Prasad Khandekar Biography

Prasad Khandekar Biography

Prasad Khandekar Biography
Biography of Prasad Khandekar
Profession : Writer, Director & Actor
Name : Prasad Mahadev Khandekar
Date of Brith
Age :
Birthplace : Not Known
Hometown : Not Known
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Natak : आम्ही पाचपुते
School : Not Known
College : Not Known
Education : Not Known
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : None
Wife Name : Not Known
Son : Shlok
Cast : Hindu
Serials : N/A
Movie : N/A
Web Series : Not Known
Maharashtrachi Hasya Jatra : Comedy Actor & Writer
Natak : आम्ही पाचपुते, पडद्याआड, दिल तो बच्चा है जी, कानाची घडी तोंडावर बोट, ओ मेरा पिया घर आया, शोधा-अकबर, पाप जाग जाएगा
Hobbies : Acting & Writing
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Prasad Khandekar Biography

आजचा Article मध्ये आपण प्रसाद महादेव खांडेकर म्हणजेच ‘Prasad Khandekar‘ यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहोत. ‘Prasad Khandekar‘ सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठी वरील कॉमेडी रियालिटी शो मध्ये आपल्याला काम करताना दिसत आहे. आपल्या विनोदी लेखनातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून असलेले आहे.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी माहिती. जर तुम्हाला मराठी एक्टर्स आणि एक्ट्रेसेस यांचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहायचे असतील तर आजच आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

Prasad Khandekar Biography
Biography in Marathi

Prasad Khandekar Natak

Prasad Khandekar Natak :प्रसाद खांडेकर हे Writer, Director & Actor आहेत त्यांनी मराठी हिंदी गुजराती या सारख्या भाषांमधून लेखन केलेले आहे. आपल्या लेखनाचा ठसा त्यांनी या तिन्ही भाषेमध्ये उमटवलेला आहे. त्यांचे संपूर्ण नाव ‘Prasad Mahadev Khandekar‘ असे आहे. प्रसाद खांडेकर यांनी मराठी रंगभूमीवर खूप सारे नाटक केलेले आहे त्यामध्ये पडद्याआड, दिल तो बच्चा है जी, कानाची घडी तोंडावर बोट, ओ मेरा पिया घर आया, शोधा-अकबर, पाप जाग जाएगा यासारख्या नाटकांचा यामध्ये समावेश आहे.

Prasad Khandekar‘ यांचे पहिले व्यावसायिक नाटक संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित “आम्ही पाचपुते”हे होते. या नाटकामध्ये त्यांनी श्रीकांत तटकरे, सही कल्याणकर, सागर कारंडे, पंकज खामकर, रमेश चांदणे, प्रभाकर मोरे, संजय खापरे, वैभव सातपुते आणि प्रसाद खांडेकर असा त्यांचा ग्रुप होता.

मराठी नाटकं व्यतिरीक्त त्यांनी हिंदी आणि गुजराती मध्ये सुद्धा नाटके लिहिली आहेत आणि त्याचे दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने व्हॉट इज अल्वेज राईट, दिल तो बच्चा है जी, हम दो हमारे हो, ब्लाइंड डेट यासारख्या नाटकांचा समावेश आहे.

Prasad Khandekar Biography

Prasad Khandekar Biography


‘पडद्याआड’ ची पडद्याआड असलेली गोष्ट माझं खूपच जवळच नाटक मी लिहिलेलं आणि दिगदर्शीत केलेलं ‘पडद्याआड’ च्या शुभारंभाच्या प्रयोगाला आज 7 वर्ष झाली ह्या नाटकाने खुप खुप खुप खुप काही शिकवल आणि त्याही पेक्षा खूप काही दिल … महत्वाचं म्हणजे Paddy दा आणि Sushil Inamdar सारखे दोन मोठे भाऊ दिले …..त्या वर्षीची झी गौरव ,मटा सन्मान ,संस्कृती कलादर्पण , व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धा अश्या सगळ्याच स्पर्धा मध्ये विनोदी विभागातली बक्षीस पडद्याआड नाटकाने पटकावली होती त्या आधी एकांकिका असताना बेंगलोर ला होणारी नॅशनल कॉम्पिटीशन सुद्धा जिंकली होती अगदी हिंदी मराठी एकांकिकेपासून ते अगदी व्यावसायिक नाटक होईपर्यंत खूप जण ह्याचे भाग झालेत…. आज ह्या नाटकातले सगळेच कुठे ना कुठे स्थिरस्थावर झालेत हे बघून बरं वाटत आणि अभिमान ही वाटतो ….. Jay Chaubey Vanita Kharat Purva Amogh Phadake Snehal Deshmukh Richa Nagpure Shashikant Subhash Gangawane Ganesh Pawar Suvedha Desai Sneha Salvi Vaibhav Nikam @gauravmore @subodhwalanj सगळेच सिरीयल मध्ये आणि व्यावसायिक नाटकांमध्ये आपला ठसा उमटवतायत नागराज पद्मा कौतिकराव उत्तम कवी आणि लेखक झालाय … Rajesh Varadkar दिगदर्शन क्षेत्रात सेटल होतोय …Pratik Redij हिंदी मालिकांच प्रोडक्शन एकहाती सांभाळतोय Tushar Kadam आणि Atul Waingade मात्र हे क्षेत्र सोडून बँकेत चांगल्या पदावर लागलेत …. एकांकिका स्पर्धा मध्ये Gaurav Devidas More आणि Subodh Walanj ह्यांनी बुवा आणि तटकरे ही पात्र रंगवली होती आणि व्यावसायिक ला Paddy दादा आणि Sushil ह्यांनी ही पात्र रंगवली होती …..दोन्ही ठिकाणी ह्या कलाकारांनी खुप धमाल आणली होती … Jay एकटाच दोन्हीकडे बॉबी च केरेक्टर करत होता ….. त्या वेळी माझी गुजराती आणि हिंदी नाटक जोरात चालू होती ….लवकरच मराठी नाटक पण दिगदर्शीत करावं अशी मित्रांची आणि टिम ची इच्छा होती . माझं त्यावेळी मी दिगदर्शीत केलेलं रीमा ताई आणि अंजन श्रीवास्तव जी ह्यांच्या सोबतच एक हिंदी नाटक चालू होतं ..तो प्रयोग पाहायला पॅडी दादा आलेला….पॅडी दादा ला नाटक ऐकवलं ….दादा ला प्रकार आवडला ….सुशील सुद्धा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटायला आलेला …त्याला नाटक ऐकवलं तो ही तयार झाला ….पॅडी दादा जवळ जवळ पाच सहा वर्षांनी कमबॅक करत होता आणि अश्यातच खूप दिवस मागे लागलेल्या एका नवीन निर्मात्याला होकार देऊन आम्ही तालमीचा मुहूर्त केला …. आमच्या तालमी जोरात चालू झाल्या … पॅडी दादा आणि सुशील सोडल्यास सगळीच नवीन मुलं …..फक्त एनर्जी आणि टायमिंग च्या जो Credit By @prasad_khandekar

Prasad Khandekar Biography

Join Information Marathi Group Join Group