Ketaki Mategaonkar Biography Marathi

Ketaki Mategaonkar Biography Marathi : आजच्या Article मध्ये आपण Actress Ketaki Mategaonkar यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Ketaki Mategaonkar या marathi मधील एक प्रसिद्ध Actress आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शाळेत असल्यापासूनच केली. अभिनेत्री बनण्यापूर्वी त्या एक उत्तम Singer सुद्धा आहेत. अल्फा मराठी म्हणजे आत्ताचा झी मराठी या चॅनेलवर त्यांनी लहानपणी गायन सुद्धा केले होते. अभिनेत्री म्हणून त्यांनी ‘Shala‘ या चित्रपटापासून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले.

Ketaki Mategaonkar Biography Marathi

Ketaki Mategaonkar Biography Marathi
Biography of Ketaki Mategaonkar
Profession : Actress, Singer
Name : Ketaki Mategaonkar
Date of Brith : 22 February 1994
Age : 26 Years (2020)
Birthplace : Nagpur, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Shala 2010
School : Dr. Kalmadi High School
College : Pune
Education : English literature
Qualification : Graduation
Family :
Father Name : Parag Mategaonkar
Mother Name : Suvarna Mategaonkar
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None
Cast : Hindu
Serials : N/A
Movie : Shala, Kaksparsh, Phuntroo, Taani
Natak : N/A
Hobbies : Acting. Singing
All movie list : Shala, Kaksparsh, Phuntroo, Taani
Tattoo : musical tattoo on her right hand wrist
Album : Balgeete
All MP3 song : Bolava Vitthal, Kutte harvun gale, Jarasa tu, Tum Mil Jao, sunya sunya MP3, saath de tu mala, mala ved laagale
House address : N/A
Beautiful photo : Click Here
Chala Hawa yeu dya
Contact number :N/A
Sa Re Ga Ma Pa Little Champs
Dance plus 4 : Surprise guest
Red dress :
Hindi Song : Tum Mil Jao
Sanskrit Song : Priyakara (YZ Movie)
InstagramClick Here
Facebook : N/A
Latest photo : Click Here
Latest news :
Twitter : N/A
Net Worth : N/A

Ketaki Mategaonkar Biography Marathi

Ketaki Mategaonkar Biography Marathi
Biography in Marathi

Ketaki Mategaonkar यांचा जन्म 22 February 1994 मध्ये Nagpur, Maharashtra, India मध्ये झालेला आहे.

1990 मध्ये त्यांची फॅमिली नागपुर वरून पुण्यामध्ये स्थायिक झाली. पुण्यामध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले Dr. Kalmadi High School मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले नंतर त्यांनी आपले Graduation English literature मधून पूर्ण केले.

केतकीला लहानपणापासूनच गायनाची खूप आवड होती त्यांच्या आईसुद्धा खूप मोठ्या गायिका आहेत. केतकीला लहानपणापासूनच आईला गाताना पाहत होती त्यामुळे तिलाही गाण्यांमध्ये खूप रस असे.

Ketaki Mategaonkar Information in Marathi

Ketaki Mategaonkar Information in Marathi : दहा वर्षांची असतानाच केतकीने संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली हे शिक्षण तिने तिच्या आई पासून घेतले. आणि खूपच कमी वयामध्ये त्यांनी marathi album मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

तिने आपल्या करिअरची सुरुवात Sa re ga ma pa Little Champs 2009 मध्ये सुरू झालेल्या या Reality show पासून केली.

तिने Playback singing मध्ये debut 2008 मध्ये फिरसे चमक टीम टीम तारे दशावतार या चित्रपटाच्या गाण्यांमधून केली.

काही काळासाठी तिने तिच्या आईसोबत Live performance सुद्धा केलेले आहेत.

वय वर्ष पंधरा असताना तिने मराठी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. संजय डहाळे दिग्दर्शित Shala या चित्रपटांमधून तिने मराठी चित्रसृष्टीत मध्ये पदार्पण केले. याआधी संजयने केतकीला टेलिव्हिजन मध्ये performance करताना पाहिले होते.

या चित्रपटाला 2011चा राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पारितोषिक मिळाले होते तसेच राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट पटकथा 2011 हासुद्धा पुरस्कार या चित्रपटासाठी मिळाला होता.

त्यांच्या या पहिल्याच चित्रपटामुळे त्यांना भरभरून यश मिळाले होते.

त्यानंतर केतकीने महेश मांजरेकर निर्मित काकस्पर्श या चित्रपटांमध्ये नावाची भूमिका साकारली होती हा सुद्धा चित्रपट सुपर हिट झाला त्यानंतर त्यांनी Timepass, Phuntroo आणि Taani यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

2019 मध्ये केतकीने Dance plus 4 या Reality show मध्ये चेतन साळुंखे यांना सप्राईज दिले चेतन साळुंखे हा Dance plus 4 या सीजन winner होता आणि तो केतकीचा खूप मोठा फॅन होता.

केतकीच्या वडिलांचे नाव Parag Mategaonkar आणि आईचे नाव Suvarna Mategaonkar असे आहे. केतकी चे वडील हे म्युझिक डायरेक्टर आहेत आणि त्यांची आई Suvarna Mategaonkar ह्या एक उत्तम गायिका आहेत केतकी ही आपल्या आईशी खूप जवळ आहे.

Ketaki Mategaonkar Biography Marathi
Ketaki Mategaonkar Biography Marathi

Ketaki Mategaonkar Biography Marathi

3 thoughts on “Ketaki Mategaonkar Biography Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon