Priyadarshini Indalkar Biography

About Priyadarshini Indalkar
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress voice Demean Artist and Comedian Priyadarshini Indalkar ज्यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Priyadarshini Indalkar Biography

Priyadarshini Indalkar Biography
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या Marathi मधील एक multi talented actress पैकी एक आहे. अभिनेत्री सोबतच त्या एक उत्तम Classical Dancer आहेत. आजच्या आर्टिकल मध्ये आपण त्यांच्या personal biography विषयी माहिती जाणून घेत आहोत.

Birthday (जन्म)

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांचा जन्म महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education (शिक्षण)

पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी आपले शालेय शिक्षण Renuka Swaroop High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण PVGCOET College of Engineering मधून पूर्ण केलेले आहे, त्यांनी आपले Graduation It Engineering मधून पूर्ण केलेले आहे.

Career (करियर)

शाळेत असल्यापासूनच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांना अभिनयाची आणि नृत्याची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असत. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात मराठी नाटकांपासून केलेली आहे.

Drama (नाटक)

अभिनेत्री प्रियदर्शनी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकं पासून केलेली आहे मराठी नाटकांमध्ये त्यांनी मौनांतर (Maunaantar) या मराठी नाटकापासून केलेली आहे, या मराठी नाटकासाठी त्यांना दृतीय क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे. या मराठी नाटकानंतर त्यांनी खामोशी (Khamoshi) आणि पराना (Parana) यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Voice Dubbing Artist (व्हॉइस डबिंग आर्टिस्ट)

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना इंग्लिश चित्रपट हिंदी मध्ये Dubbing करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये English Movie Frozen या English Anime Character ‘Anna’ या पात्राला आवाज देण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘Big Hero 6’ या चित्रपटातील Character ला सुद्धा आवाज दिलेला आहे.

Priyadarshini Indalkar Serial (मराठी मालिका)

मराठी नाटक आणि चित्रपटामध्ये व्हॉट इस द बिन आर्टिस्ट म्हणून काम केल्यानंतर अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. सोनी मराठी वरील ‘Assa Maher Nako Gabai’ या मराठी मालिकेमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली.

Priyadarshini Indalkar Maharashtrachi Hasya Jatra

सध्या अभिनेत्री प्रियादर्शिनी इंदलकर ही सोनी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय रियालिटी शो ‘Maharashtrachi Hasya Jatra’ या कार्यक्रमांमध्ये आपल्याला Comedy करताना दिसत आहे.

Maharashtrachi Hasya Jatra All Star Cast

 1. प्रसाद ओक
 2. सई ताम्हणकर
 3. गौरव मोरे
 4. वनिता खरात
 5. ओमकार भोजने
 6. प्रसाद खांडेकर
 7. समीर चौगुले
 8. विशाखा सुभेदार
 9. नम्रता संभेराव
 10. रसिका वेंगुर्लेकर
 11. शिवाली परब
 12. प्राजक्ता माळी
 13. निखिल बने
 14. विराज जगताप
 15. नेहा ठाकूर

Priyadarshini Indalkar Biography

Biography of Priyadarshini Indalkar
Profession : Marathi Actress voice Demean Artist and Comedian
Marathi Actress : Priyadarshini Indalkar
Name : Priyadarshini Indalkar
Nike Name : Priya
Real Name : Priyadarshini Sambhaji Indalkar
Date of Brith : September 20, 1995
Age : 28 (2023)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
Marathi Serial : Assa Maher Nako Gabai
School : Renuka Swaroop High School
College : PVGCOET College of Engineering
Education : IT Engineer
Family :
Father Name : Sambhaji Indalkar
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Assa Maher Nako Gabai
Movie : Dubbing Frozen Anna, Big Hero 6
Song : N/A
Web Series : N/A
Natak : Maunaantar, Khamoshi, Parana
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Priyadarshini Indalkar News

लवकरच मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही आपल्याला फुलराणी (Phulrani) या मराठी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

Phulrani Movie Cast

 • सुबोध भावे
 • वैष्णवी आंधळे
 • अश्विनी कुलकर्णी
 • प्रियदर्शनी इंदलकर
 • गौरव घटनेकर
 • विक्रम गोखले

Conclusion,
Priyadarshini Indalkar Biography
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Priyadarshini Indalkar Biography

3 thoughts on “Priyadarshini Indalkar Biography”

Leave a Comment

प्रियदर्शनी इंदलकर: Priyadarshini Indalkar Biography in Marathi
Join Information Marathi Group Join Group