Subodh Bhave

Biography of Subodh Bhave in Marathi (सुबोध भावे)

Subodh Bhave Biography

Biography of Subodh Bhave in Marathi Wiki, age, birth date, affairs, personal life, career, love relation, girlfriend, movies

Biography of Subodh Bhave in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Subodh Bhave यांच्या विषयी म्हणजेच त्यांच्या biography विषयी जाणून घेणार आहोत. Subodh Bhave Marathi Actor हे मराठी चित्रपट सृष्टी मधील एक नामांकित अभिनेता आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये त्यांनी Marathi cinema ना नाव लौकिक मिळवून दिलेला आहे. चला तर जाणून घेऊया Subodh Bhave Biography in Marathi यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Marathi Bio Data

संपूर्ण नाव

सुबोध भावे

जन्मतारीख

9 नोव्हेंबर 1975

शिक्षण

नूतन मराठी विद्यालय पुणे

कॉलेज

सिंबोसिस कॉलेज

राहण्याचे शहर

पुणे

सध्या वास्तव्य

मुंबई

विवाह

मंजिरी भावे

Date of Birth

Subodh Bhave Date of Birth 9th November 1975 सुबोध भावे यांची जन्मतारीख 9 नोव्हेंबर 1975 आहे.

Education

सुबोध भावे यांनी आपले एज्युकेशन Subodh Bhave education Nutan Marathi Vidyalay Pune मधून पूर्ण केलेले आहे. Subodh Bhave Education त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Symbiosis College of Arts and Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

Subodh Bhave Wife

सुबोध भावे यांच्या (Subodh Bhave Wife) पत्नीचे नाव मंजिरी भावे असे आहेत.

Subodh Bhave and Swapnil Joshi Relation

Subodh Bhave and Swapnil Joshi यांनी फुगे या (fugay Marathi movie) मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे.

Age

सध्या Subodh Bhave Age 45 years आहे.

All Movies

सुबोध भावे यांनी आपल्या करियर मधील संपूर्ण फिल्म ची माहिती आणि नावे खालील प्रमाणे दिलेली आहे. Subodh Bhave all movies ती पुढील प्रमाणे.

 • सनई-चौघडे 2008
 • हापुस 2010
 • बालगंधर्व 2011
 • पळवाट 2011
 • भारतीय 2012
 • अनुमती 2013
 • बालक पालक 2013
 • लोकमान्य एक युगपुरुष 2015
 • कट्यार काळजात घुसली 2015
 • बंधन नायलॉनचे 2016
 • भो भो 2016
 • फुगे 2016
 • करार 2017
 • पुष्पक विमान 2018
 • माझा अगोडबाम 2018
 • शुभ लग्न सावधान 2018
 • आणि काशिनाथ घाणेकर 2018

सुबोध भावे यांनी आपल्या करिअरमधील केलेली काही मराठी चित्रपट आहे. (Subodh Bhave Marathi Movie)

Serials

Subodh Bhave यांनी Marathi Movie सोबत Marathi serials मध्ये सुद्धा काम केलेले आहे Subodh Bhave Serials पुढील प्रमाणे.

 • ढोलकीच्या तालावर (host)
 • का रे दुरावा (Zee Marathi Serial)
 • झुंज (Star Pravah Serial)
 • मायलेक (Star Pravah Serial)
 • कळत नकळत (Zee Marathi Serial)
 • वादळवाट (Zee Marathi Serial)
 • कुलवधू (Zee Marathi Serial)
 • अवंतिका (Zee Marathi Serial)
 • अग्निशिखा (Zee Marathi Serial)
 • तुला पाहते रे (Zee Marathi Serial) Subodh Bhave Serials

Subodh Bhave and Mukta barve movies

Subodh Bhave and Mukta barve movies एक डाव धोबीपछाड या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

best movie

सुबोध भावे यांचा कट्यार काळजात घुसली,लोकमान्य एक युगपुरुष, बालगंधर्व ह्या मूव्ही त्यांच्या लाईफ मधील Subodh Bhave best movies आहेत.

Biopic

सुबोध भावे यांनी आपल्या करिअरमध्ये biopic केले आहेत आणि त्या विशेष करून खूप गाजल्या आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे. Subodh Bhave Biopic

 • बालगंधर्व (biopic)
 • लोकमान्य एक युगपुरुष (biopic)

Gayatri Datar

Subodh Bhave Gayatri Datar यांनी तुला पाहते रे झी मराठी वरील सुपरहिट मालिकांमध्ये एकत्र काम केलेले आहे.

Chandra Ahe Sakshila

Chandra Ahe Sakshila : सध्या अभिनेता सुबोध भावे हा कलर्स मराठी या वाहिनीवर चंद्र आहे साक्षीला या मालिकेमध्ये श्रीधर काळे नावाची भूमिका साकारत आहे.

या मालिकेमध्ये अभिनेता सुबोध भावे हा अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेत्री नक्षत्र मेढेकर यांच्यासोबत काम करताना दिसत आहे.जर तुम्हाला चंद्र आहे साक्षीला या मालिकेमधील कलाकारांविषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांच्याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेऊ शकता.

Chandra Ahe Sakshila Star Cast

Instagram

जर तुम्हाला Subodh Bhave Instagram अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता. Subodh Bhave Instagram #subodhbhave #subodhbhaveofficial #subodhbhavefanclub

Biography of Subodh Bhave in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा.

Biography of Subodh Bhave in Marathi (सुबोध भावे)

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon