Radha Sagar (राधा सागर)

Biography of Radha Sagar in Marathi (राधा सागर)

Radha Sagar Biography

Radha Sagar Wiki biography, age, weight, height, profile, info, date of birth, family background, profile details, birthday, husband and career.

Biography of Radha Sagar in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Radha Sagar यांच्या biography विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Radha Sagar ही एक Marathi actress आहे जी Marathi movie मध्ये काम करते. Radha Sagar नुसत्याच आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी Sony Marathi वाहिनीवरील maharashtrachi hasya jatra या show मध्ये दिसली होती. तिने या शोमध्ये छोटीशी भूमिका देखील केली होती जर तुम्हाला हा episode पाहायचा असेल तर तुम्ही Sony liv app download करून त्यावर हा maharashtrachi hasya jatra online episode पाहू शकता.

Radha Sagar Wikipedia

जर तुम्हाला Radha Sagar यांच्या विषयी details मध्ये mahiti हवी असेल तर तुम्ही Wikipedia.org या सांकेतिक स्थळावर भेट देऊन तुम्ही त्यांच्या विषयी basic information जाणून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला असेच marathi actress यांच्याविषयी डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तर आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल Biography in Marathi ला subscribe करू शकता.

Radha Sagar Personal Information

 • Radha Sagar husband name ‘Sagar Kulkarni’
 • Radha Sagar parents name ‘Swati and Sadashiv Kulkarni’
 • Radha Sagar birth date ‘8 February 1989’
 • Radha Sagar Kulkarni birthplace ‘Pune’

Radha Sagar Education

Raja Sagar Education यांनी आपले विद्यालय शिक्षण MIT School मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी आपले college education Abhinav Kala Mahavidyalaya मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी comical artist मधून पदवी घेतलेली आहे.

Radha Sagar Actress

Radha Sagar Actress आहेत या प्रामुख्याने marathi movie मध्ये काम करताना आपल्याला दिसतात सध्या त्यांचा vikun taak हा चित्रपट रिलीज झालेला आहे.

Radha Sagar Kulkarni

Radha Sagar Kulkarni म्हणजेच Radha Sagar यांनी Sagar Kulkarni यांच्याशी विवाह केलेला आहे. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये फक्त Radha Sagar नाव म्हणून लावतात.

Radha Sagar Husband

Radha Sagar husband name राधा सागर यांनी Sagar Kulkarni यांच्याशी विवाह केलेला आहे त्यांच्या Radha Sagar husband “सागर” असे आहे.

Radha Sagar Kulkarni birth date

“Radha Sagar birth date 8 February 1989”

Radha Sagar height

“Radha Sagar height 5 feet 3 inch”

Radha Sagar eye colour

“Radha Sagar eye colour dark brown”

Radha Sagar hair colour

“Radha Sagar haircut black”

Radha Sagar figure measurement

“34-28-34”

Radha Sagar Movies

 • एक अलबेला
 • नाती खेळ
 • वजनदार
 • कालचक्र
 • कंडिशन आपलाय
 • फू

Radha Sagar Marathi Serial

 • कन्यादान
 • जयस्तुते
 • एक मोहोर अबोल
 • लक्ष
 • अस्मिता
 • आवाज
 • चाहूल

Marathi bio data

संपूर्ण नाव राधा सागर कुलकर्णी
जन्मतारीख 8 फेब्रुवारी 1989
उंची 5 फूट 3 इंच
डोळ्यांचा रंग डार्क ब्राऊन
केसांचा रंग ब्लॅक
शरीराचे माप 34 28 34
पती सागर कुलकर्णी
मुलं नाही
शाळा एमआयटी स्कूल
कॉलेज अभिनव कला महाविद्यालय
एज्युकेशन कमरिकल आर्टिस्ट
पदार्पण एक मोहोर अबोल
आवडता अभिनेता अमिताभ बच्चन
आवडती अभिनेत्री स्मिता पाटील

Radha Sagar Facts

आवडता कलर ब्लॅक अंड रेड
आवडते खाद्य पावभाजी
आवडते ठिकाण मालदीव

Marathi bio for Instagram Radha Sagar

Radha Sagar Instagram वर 18.7k followers आहेत. सध्या त्यांच्या अकाउंटवर 638 पोस्ट आहेत. Radha Sagar Instagram account वर त्यांनी actor dreamer dancer singer achiever traveller असे description लिहिलेले आहे. जर तुम्हाला पण Radha Sagar Instagram वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोलो करू शकता. #radhasagar, #radhasagarfans

आई कुठे काय करते अंकिता रियल नेम – aai kuthe kay karte ankita real name

सध्या अभिनेत्री राधा सागर ही स्टार प्रवाह या वाहिनीवर “आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये अंकिता नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसते. त्यासोबतच अभिनेत्री राधा सागर ही &TV वाहिनीवरील “एक महानायक डॉक्टर आंबेडकर”या मालिकेमध्ये चंपा नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Biography of Radha Sagar in Marathi (राधा सागर)

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group