Mouni Roy (मौनी रॉय बायोग्रफी इन मराठी)

Biography of Mouni Roy in Marathi (मौनी रॉय बायोग्रफी इन मराठी)

Biography of Mouni Roy in Marathi आजच्या Marathi article मध्ये आपण Mouni Roy यांच्या Marathi bio data म्हणजेच त्यांच्या Biography विषयी जाणून घेणार आहोत.

पण त्याआधी जर तुम्हाला video स्वरूपामध्ये mahiti हवी असल्यास आजच आमच्या YouTube channel Biography in Marathi ला subscriber करायला विसरू नका.

Mouni Roy ही Bollywood मधील एक actress आहे जे आपल्या (Mouni Roy Career) सुरुवात (Mouni Roy TV Serial) पासून केली आहे आणि असते Bollywood मध्ये famous actor सोबत काम करत आहे.

चला तर जाणून घेऊया Mouni Roy यांची Marathi Biography.

Mouni Roy tv serial मधील एक नामांकित चेहरा आहे. Mouni Roy आपल्या career ची सुरुवात Devon ke Dev Mahadev TV Serial मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर Naagin Mohabbat aur inteqam ki Dastan या टीव्ही सिरीयल मधून आपल्या भूमिका साकारल्या आहेत. पण तीला खरी प्रसिद्धी Naagin TV Serial मुळे मिळाली.

Naagin TV Serial ही तिच्या Life मधली turning point बनली त्यानंतर तिने (Mouni Roy Bollywood Career) मध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले आणि तिने (Made in China Movie) (Gold Movie) यासारख्या चित्रपटांमध्ये Akshay Kumar आणि Rajkumar Rao यांच्यासोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

Marathi bio data

संपूर्ण नाव

मौनी रॉय
निकनेम

Maanya, Mon

व्यवसाय

अभिनेत्री, मॉडेल
प्रसिद्धी

टीव्ही सिरीयल देवो के देव महादेव (सती) नागिन

फिजिकल स्टेटस

उंची

165 सेंटिमीटर
वजन

50 किलो

शरीराचे माप

34 26 34

डोळ्यांचा रंग

ब्लॅक

केसांचा रंग

ब्लॅक

वैयक्तिक जीवन

जन्मतारीख

28 सप्टेंबर 1985

वय

35 वर्ष 2020

जन्मस्थान

पश्चिम बंगाल

जन्म रास

तुळ

नागरिकत्व

भारतीय

राहण्याचे शहर

पश्चिम बंगाल
शाळा

केंद्रीय विद्यालय बिहार

कॉलेज

दिल्ली युनिव्हर्सिटी
शिक्षण

इंग्लिश होनर्स कोर्स इन मास मीडिया कम्युनिकेशन

पदार्पण

चित्रपट

गोल्ड 2018

टीव्ही सिरीयल

क्यू की सास भी कभी बहू थी 2007

धर्म

हिंदू
छंद

रीडिंग, पेंटिंग, ट्रॅव्हलिंग, डान्सिंग

अवॉर्ड

ITA Award देश कि धडकन

लव अफेयर्स

वैवाहिक स्थिती

अविवाहित
बॉयफ्रेंड

गौरव चोपडा, मोहित रैना

कुटुंब

पती

मुलं

पालक

वडील अनिल रॉय, आई मुक्ती रोय, भाऊ मुखर रॉय

आवडत्या गोष्टी

आवडते खाद्य

कडी चावल, चायनीज फूड

आवडते अभिनेते

शाहरुख खान

आवडती अभिनेत्री

माधुरी दीक्षित
आवडता चित्रपट

हॅरी पॉटर

आवडते गाणे

लग जा गले

आवडते ठिकाण

लंडन आणि परीस

नेटवर्थ

70 करोड

Biography of Mouni Roy in Marathi

Mouni Roy birth date मौनी रॉय यांचा जन्म 28 सप्टेंबर 1985 मध्ये झालेला आहे. Mouni Roy birth place मौनी रॉय यांचा जन्म वेस्ट बंगाल मध्ये झालेला आहे. Mouni Roy age सध्या त्यांचे वय 2020 रोजी 35 वर्ष आहे. Mouni Roy zodiac sign मोनि रॉय यांची जन्म रास तुळा आहे. मौनी रॉय ही एक भारतीय अभिनेत्री आहे. Mouni Roy hometown मौनी रॉय पश्चिम बंगाल येथे वास्तव्य करतात.

Mouni Roy Education

Mouni Roy School मौनी रॉय यांनी आपले प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय बिहार मधून पूर्ण केलेले आहे.
Mouni Roy College मोनि रॉय यांनी आपले कॉलेजचे शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली मधून पूर्ण केलेले आहे.
Mouni Roy Education English honours course in mass communication मधून पूर्ण केलेले आहे.

Mouni Roy debut in film Mouni Roy नी तिची पहिली फिल्म (Mouni Roy first film) गोल्ड जी 2018 मध्ये रिलीज झाली होती ज्यामध्ये Akshay Kumar lead role प्रमुख भूमिकांमध्ये होता त्याच्या पत्नीची भूमिका मौनी रॉय यांनी साकारली होती. (Akshay Kumar wife in Gold movie) हिंदी चित्रपट सोबत तिने पंजाबी फिल्म सुद्धा केलेल्या आहेत (Mouni Roy in Punjabi film) मौनी रॉय ने पंजाबी चित्रपटांमध्ये Hero Hitler in Love या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

(Mouni Roy in kyunki saas bhi kabhi Bahu thi TV serial) मध्ये तिची पहिली भूमिका क्यू की सास भी कभी बहू थी या टीव्ही मालिकेमध्ये होती.

Mouni Roy Marathi bio data

Mouni Roy यांचे खरे नाव मौनी रॉय हेच आहे. त्यांचे (Mouni Roy nickname) maanya आणि mon आहे. Mouni Roy खरी ओळख देवो के देव महादेव या टीव्ही सिरीयल मध्ये सती या भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर नागिन, मोहब्बत और इंतकाम की दास्तान यासारख्या टीव्ही सिरीयल मधून त्या घरोघरी पोहोचलेल्या.

Mouni Roy physical fitness

 • Mouni Roy height 165 cm मौनी रॉय यांची उंची 165 सेंटिमीटर आहे.
 • Mouni Roy weight 50 kg मौनी रॉय यांचे शरीराचे वजन 50 किलो आहे.
 • मौनी रॉय यांच्या शरीराचे माप (figure measurement 34-26-34) असे आहे.
 • मौनी रॉय यांच्या डोळ्यांचा कलर (Mouni Roy eye colour) काळा आहे.
 • मौनी रॉय यांच्या केसांचा रंग (Mouni Roy hair colour) काळा आहे.

Mouni Roy Personal Information

 • मौनी रॉय यांचा धर्म हिंदू आहे.
 • मौनी रॉय यांना वाचन पेंटिंग ट्रॅव्हलिंग आणि डान्सिंग करायला खूप आवडते.
 • 2016 मध्ये त्यांना ITA award for Desh ki Dhadkan Best Actress Popular.
 • 2017 Golden Patel Award for the Best Actress Female.

Mouni Roy affairs and boyfriend

मोनी रॉय यांचा विवाह झालेला नाहीये. सध्या त्या Gaurav Chopra यांना डेट करत आहे तसेच त्यांचे Mohit Raina यांच्यासोबत अफेअर्स आहेत.

Mouni Roy Family

मौनी रॉय यांच्या (Mouni Roy father name) वडिलांचे नाव अनिल रॉय आणि आईचे नाव (Mouni Roy mother name) मुक्ती रॉय आहेत त्या व्यवसायाने शिक्षिका आहेत. (Mouni Roy brothers name) मोनीला एक मोठा भाऊ आहे ज्याचे नाव मुखर रॉय असे आहे.

Mouni Roy Facts

 • मौनी रॉय कडी चावल खिचडी mishti doi आणि चायनीज फूड खायला खूप आवडतात.
 • मौनी रॉय यांना बॉलिवूडमध्ये शाहरुख खान आणि हॉलीवूड मध्ये Leonardo DiCaprio हे actor आवडतात.
 • मौनी रॉय यांची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे.
 • मौनी रॉय यांचा आवडता चित्रपट हॅरी पॉटर आहे.
 • मौनी रोहिला लग जा गले हे गाणे खूप आवडते.
 • मौनी रॉय यांना लंडन आणि पॅरिस हे पर्यटन स्थळ खूप आवडतात.
 • मौनी रॉय (Mouni Roy net worth) 70 करोड रुपये आहे.

Mouni Roy Instagram

मौनी रॉय यांचे इंस्टाग्राम अकाउंट वर 13 मिल्लियन फॉलॉवर आहेत. Marathi bio for Instagram मोनी ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर 1843 पेक्षा जास्त पोस्ट टाकलेल्या आहेत मोनि रॉय ही 321 जणांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आलिया भट मराठी ॲक्टर मध्ये शिवानी बावकर आणि अमेय वाघ यांना मोनि रॉय फॉलो करत आहे.

Mouni Roy Instagram account वर मौनी ने I love dancing….. n books….n travels……ummm….n food असे लिहिलेले आहे.

जर तुम्हाला मोनि रॉय यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकतात.

Biography of Mouni Roy in Marathi (मौनी रॉय बायोग्रफी इन मराठी)

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon