Adaa Khan (अदा खान बायोग्राफी इन मराठी)

Biography of Adaa Khan in Marathi (अदा खान बायोग्राफी इन मराठी)

Biography of Adaa Khan in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण Adaa Khan यांची Biography पाहणार आहोत. अदा खान हे एक Bollywood आणि TV serial मध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे. सध्या TV serial मध्ये Adaa Khan हा लोकप्रिय चेहरा बनलेला आहे. Adaa ने आपल्या करीयरची सुरुवात टीव्ही मालिकांपासून केली तिची पहिली टीव्ही सिरीयल (Adaa Khan first TV serial Palampur express 2009) ही होती. अलमपूर एक्सप्रेस नंतर तिने बऱ्याच TV serial केल्या पण तिला खरी popularity ‘Naagin’ या TV serial मुळे भेटली ज्यामध्ये तिने negative role केला होता. Adaa Khan popularity हे आपल्याला तिच्या Instagram follower मुळे कळू शकते Adaa Khan चे Instagram वर 2.4m फॉलोवर्स आहेत. (adaakhan Instagram ID)

Biography of Adaa Khan in Marathi

चला तर जाणून घेऊया आता खान यांच्या विषयी थोडीशी माहिती पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये actor आणि actress यांच्या जीवनाविषयी (life story) माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या YouTube channel Biography in Marathi ला subscribe करायला विसरू नका.

Adaa Khan ही भारतीय actress आहे जी प्रामुख्याने TV serial मध्ये काम करताना आपल्याला दिसते. आपल्या करिअरची (Ada Khan career) सुरुवात तिने Palampur express TV serial मधून केली त्यानंतर ‘Naagin’ सारखी superhit serial तिने दिली ‘Naasgin‘ नंतर तिची फॅन फॉलोविंग खूप प्रमाणात वाढली. #adaakhanfans इंस्टाग्राम वर राधा खान चे 2.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Biography of Adaa Khan in Marathi (अदा खान बायोग्राफी इन मराठी)

बायो/विकी

संपूर्ण नाव

अदा खान

व्यवसाय

अभिनेत्री

फिजिकल टेटस

उंची

163 cm 5 फुट 4 इंच

वजन

55 किलो

शरीराचे माप

34 26 36

डोळ्यांचा रंग

ब्राऊन

केसांचा रंग

ब्लॅक

करिअर

पदार्पण

पालनपुर एक्सप्रेस 2009

अवॉर्ड

Indian telly award.

Lions gold award.

Boroplus gold award.

वैयक्तिक जीवन

जन्मतारीख

12 मे 1989

वय

31 वर्ष 2020

जन्मस्थान

मुंबई महाराष्ट्र

रास

वृषभ

नागरिकत्व

भारतीय

राहण्याचे शहर

मुंबई महाराष्ट्र

शिक्षण

इंग्लिश लिटरेचर, मास्टर डिग्री सोसिओलॉजी

धर्म

इस्लाम

आवड

ट्रॅव्हलिंग, रीडिंग, डान्सिंग, शॉपिंग

रिलेशनशिप

वैवाहिक स्थिती

अविवाहित

बॉयफ्रेंड

अंकित गेरा

कुटुंब

वडिलांचे नाव

अब्बास खान

आईचे नाव

परवीन खान

भावाचे नाव

इम्रान खान

आवडत्या गोष्टी

आवडते खाद्य

चॉकलेट पेस्ट्रीज

आवडता अभिनेता

सलमान खान आणि शाहरुख खान

आवडता कलर

सफेद

आवडता चित्रपट

अंदाज अपणा अपणा

आवडते गायक

अर्जित सिंग, श्रेया घोषाल

आवडते सोशल नेटवर्क

इंस्टाग्राम

आवडता लेखक

रॉबिन शर्मा

आवडती कार

स्कोडा

Biography of Adaa Khan in Marathi

 • Adaa Khan birth date अदा खान यांचा जन्म 12 मे 1989 मध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहे.
 • Adaa Khan age सध्या अदा खानचे वय 2020 मध्ये 31 वर्षे आहे.
 • Adaa Khan height अदा खान यांची उंची 163 cm आहे.
 • Adaa Khan weight अदा खान चे वजन 55 किलो आहे पाउंड मध्ये 121 Ibs आहे.
 • Adaa Khan चे शरीराचे माप (figure measurement 34-26-36) आहे.
 • Adaa Khan eye colour अदा खान यांच्या डोळ्यांचा रंग काळा आहे.
 • Adaa Khan hair colour अदा खान यांच्या केसांचा रंग काळा आहे.
 • Adaa Khan ने आपले शिक्षण graduation in English Literature मधून पूर्ण केलेले आहे Adaa Khan master degree ने masters degree in sociology मधून घेतलेली आहे.

Adaa Khan Career

Adaa Khan Career ची सुरुवात 2009 मध्ये Palampur express या TV serial मधून केली. त्यानंतर अदा खान ने Amrit manthan ही TV serial केली यामध्ये तिचा negative role होता. या भूमिकेसाठी तिला Indian telly award for Best Actress in a negative role jury for her role of Amrit in the TV serial Amrit manthan हा पुरस्कार मिळाला.

Adaa Khan Awards

 • नागिन या टीव्ही सिरीयल साठी तिला पुन्हा एकदा निगेटिव्ह रोल lions gold award for Best Actress in a negative role for the role of Shesha in the TV serial ‘Naagin’ साठी मिळाला.
 • Boroplus gold award for Best Actress in a negative role critics for the role of Shesha in the TV serial Naagin.
 • त्यानंतर पुन्हा एकदा तिला नागिन या टीव्ही सिरीयल साठी India news award for fittest star of the year for role of shesha in the TV serial ‘Naagin’.
 • Indian kalakar award for Best Actress in a negative role for the role of shesha in the TV serial ‘Naagin’.

Adaa Khan Personal Life

 • Adaa Khan यांचा जन्म 12 मे 1989 रोजी झालेला आहे.
 • Adaa Khan age 2020 मध्ये त्यांचे वय 31 वर्षे आहे.
 • Adaa Khan birth place अदा यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
 • Adaa Khan zodiac sign अदा खान यांची रास वृषभ आहे.
 • Ada Khan hometown सध्या अदा खान हि मुंबई महाराष्ट्र मध्ये राहते.
 • Adaa Khan education अदा खाने आपले graduation in English literature मधून पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी master degree in sociology मधून घेतलेली आहे.
 • Adaa Khan Religion अदा खान ह्या मुस्लिम आहेत.
 • Adaa Khan hobbies अदा खान यांना फिरायला, वाचायला, डान्स करायला आणि शॉपिंग करायला खूप आवडते.
 • Adaa Khan tattoo अदा ने आपल्या उजव्या हातावर ‘Maa‘ हा शब्द tattoo केलेला आहे आणि त्याच्यावर Angel wings आहेत.

Adaa Khan relationship

 • Adaa Khan marriage अदा आता खान यांनी विवाह केलेला नाही.
 • पण ते सध्या अंकित गेरा यांना डेट करत आहेत..

Adaa Khan family

 • Adaa Khan father name Abbas Khan
 • Adaa Khan mother name Parvin Khan
 • Adaa Khan brother name Imran Khan

Adaa Khan Facts

 • अदा खान यांना चॉकलेट पेस्ट्रीज आणि केबाबस खूप आवडतात.
 • अदा खान यांचा फेवरेट ऍक्टर सलमान खान.
 • अदा खान यांचा फेवरेट कलर सफेद आहे.
 • अदा खान यांची फेवरेट फिल्म अंदाज अपणा अपणा ही आहे.
 • अदा खान यांचा फेवरेट सिंगर अर्जित सिंग आणि श्रेया घोषाल आहेत.
 • अदा खान यांना इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करायला खूप आवडतात.
 • अदा खान यांचा फेवरेट ओथर रोबिन शर्मा हे आहेत.

जर तुम्हाला अदा खान यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

Adaa Khan News

Adaa Khan news Khatron Ke Khiladi finale shooting लवकरच  Adaa Khan  Naagin Fame Ada Khan  reality show Khatron Ke Khiladi चा भाग आहे या शोची shooting पुन्हा एकदा सुरू होण्यास सज्ज असून Adaa Khan पुन्हा एकदा अनेक आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे एका हिंदी news दिलेल्या मुलाखतीत Adaa Khan latest episode बाबत चर्चा केली.

Adaa म्हणाले की मी खूप आनंदी आहे की लोकांनी मला Khatron Ke Khiladi मध्ये खूप पाठिंबा दिला सर्वांनी माझे काम वटास तिचे कौतुक केले अगोदर तर मला खूप भीती वाटली कारण हा माझा पहिला reality show होता व मी लाजाळू असून मला स्वतःच्या विश्वात राहायला आवडते.

मला जास्त बोलायला आवडत नाही तर मला वाटले की मी अशोक करेन की नाही त्यानंतर मी task मध्ये जो  perform दिला ते लोकांना आवडले व मला silent killer व धाकड अशा नावाने लोक बोलू लागले. मला आनंद आहे की लोकांनी माझ्या कामाकडे पाहिले Khatron Ke Khiladi finale shooting जुलै मध्ये सुरू होऊ शकतो ते मुंबईतच केलं जाईल त्याबाबत Adaa म्हणाली की new episode telecast होण्यासाठी सुरू झाली आहे आधी आम्ही Bulgaria shooting केले होते पण finale आम्हाला  Mumbai शूट करावे लागेल आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही शूटिंग बाबतीत बोलायचे झाले तर जुलैमध्ये फिनाले ची शूटिंग सुरू होईल याबाबत मी खूप उत्सुक आहे यावेळी Adaa ने Naagin 4 Naagin 5 बाबतही चर्चा केली ती म्हणाली कि सध्या Naagin बाबत मला काही जास्त माहित नाही पण मला काही कळलं तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल आपल्या नव्या प्रोजेक्ट बाबत ती म्हणाली की सध्याची परिस्थिती आहे त्यात खूप खुश दिसते त्यामुळे मला नाही वाटत की मी लवकर काही नवे प्रोजेक्ट सुरू करेन कारण मला माझे कुटुंब व वडिलांची फार चिंता आहे पण काही नवे ऑफर आले तर विचार मात्र करेल.

Biography of Adaa Khan in Marathi (अदा खान बायोग्राफी इन मराठी)

1 thought on “Adaa Khan (अदा खान बायोग्राफी इन मराठी)”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group