Biography of Anita Hassanandani in Marathi (अनीता हसनंदानी)

Biography of Anita Hassanandani in Marathi (अनीता हसनंदानी)

Biography of Anita Hassanandani in Marathi आजच्या article मध्ये आपण अनीता हसनंदानी यांच्या या life विषयी थोडीशी mahiti जाणून घेणार आहोत. Anita Hassanandani यांचा जन्म 14 एप्रिल 1980 मध्ये मुंबई महाराष्ट्रात झालेला आहे. सध्या अनीता हसनंदानी यांचे वय (Anita Hassanandani age 40 years) आहे. अनिता ही एक TV serial actor Bollywood actor तसेच एक model आहे. Bollywood मध्ये त्यांनी आपल्या करिअरची (Anita Hassanandani Bollywood career) सुरुवात बंधन 1998 (Anita Hassanandani first movie Bandhan 1998) मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांनी आपले करियर टीव्ही क्षेत्रांमध्ये करायचे ठरवले त्यांची पहिली सिरीयल म्हणजेच मालिका हरे काच कि चुडिया 1998 (Anita Hassanandani first TV serial) रोजी प्रसिद्ध झाली होती.

Anita Hassanandani Personal Bio

अनीता हसनंदानी यांचे संपूर्ण नाव (Anita Hassanandani Reddy) असे आहे. त्या व्यवसायाने एक Bollywood Actress TV Actress and Model म्हणून कार्य करतात.

Anita Hassanandani Body जर त्यांच्या पर्सनल गोष्टी बद्दल बोलायचे झाले तर त्यांची (Anita Hassanandani height) उंची 160 cm आहे म्हणजेच 5 फूट 3 इंच आहे. (Anita Hassanandani weight 55 kg) अनीता हसनंदानी यांचे वजन 55 किलो आहे तसेच पाहून मध्ये 121Ibs आहे. (Anita Hassanandani figure 34-28-34) त्यांच्या शरीराचे माप 34 28 34 असे आहे.
Anita Hassanandani eye colour अनीता हसनंदानी यांच्या डोळ्यांचा कलर काळा आहे Anita Hassanandani hair colour अनीता हसनंदानी यांचा केसांचा रंग काळा आहे.

Biography of Anita Hassanandani in Marathi (अनीता हसनंदानी)

बायो/विकी

संपूर्ण नाव

अनीता हसनंदानी रेड्डी

व्यवसाय

एक्ट्रेस आणि मॉडेल

फिजिकल टेटस

उंची

160 cm 5 फूट 3 इंच

वजन

55 किलो

शरीराचे माप

34 28 34

डोळ्यांचा रंग

काळा

केसांचा रंग

काळा

करियर

चित्रपट

बंधन (1998)

टीव्ही सिरीयल

हर एकाच कि चुडिया (1998)

पुरस्कार

इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड फॉर बेस्ट एक्ट्रेस ज्युरी फोर काव्यांजली (2005)

वैयक्तिक जीवन

जन्मतारीख

14 एप्रिल 1980

वय

40 वर्ष 2020

जन्मस्थान

मुंबई महाराष्ट्र

रास

मेष

नागरिकत्व

भारतीय

राहण्याचे शहर

मुंबई महाराष्ट्र

शिक्षण

माहित नाही

धर्म

हिंदू

छंद

वाचणे आणि स्वयंपाक करणे

अफेअर्स

वैवाहिक स्थिती

विवाहित

अफेअर्स बोयफ्रेंड

रोहित रेड्डी/इजाज खान

लग्नाची तारीख

14 ऑक्टोबर 2013

कुटुंब

पतीचे नाव

रोहित रेड्डी

मुलं

नाही

पालक

वडिलांचे नाव माहीत नाही, आईचे नाव कविता हसनंदानी

आवडत्या गोष्टी

आवडते खाद्य

फिश करी

आवडते अभिनेते

अमिताभ बच्चन

आवडती अभिनेत्री

हेमा मालिनी रेखा डिंपल कपाडिया

आवडते चित्रपट

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

आवडते पुस्तक

लव्ह स्टोरी

आवडता कलर

हिरवा, जांभळा, पिवळा

आवडते ठिकाण

गोवा आणि लंडन

आवडते कार्टून

टॉम अँड जेरी

आवडती कार

BMW

पगार

52-60 thousand episode

नेट वर्थ

$4 millionAnita Hassanandani family

Anita Hassanandani father’s name अनिता हसनंदानी यांच्या वडिलांचे नाव आम्हाला माहीत नाहीये पण ते व्यवसायांनी बिजनेस मन आहेत.
Anita Hassanandani mother name अनीता हसनंदानी यांच्या आईचे नाव कविता हसनंदानी आहे त्या एक गृहिणी आहेत.

Anita Hassanandani Career

अनिताने आपल्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये बंधन या चित्रपटांमधून केली त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी टीव्ही सिरीयल हरी काच कि चुडिया यामधून टीव्ही मालिकेमध्ये पदार्पण केले

Anita Hassanandani Awards

अनीता हसनंदानी यांनी आपल्या जीवन प्रवासामध्ये खूप सारे Awards मिळवले आहेत त्यातील काही पुढील प्रमाणे.

 • Indian Television academy award for Best Actress jury for Kkavyanjali (2005)
 • Indian telly award for the best actress in a lead role (2006)
 • Gold award for Best Actress in a negative role popular (2014)
 • Television style award for most stylish vamp (2015)

Anita Hassanandani Personal life

 • Date of birth 14 April 1980 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे.
 • Age 40 years सध्या 2020 मध्ये त्यांचे वय 40 वर्षे आहे.Anita Hassanandani birthplace जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
 • Anita Hassanandani zodiac sign Aries अनिता यांची जन्मरास मेष आहे.
 • Anita Hassanandani hometown सध्या अनिता हसनंदानी मुंबई महाराष्ट्रामध्ये स्थायिक आहेत.
 • Anita Hassanandani educational qualification सध्या त्यांच्या शिक्षणाबद्दल आम्हाला काही माहीत नाही.
 • Anita Hassanandani religion अनीता हसनंदानी यांचा धर्म हिंदू आहे.
 • Anita Hassanandani hobbies अनिता यांना वाचणे आणि स्वयंपाक करणे ह्या गोष्टी खूप आवडतात.
 • Anita Hassanandani tattoo त्यांनी आपल्या डाव्या हातावर R नावाबरोबर हार्ट गोंदवले आहे. त्यांनी आपल्या डाव्या पायावर फुलपाखरू (Anita Hassanandani left foot tattoo butterfly) कोरले आहेत.

Anita Hassanandani relationship

अनीता हसनंदानी यांचा विवाह झालेला आहे.
अनिता यांनी रोहित रेड्डी (Anita Hassanandani husband name) यांच्यासोबत विवाह केलेला आहे. Rohit Reddy हे व्यवसायाने एक बिझनेस मन आहेत.
Anita Hassanandani marriage अनिता यांनी 14 ऑक्टोंबर 2013 मध्ये विवाह केलेला आहे.


Anita Hassanandani facts

  • अनीता हसनंदानी यांना फिश करी फार आवडते.
  • अनीता हसनंदानी यांचे फेवरेट ऍक्टर अमिताभ बच्चन आहे.
  • अनीता हसनंदानी यांची फेवरेट एक्ट्रेस Hema Malini, Rekha & Dimple Kapadia आहेत.
  • अनीता हसनंदानी यांचा फेवरेट चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा आहे.
  • अनिता हसनंदानी यांचे फेवरेट पुस्तक Love story by bhai Erich Segal यांचे आहे.
  • अनिता यांचा फेवरेट कलर ग्रीन पर्पल येल्लो आहेत.
  • अनीता हसनंदानी यांना गोवा आणि लंडन हे डेस्टिनेशन खूप आवडतात.
  • आई हसनंदानी यांच्या फेवरेट कार्टून कॅरॅक्टर Tom and Jerry आहेत.
  • (Anita Hassanandani car collection)अनीता हसनंदानी यांना BMW गाडी खूप आवडते.
  • Anita Hassanandani salary per episode सॅलरी 50 ते 60 हजार रुपये आहे एका एपिसोड मागे.
  • Anita Hassanandani net worth वर्षाची कमाई चार करोड (4 million) रुपये आहे.

जर तुम्हाला अनीता हसनंदानी यांना Instagram वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना कॉल करू शकता.

Biography of Anita Hassanandani in Marathi (अनीता हसनंदानी)

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon