Annabhau Sathe Biography

Annabhau Sathe Biography

Biography of Annabhau Sathe
Profession social reforme
Name : Tukaram Bhaurao Sathe
Nike Name : Annabhau
Other names : Sahitya-samrat, Lokshahir, Annabhau
Date of Brith1 August 1920
Died : 18 July 1969
Age : 48 Years
Birthplace Wategaon sangli, Maharashtra, India
Hometown : Mumbai, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
School
College
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : 
Wife Name
Cast
Awards
Photo :
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Annabhau Sathe Biography

Annabhau Sathe Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण अण्णाभाऊ साठे या महान थोर व्यक्ती विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊ साठे असे होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीला वर आधारित होते. हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले. 

महाराष्ट्राच्या एकूण जडण-घडणीत आणि परिवर्तनाला त्यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांच्या अजरामर या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

उपजात बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा हा धांडोळा घेता येतो आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजवण्याचे महान आणि महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाळकर यांनी केले.

मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा परदेशातील विविध भागात हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कला पथकाची कार्यक्रम सादर केले.

अण्णाभाऊ साठे यांनी आतापर्यंत मराठी भाषेमध्ये 35 कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यामध्ये 1959 मध्ये त्यांची फकीरा या कादंबरी ला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

आणखी वाचा

 

Annabhau Sathe Biography

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group