चेतना राज: Chethana Raj Biography in Marathi (Information, Wiki, Age, Birthday, Death Cause, Plastic Surgery & More)

चेतना राज: Chethana Raj Biography in Marathi (Information, Wiki, Age, Birthday, Death Cause, Plastic Surgery & More) #ChethanaRaj

Chethana Raj Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण कन्नड ॲक्टर ‘चेतना राज’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 16 मे 2022 रोजी चेतना राज यांचे एका प्लास्टिक सर्जरी दरम्यान मृत्यू झाला. चला तर जाणून घेऊ या चेतना राज यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Chethana Raj Biography in Marathi

Name Chethana Raj 
Nick Name Baby Doll 
Date of Birth 26 June 2000 
Birthplace Abbigere, Bengaluru
Date of Death  16 May 2022
Age 21 Years (2022)
Death Cause Complications After Fat Removal Surgery 
Zodiac Sign Cancer
Nationality Indian 
Hometown Abbigere, Bengaluru 

 

“प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय?”

कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री आणि यूट्यूब स्टार चेतना राज वय वर्ष 22 हिचा यांचा फॅक्टरी प्लास्टिक सर्जरी मुळे मृत्यू झालेला आहे.

Chethana Raj Family

Father Varadaraju
Mother N/A
Brother N/A
Sister N/A
Husband N/A
Son N/A

Chethana Raj Facts in Marathi

  • चेतना राज हि एक भारतीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार होती. तिने प्रामुख्याने कन्नडा टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.
  • चेतना राजू यांनी गीथा (2020) आणि दोरेसानी (2021) सारख्या अनेक लोकप्रिय कन्नड टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.
  • चेतना राज काहीच कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली होती तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर लीपसिंग व्हिडिओ आणि डान्स व्हिडिओ बनवायची.
  • 16 मे 2022 रोजी तिने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी डॉक्टर शेट्टी कॉस्मेटिक सर्जरी सेंटर राजाजीनगर, बेंगळूरू, कर्नाटक आला भेट दिली. त्यानंतर लगेच गुंतागुंत होऊ लागले तिच्या फुफुसात द्रव जाऊ लागले आणि तिचा मृत्यू झाला. डॉक्टर शेट्टी कॉस्मेटिक सर्जरी सेंटर राजाजीनगर, बेंगळूरू, कर्नाटक येथील डॉक्टर यांच्या भूलतज्ञ मेल्वीन यांनी ही शस्त्रक्रिया केली.
  • चेतना यांना सायंकाळी ६.४५ वाजता मृत घोषित करण्यात आहे डॉक्टरांना चेतना राज आधीच निधन झाल्याची माहिती होती.

Chethana Raj Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group