Copernicus Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण खगोल शास्त्रज्ञ निकोलस Copernicus Information in Marathi University, Image, Discoveries, Theory, Quotes, Facts, Biography, History, Wikipedia, Date of Birth, Birthplace, Invention, Education बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Copernicus Information in Marathi

Copernicus Information in Marathi युरोपातील सर्वात पहिले खगोल शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते 14 व्या शतकामध्ये त्यांनी आपल्या थेरी च्या माध्यमातून जगाला पृथ्वीची माहिती करून दिली होती, त्यांच्या या थेरी वर महान शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन आणि गॅलेलियो गॅलिली यांनीसुद्धा संशोधन केले होते.

चला तर जाणून घेऊया महान शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यांच्या बद्दल थोडीशी रंजन माहिती, जर तुम्हाला असेच महान शास्त्रज्ञ यांची बायोग्राफी व्हिडिओ मध्ये पाहिजे असल्यास आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi

Nicolaus Copernicus Biography

Born 19 February 1473
Died 24 may 1543
Age 70 years
Education University of Karkow
Known for Heliocentrism, Quantity theory of money, Gresham Copernicus law
Scientific Career Astronomy, Canon Law, Economics, Mathematics, Medicine, Politics

जन्म आणि शिक्षण (Birthday & Education)

महान खगोल शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1473 मध्ये पोलंड मधील व्यवसायिक रोमन कॅथलिक कुटुंबामध्ये झाला होता.

निकोलस कोपर्निकस यांचे वडील पोलंड मधील खूप मोठे कॉपरचे व्यापारी होते त्यामुळे त्यांचे नाव कोपर्निकस असे पडले होते.

कोपर्निकस हे युरोपातील पहिले खगोलीय शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या नावावरूनच भारतामध्ये दिल्ली येथील एका रस्त्याला मार्गाला कोपरनिकस मार्ग असे नाव देण्यात आले आहे.

कोपर्निकस यांना लहानपणापासूनच निसर्गाची आवड होती त्यामुळे ते नेहमी निसर्गाचे अध्ययन करत असे, त्यांनी लो आणि मेडिसिन मधून आपले शिक्षण पूर्ण केले होते तसेच त्यांनी विज्ञान आणि खगोलशास्त्रांमध्ये सुद्धा शिक्षण घेतले होते.

कोपर्निकस यांनीच सर्वात पहिले जगाला सांगितले होते की, पृथ्वी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते आणि सूर्य पृथ्वीभोवती न फिरता सूर्य हा केंद्र आहे आणि पृथ्वी आणि इतर ग्रह त्याच्या अवती भोवती फिरतात.

त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली की पृथ्वी हा केंद्र नसून सूर्य हा केंद्र आहे आणि त्याच्या भोवती आपली पृथ्वी आणि इतर ग्रह हे प्रदक्षणा घालतात.

निकोलस कोपर्निकस हे युरोपातील पहिले खगोलशास्त्रीय होते ज्यांनी पृथ्वी हा केंद्र नसून सूर्य केंद्र आहे हे जगाला सांगितले होते, त्यांच्या या वक्तव्यावर रोमन कॅथलिक पोप ने खूप मोठे निदर्शन केले होते.

कोपर्निकस यांनी हेलीयोसेंट्रीज नावाचे मॉडेल लागू केले होते, त्यांनी अरस्तू खगोलशास्त्रज्ञ यांच्या मान्यते वर विश्वास ठेवला होता त्यांचे असे मत होते की पृथ्वी हा ब्रह्मांडाचा केंद्र नसून, सूर्य आहे ब्रह्मांड मधील सर्व ग्रह आणि सूर्य हे पृथ्वीभोवती न फिरता सूर्याभोवती फिरतात.

1530 मध्ये कोपर्निकस यांनी डी रेवोलुशन (De Revolution) नावाच्या पुस्तकांमध्ये सांगितले होते की पृथ्वी आपल्या अक्षावर फिरता-फिरता एका दिवसामध्ये संपूर्ण स्वतःभोवती फिरते, आणि एका वर्षांमध्ये संपूर्ण सूर्याला प्रदक्षिणा घालते.

कोपर्निकस यांनी ताऱ्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी प्रोटेनिक टेबिल्स ची रचना केली आणि ही रचना खोलशास्त्रीयांमध्ये खूपच लोकप्रिय झाली.

खगोलशास्त्र सोबतच कोपर्निकस हे गणित शास्त्रज्ञ, चिकित्सक, अनुवादक, कलाकार, न्यायाधीश, गव्हर्नर, नेता आणि अर्थशास्त्री होते.

त्यांनी मुद्रा वर शोध करून ग्रेशम नियमाची स्थापना केली. ज्यामुळे खराब मुद्रा चलनातून बाहेर गेली. त्यांनी मुद्रा संख्यात्मक सिद्धांताचा फॉर्म्युला दिला. त्यांच्या या निर्णयामुळे पोलंडमधील सरकार मुद्रा स्थायित्व झाली होती.

कोपर्निकस यांना निसर्गाची खूप आवड होती ते आपल्या उघड्या डोळ्यांनी तासन्तास आकाशामध्ये पहात असे. महान शास्त्रज्ञ गॅलेलियो गॅलिली यांनी पुढे जाऊन कोपर्निकस यांच्या सिद्धांताचे संशोधन केले होते.

कोपर्निकस यांचे योगदान

खगोलशास्त्र कोपर्निकस यांनी आपल्या पुस्तकांमध्ये आपल्या ब्रह्मांडाचे सविस्तर वर्णन करून ठेवले होते.

त्यांच्या मते विश्वामध्ये असलेले सर्व खगोलीय पिंड एक निश्चित केंद्रांमध्ये परिवर्तित नाही आहे. ही आपली जागा नेहमी बदलत असते. त्याबरोबरच पृथ्वीचा केंद्र ब्रह्मांडाचा केंद्र नाही, ती केवळ चंद्रमाचा केंद्र आहे. ब्रह्मांडामध्ये असणारे सर्व ग्रह पिंड हे पृथ्वीच्या भवती न फिरता सूर्याच्या भोवती फिरते कारण की सूर्य हा सगळ्या ग्रहांचा केंद्र आहे.

त्यांनी असेच सुद्धा सांगितले होते की या ब्रह्मांडा मध्ये आपण जी गतिविधि बघतो म्हणजे ग्रह पृथ्वीच्या जवळ येतात तेव्हा लांब जातात हे सर्व पृथ्वीच्या हालचालीमुळे होते.

सूर्योदय आणि सूर्यास्त हे सुद्धा पृथ्वीच्या गतीमुळे होते कारण की सूर्य हा केंद्रस्थानी असून इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. असे ठामपणे त्यांनी 14 व्या शतकामध्ये सांगितले होते, आणि त्यांच्या या मताला कट्टर धर्मपंथी यांनी विरोध केला होता.

निकोलस कोपर्निकस थेरी (Nicolaus Copernicus Theory)

खगोलशास्त्रीय आणि युरोपियन शास्त्रज्ञ कोपर्निकस यांनी असा सिद्धांत मांडला की, पृथ्वी हे ब्रह्मांडाची केंद्र नसून तर सूर्य आहे असा सिद्धांत त्यांनी (heliocentric) मध्ये मांडला होता.

कोपर्निकस यांच्या आधारावरच सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रहीय गती नियम स्थापित केले होते.

आपल्या युनिव्हर्स मध्ये आपल्या आकाशगंगेचे सारखे 2 trillion पेक्षा जास्त आकाश गंगा आहेत.

20th century मध्ये Hubble Telescope ने ही मान्यता सिद्ध केली होती.

1915 मध्ये प्रसिद्ध वैज्ञानिक Albert Einstein Theory of Relativity दिली होती त्यामध्ये त्यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत जगासमोर आणला होता. कोपर्निकसच्या या सिद्धांतावर Big Bang Theory आहे आणि या सिद्धांत वरच असा निष्कर्ष काढला गेला की universe expand होत चालला आहे.

कोपर्निकस यांचा मृत्यू

कोपर्निकस हे दिवसान दिवस लोकप्रिय होत चालले होते त्यांचा प्रभाव लोकांवर वाढत होता, पण कट्टर धर्म पंथीयांना त्यांचे विचार पटत नव्हते, त्यामुळे त्यांनी कोपर्निकस यांच्या विचाराला विरोध करण्यास सुरुवात केली, त्यांची पुस्तके जाळण्यात आली त्यांना कारागृहात टाकण्यात आले पण तरीसुद्धा कोपर्निकस हे त्यांच्या मतावर ठाम होते, त्यांनी देवावर विश्वास ठेवण्यास सुद्धा अविश्वास दाखवला.

त्यामुळे कट्टर धर्म पंथीयांनी त्यांना क्रुसावर लटकून जाळण्यात आले शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी देवावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. अशाप्रकारे एका महान शास्त्रज्ञ यांनी या जगाचा निरोप घेतला.

Copernicus Information in Marathi

Conclusion,
Nicholas Copernicus Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Copernicus Information in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group