About Deepinder Goyal
Deepinder Goyal Zomato Net Worth, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.
Deepinder Goyal Zomato Net Worth: आजच्या आर्टिकल मध्ये आपण झोमॅटो कंपनीचे संस्थापक Deepinder Goyal यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. झोमॅटो ही भारतातील पहिली कंपनी आहे जिने सर्वात प्रथम डिजिटल मार्केटिंग मध्ये आपले IPO launch केलेले आहेत. Zomato company चा विस्तार आत्तापर्यंत 23 देशांमध्ये पसरलेला आहे ज्यामध्ये UAE, Qatar, Indonesia, UK, Sri Lanka आणि 10,000 हुन छोट्या शहरांमध्ये पसरलेला आहे.
Quick Info |
Hometown: New Delhi India |
Age: 38 years 2021 |
Marital Status: Married |
Deepinder Goyal Zomato Net Worth
सध्या ऑनलाइन डिलिव्हरी मध्ये सर्वात आघाडीवर असलेली कंपनी Zomato Company CEO (co founder) Deepinder Goyal हे आहेत यांनी झोमॅटो ही कंपनी वर्ष 2008 पासून सुरू केली. बघता बघता या कंपनीने खूप मोठी मजल मारलेली आहे सध्या 2021 मध्ये या कंपनीने स्वतःचे IPO लॉन्च केलेले आहे. आणि ही भारतातील पहिलीच कंपनी आहे जिने शेअर मार्केटमध्ये पाय ठेवताच इतिहास रचलेला आहे.
Name: | Deepinder Goyal |
Nikename: | Deepinder |
Known for: | Businessman, Entrepreneur |
Current Position: | Director and CEO of Zomato |
Company: | Zomato.com |
Gender: | Male |
Wife Name: | Kanchan Joshi |
Marital Status | Married |
Age: | 38 years 2021 |
Height: | 6 feet |
Weight: | 78 kg |
Eye Colour | Black |
Hair Colour: | Black |
Date of Birth: | 26 January 1983 |
Birthplace: | Muktsar, Punjab, India |
Current City: | New Delhi India |
Zodiac sign: | N/A |
Nationality: | Indian |
Colloge: | IIT Delhi |
School | N/A |
Qulification: | Graduate |
Father Name: | Harbans Lal Goyal |
Mother Name: | N/A |
Source of Income: | Business |
Net Worth Salary: | Net worth salary 1900 crores |
Deepinder Goyal Businessman Entrepreneur Career
बिझनेस मन दिपेन्द्र गोयल यांनी आपल्या सुरुवातीला Bain & Company as a management consultant म्हणून काम करत होते. या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे त्यांचे सहकारी कुठलीही गोष्ट मागताना मेनू कार्डची मागणी करत असे आणि इथूनच त्यांना झोमॅटो ची कल्पना आली. लवकरच त्यांनी Bain & Company मधली आपली नोकरी सोडून 2008 मध्ये स्वतःचा स्टार्टअप बिजनेस चालू केला. हा startup त्यांनी Foodibay या नावाने चालू केला होता नंतर वर्ष 2010 मध्ये या startup चे नाव बदलून त्यांनी Zomato असे ठेवले.
Zomato company ला पुढे नेण्यासाठी Deepinder Goyal यांना मोठी इन्व्हेस्टमेंट ची गरज होती त्यासाठी त्यांनी SquadStack, Bira 91, HyperTrack, TerraDo, etc. या सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. वर्ष 2018 मध्ये अलिबाबा या कंपनीने झोमॅटो या कंपनीमध्ये 210 मिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट केली. सध्या झोमॅटो या कंपनीच्या शाखा 23 देशांमध्ये पसरलेले आहेत.
Final Word:-
Deepinder Goyal Zomato Net Worth हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Deepinder Goyal Zomato Net Worth”