Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki

About This Article
Prajakta Navnale, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

Quick Info
Hometown: Ichalkaranji, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

आजच्या आर्टिकल मध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री प्राजक्ता ही प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

अभिनेत्री प्राजक्ता नवं नाळे या अभिनयासोबतच उत्कृष्ट डांसर सुद्धा आहे वर्ष 2016 मध्ये त्यांनी अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया डान्स स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाची निवड झाली होती ही स्पर्धा चीनमधील Hong Kong या शहरांमध्ये झाली होती.

Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki

Biography of Prajakta Navnale

Profession: Marathi Actress
Marathi Actress / Actor: 
Name: Prajakta Navnale
Nike Name: Sonu
Jeev Majha Guntala ‘Shweta’ Real Name:
Date of Birth: 27 January
Age: N/A
Birthplace: Ichalkaranji, Maharashtra, India
Hometown: Ichalkaranji, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School:  D. K. T. E. S Ichalkaranji (2004)
College:  D. K. T. E. S Ichalkaranji (2010)
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Freshers (2017) Zee Yuva
Serials: Fresher, Lagir Zal Ji, Premacha Game Same to Same, Jeev Majha Guntala.
Movie: N/A
Song: N/A
Web Series: गावाकडच्या गोष्टी, कबूतर
Natak: जानकी
Award:
Hobbies: Travelling
Photo:

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Prajakta Navnale Information In Marathi

मराठी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांचा जन्म 27 जानेवारीला महाराष्ट्रातील इचलकरंजी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. इचलकरंजी मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्राजक्ताने आपल्या शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण D. K. T. E. S Ichalkaranji मधून पूर्ण केलेले आहे.

Prajakta Navnale Serial & Drama

कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनेत्री प्राजक्ता यांना अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या नाटकांमध्ये अभिनय केला होता त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

  • वर्ष 2017 मध्ये झी युवा या वाहिनीवर प्रदर्शित झालेली “Freshers” या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती.
  • प्रेशर या मालिकेमध्ये काम करत असतानाच त्यांनी “Ghin Ghinakin Ghin” या मराठी कॉमेडी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता या चित्रपटांमध्ये आत मराठी अभिनेता प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका होती.
  • वर्ष 2017 मध्ये झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय मालिका “लागीर झालं जी” #lagirzalji या मालिकेमध्ये भूमिका केली होती.
  • वर्ष 2018 मध्ये युट्युब वर प्रसिद्ध असलेली “गावाकडच्या गोष्टी” या web series मध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला होता. तसेच युट्युब वरील कोरी पार्टी या नावाच्या युट्युब चॅनेलवर त्यांनी “कबूतर” या वेबसीरीज मध्ये सुद्धा अभिनय केला होता या वेबसीरीज मध्ये त्यांनी राणी नावाची भूमिका केली होती.
  • वर्ष 2019 मध्ये त्यांनी कलर्स मराठी या वाहिनीवरील “एकदम कडक” या रियालिटी शोमध्ये अभिनय केला होता.
  • वर्ष 2020 मध्ये अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील “प्रेमाचा गेम सेम टू सेम” या मालिकेमध्ये रंजू नावाची भूमिका केली होती.

Jeev Majha Guntala ‘Shweta’ Real Name

सध्या अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे ही कलर्स मराठी या वाहिनीवर “जीव माझा गुंतला” #JeevMajhaGuntala या मालिकेमध्ये श्वेता नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये मराठी अभिनेत्री ‘योगिता चव्हाण‘ यांची मुख्य भूमिका आहे.

FAQ

Q: Prajakta Navnale Birthday?
Ans: 27 January

Q: Prajakta Navnale Birthplace?
Ans: Ichalkaranji, Maharashtra, India

Q: Prajakta Navnale Age?
Ans: N/A

Q: Prajakta Navnale Serial?
Ans: Fresher, Lagir Zal Ji, Premacha Game Same to Same, Jeev Majha Guntala.

Q: Prajakta Navnale Web Series?
Ans: Gavakdchya Goshti

Q: Prajakta Navnale Favourite Book?
Ans: Relationship Rules

Q: Prajakta Navnale Favourite TV Show?
Ans: जाडूबाई जोरात, तुझ्यात जीव रंगला आणि चला हवा येऊ द्या

Q: Prajakta Navnale Smoke?
Ans: No

Q: Prajakta Navnale Drink Alcohol?
Ans: No

Final Word:-
Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki

1 thought on “Prajakta Navnale Biography, Age, Birthday, Education, Husband, Wiki”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon