About This Article
Mirabai Chanu Information In Marathi, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Japan Olympic 2020 सुरु असलेली स्पर्धांमध्ये भारतीय Weightlifter Mirabai Chanu यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सर्व भारतीयांना गर्व होईल अशी कामगिरी “मीराबाई चानू” यांनी करून दाखवलेली आहे. या स्पर्धेमध्ये मीराबाई चानू यांनी 48kg वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भारताला ‘Silver Medal‘ प्राप्त करून दिले आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय गौरव असलेली Mirabai Chanu यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.
पण सर्वात प्रथम तुमच्या मनामध्ये हा विचार आला असेल की सध्या 2021 चालू आहे आणि या आर्टिकल मध्ये आपण 2020 असे म्हटलो आहोत. तर याचे कारण असे आहे की 2020 मध्ये Japan मध्ये Olympic सुरु होणार होती पण Covid-19 सारख्या आजारामुळे Japan Olympic 2020 कॅन्सल करण्यात आली त्यामुळे वर्ष 2021 मध्ये सुरु करण्याचा निर्णय ऑलिम्पिक समितीने घेतला. त्यामुळे Japan Olympic 2021 असे न म्हणता जपान ओलंपिक 2020 असे म्हटले जाऊ लागले कारण की ऑलिंपिक स्पर्धा चार वर्षातून एकदा घेतले जाते त्यामुळे Japan Olympic 2020 असे म्हटले जाते आणि याच ऑलम्पिक मध्ये भारतीय शान “साईखोम मीराबाई चानू” यांनी भारताला पहिले Silver medal मिळवून दिलेले आहे. अजूनही खूप सार्या स्पर्धा होण्याच्या बाकी आहेत मागच्या आर्टिकल मध्ये आपण “पी. व्ही. सिंधू” यांच्या विषयी माहिती जाणून घेतली होती त्या सुद्धा जपान ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत.
Quick Info |
Hometown: Nongpok Kakching, Imphal East, Manipur India |
Age: 26 year (2020) |
Marital Status: Unmarried |
Mirabai Chanu Information In Marathi
Biography of Mirabai Chanu
|
Profession: Weightlifting |
Sports: Weightlifting |
Name: Mirabai Chanu |
Nike Name: Mirabai |
Real Name: Saikhom Mirabai Chanu |
Date of Birth: 8 August 1944 |
Age: 26 year (2020) |
Birthplace: Nongpok Kakching, Imphal East, Manipur India |
Hometown: Nongpok Kakching, Imphal East, Manipur India |
Current City: Nongpok Kakching, Imphal East, Manipur India |
Physical Status & More |
Measurements: N/A |
Height: 1.50 m (4 ft 11 in) |
Weight: 49 kg (108 Ib) |
Eye Colour: Black |
Hair Colour: Black |
Nationality: Indian |
Zodiac sign: |
Religion: Hindu |
Education |
School: N/A |
College: N/A |
Education: N/A |
Personal Life |
Family: |
Father Name: Not Known |
Mother Name: Not Known |
Bother Name: Not Known |
Sister: Not Known |
Relationships & More |
Married Status: Unmarried |
Married Date: N/A |
Boyfriend: Single |
Husband Name: N/A |
Children: |
Cast: |
Career |
Debut: Glasgow edition of the Commonwealth Games |
Award: Rajiv Gandhi Khel Ratna (2018), Padma Shri (2018) |
Hobbies: |
Photo: |
Lifestyle |
Instagram: Click Here |
Facebook: Click Here |
Twitter: Click Here |
Youtube: Click Here |
Wiki: Click Here |
Tik Tok: N/A |
Contact Number: N/A |
Whatsapp Number: N/A |
Net Worth: N/A |
Mirabai Chanu Biography in Marathi
Indian Weightlifter Saikhom Mirabai Chanu यांचा जन्म 8 ऑगस्ट 1994 मध्ये भारताच्या पूर्व इंफाळ, मणिपूर राज्यात झालेला आहे.
2008 मध्ये भारत सरकारने क्रिकेटपटू विराट कोहली आणि मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच या वर्षी त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता तसेच या वर्षी म्हणजेच Japan Olympic 2020 मध्ये Mirabai Chanu Weightlifter 48kg मध्ये भारताला Silver Medal मिळून दिलेले आहे. Mirabai Chanu History यांनी Indian Weightlifting मधे इतिहास रचलेला आहे.
Mirabai Chanu Weightlifter आहे. ज्यामध्ये वजन उचलणे सारखे कौशल्य करून दाखवावे लागते. ऑलम्पिक सारखे स्पर्धेमध्ये या खेळाचे महत्व खूप पूर्वीपासून आहे. जेव्हा युरोपमधील ग्रीस या देशांमध्ये देश विदेशी खेळाडू स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला यायचे तेव्हापासून Weightlifting हा या खेळाचा एक भाग आहे, आणि या खेळातून पुढे ऑलम्पिकची निर्मिती झाली आहे आणि तेव्हापासून वेटलिफ्टिंग हा ऑलिम्पिकचा एक महत्त्वाचा खेळ आहे.
Mirabai Chanu Sports वेटलिफ्टिंगशी संबंधित आहे. ज्यामध्ये heavyweight वजन उचलण्याचे कौशल्य दाखवले जाते आणि याच कौशल्यांमध्ये Mirabai Chanu 48 kg category मध्ये भारताला यावर्षी 2020 Tokyo Olympic in women’s मध्ये भारताला Silver medal मिळवून दिलेले आहे.
मीराबाई चानू यांनी World Championship भारताला अनेक मेडल्स मिळवून दिलेले आहे त्यामध्ये Commonwealth Games ही समावेश आहे.
वर्ष 2016 Rio Olympic मध्ये त्यांचे 48 kg catagory selections झाले होते पण या ऑलम्पिक मध्ये त्यांची हार झाली होती पण, त्यांनी हार मानली नाही आणि वर्ष 2020 Tokyo Japan Olympic साठी त्यांनी खूप सारे महिन्यात घेतले आणि भारताला रौप्यपदक मिळवून दिले.
Year | Venue | Weight | Snatch (kg) | Clean & Jerk (kg) | Total | Rank | ||||||||||||||||||||||
1 | 2 | 3 | Rank | 1 | 2 | 3 | Rank | |||||||||||||||||||||
Olympic Games | ||||||||||||||||||||||||||||
2016 |
|
48 kg | 82 | 82 | 84 | 6 | 103 | 106 | 106 | ― | NM | ― | ||||||||||||||||
2020 |
|
49 kg | 84 | 87 | 89 | 2 | 110 | 115 | 117 | 2 | 202 |
|
||||||||||||||||
World Championships | ||||||||||||||||||||||||||||
2017 |
|
48 kg | 83 | 85 | 85 | 2 | 103 | 107 | 109 | 1 | 194 |
|
||||||||||||||||
2019 |
|
49 kg | 84 | 87NR | 89 | 5 | 111 | 114NR | 118 | 4 | 201NR | 4 | ||||||||||||||||
National Championships | ||||||||||||||||||||||||||||
2020 |
|
49 kg | 85 | 88NR | 90 |
|
111 | 115NR | 117 |
|
203NR |
|
||||||||||||||||
Asian Championships | ||||||||||||||||||||||||||||
2020 |
|
49 kg | 85 | 85 | 86 | 4 | 113 | 117 | 119WR | 1 | 205NR | 3 | ||||||||||||||||
2019 |
|
49 kg | 83 | 86 | 86 | 4 | 109 | 113 | 115 | 3 | 199 | 4 | ||||||||||||||||
Commonwealth Games | ||||||||||||||||||||||||||||
2018 |
|
48 kg | 80 | 84 | 86NR |
|
103 | 107 | 110NR |
|
196NR |
|
||||||||||||||||
2014 |
|
48 kg |
Final Word:-
Mirabai Chanu Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Mirabai Chanu Information In Marathi”