गौतम अदानी बायोग्राफी मराठी – Gautam Adani Biography in Marathi

गौतम अदानी बायोग्राफी मराठी – Gautam Adani Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण गौतम अदानी यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. गौतम अदानी हे भरतीतील एक उद्योजक आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश होतो. चला तर जाणून घेऊया गौतम अदानी यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

गौतम अदानी बायोग्राफी मराठी – Gautam Adani Biography in Marathi

Biography of Gautam Adani
Profession: Chairman Founder of Adani Group
Name: Gautam Adani
Nike Name: Gautam
Real Name:  Gautam Shantilal Adani
Date of Birth: 24 June 1962
Age: 59 Years (2021)
Birthplace: Ahmedabad, Gujarat, India
Hometown: Mumabi, Maharashtra, India
Current City:  Mumabi, Maharashtra, India
Physical Status & More
Measurements: N/A
Height: 167 cm, 1.67 m, 5′ 6″ feet
Weight: 85 kg 187Ibs
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign: Cancer
Religion: Jainism
School: Sheth Chimanlal Nagindas Vidyalay School, Ahmedabad, India
College: Gujarat University, India
Education: Bachelor in commerce (Drop out)
Personal Life
Family:
Father Name: Shantilal Adani
Mother Name: Shanta Adani
Bother Name: Vinod Adani
Sister: Not Known
Relationships & More
Married Status:  Married
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: Priti Adani (Dental Surgeon, Managing trustee in the Adani Group of Companies)
Children: Karan Adani (CEO of Adani Ports and SEZ), Jeet Adani
Cast: N/A
Favourite Things
Favourite Food: Gujarati Cuisine Like Khaman Dhokla
Favourite Car: Red Ferrari
Favourite Colour: Navy Blue
Favourite Politician: Narendra Modi
Award:
Hobbies: Reading Books
Photo: 
Lifestyle
Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

मुकेश अंबानी यांना मागे टाकून गौतम अदानी बनले अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

दरवर्षीप्रमाणे जगामध्ये सर्वे केला जातो ज्या मध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण याचा आढावा घेतला जातो त्यामध्ये अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आज पर्यंत मुकेश अंबानी (रिलायन्स ग्रुप) चे मालक हे आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते सध्या 2021 मध्ये मुकेश अंबानी यांना मागे टाकून गौतम अदानी यांनी अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा हा किताब पटकावला आहे.

ग्रुप मार्केट टोक वर आधारित मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी बुधवारी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत.

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जागी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत अहवालानुसार एप्रिल 2020 अदानी यांची एकूण संपत्ती प्रचंड वाढली आहे. 18 मार्च 2020 रोजी त्यांची एकूण संपत्ती USD 4.1 अब्ज होती.

गेल्या वीस महिन्यात गौतम अदानी यांच्या निवळ संपत्तीत 1808 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल USD 83.89 वाढ झालेली आहे. याच कालावधीत मुकेश अंबानी यांच्या संपत एक 250 टक्क्यांनी म्हणजेच USD 54.7 अब्ज इतकी वाढ झालेली आहे. यापूर्वी ब्लूमबर्ग बिलेनियर इंटेक्स ने सुचवले होते की अदानीची सध्याची एकूण संपत्ती USD 88.8 अब्ज आहे जे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवड संपत्तीपेक्षा अब्ज 2.2 अब्ज कमी आहे.

ET च्या अहवालानुसार नुसताच O2C करार रद्द केल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर दबावाखाली राहिले आणि 1.07 टक्क्यांवरून घसरून 2,360.70 रुपयांवर उद्धृत झाले तर अदानी समूहाचे सहभाग उच्चांकी व्यवहार करत होते.

ब्ल्यू मॉर्गन रिचेस्ट पर्सन इन एशिया 2019 च्या अहवालानुसार गौतम शांतीलाल अधाने हे भारतातील आणि आशियातील पहिले श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत यापूर्वी त्यांची जागा रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची होती मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी यांनी आशियातील सर्व श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावलेला आहे.

अदानी संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम शांतीलाल अदानी हे भारतातील बंदर विकास आणि ऑपरेशन मध्ये गुंतलेले आहेत गौतम अदानी हे अदानी फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत.

अदानी ग्रुपची स्थापना – Establishment of Adani Group

वर्षे 1988 गौतम अदानी यांनी अदानी समूहाची स्थापना केली. आदाने ग्रुप मध्ये प्रामुख्याने लॉजिस्टिक ऊर्जा कृषी संरक्षण आणि एरोस्पेस सारख्या गोष्टींवर काम केले जाते.

फॉब्स मासिके च्या मते (Forbes जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती चा आढावा घेणारी कंपनी आहे ज्यामध्ये हॉलिवूड ॲक्टर मोठे बिझनेस मन यांचा समावेश होतो) 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत अदानी यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती USD 88.3 अब्ज एवढी आहे. फॉब्स या मासिकाच्या मते गौतम अदानी हे जगातील 13 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत माणूस आहेत.

Gautam Adani Information in Marathi

गौतम शांतीलाल अदानी यांचा जन्म 24 जून 1962 ला अहमदाबाद, गुजरात, भारतामध्ये झाला.

शांतीलाल आणि शांती अदानी असे त्यांच्या आई-वडिलांचे नाव आहे. गौतम अदानी यांना सात भावंडे आहेत त्यांचे कुटुंब आणि पालक गुजरातच्या उत्तरेकडील थराड शहरातून स्थलांतरित झाले होते. गौतम अदानी यांचे शिक्षण गुजरात मधील सेठ चीमनलाल नागिंदास विद्यालया मधून पूर्ण झाले आहे. कॉलेजचे शिक्षण त्यांनी गुजरात युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले, पण काही कारणास्तव ते आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत.

1987 मध्ये किशोर वयातच अदानी हे मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर त्यांनी महेंद्र ब्रदर्ससाठी डायमंड सॉटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. येथे दोन तीन वर्षे काम केल्यानंतर गौतम अदानी यांनी जवेरी बाजार येथे स्वतःची डायमंड ब्रोकरेज कंपनी स्थापन केली.

1981 मध्ये त्यांचे मोठे भाऊ मनसुखभाई अदानी यांनी अहमदाबाद मध्ये एक प्लास्टिक युनिट विकत घेतले आणि त्यांना ऑपरेशनचे व्यवस्थापन करण्यासाठी आमंत्रित केले.

1985 मध्ये त्यांनी लघुउद्योगासाठी प्राथमिक पॉलिमर आयात करण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये आदानीने ‘अदानी एक्सपोर्ट’ ची स्थापना केली जी आता ‘आदानी इंटरप्राईजेस’ म्हणून ओळखली जाते. अदानी समूहाची होल्डिंग कंपनी मुख्यतः कृषी आणि ऊर्जा वस्तूंचे व्यवहार करते.

1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाचे धोरणे त्यांच्या कंपनीसाठी अनुकूल ठरली आणि त्यांनी धातू कापड आणि कृषी उत्पादनाच्या व्यापारात व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली.

1994 मध्ये गुजरात सरकारने मुद्रा बंदराच्या व्यवस्थापकीय आउटसोर्सिंगची घोषणा केली आणि 1995 मध्ये आदानी यांना या बंदराचे कंत्राट मिळाले.

आज ही कंपनी (APSEZ) या नावाने ओळखले जाते ही कंपनी सर्वात मोठी खाजगी मल्टी पोट ऑपरेटर आहे मुद्रा बंद हे भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे बंदर आहे ज्याची क्षमता दरवर्षी सुमारे 210 दशलक्ष टन मालवाहतूक करण्याची आहे.

1996 मध्ये अदानी समूहाची ऊर्जा व्यवसाय शाखा अदानी पावर, अदानी यांनी स्थापन केलेली. अदानी पावर कडे 4620 मेगावॉट क्षमतेचे थर्मल पावर प्लांट आहे हे देशाचे सर्वात मोठे खाजगी औष्णिक वीज उत्पादक आहे.

2006 मध्ये अदानी यांनी वीज निर्मिती व्यवसायात प्रवेश केला 2009 पासून 2012 पर्यंत तो विकसित केला.

2020 मध्ये अदानी यांनी $6 अब्जे किमतीची सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) द्वारे जगातील सर्वात मोठी सौर बोली जिंकली. 8000 मेगावॉटचा Photovoltaic पावर प्लांट प्रकल्प मदानी ग्रीन द्वारे हाती घेतला आणि अदानी सोलर दोन हजार मेगावॉट अतिरिक्त सोलर सेल आणि मॉड्यूल उत्पादनक्षमता स्थापन करेल.

सप्टेंबर 2020 मध्ये अदानी ने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 74% हिस्सा विकत घेतला जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्यस्त असलेला एअरपोर्ट आहे.

गौतम अदानी वैयक्तिक जीवन (Gautam Adani Personal Life, Wife and Sons)

जर गौतम अदानी यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी प्रीती अदानी यांच्याशी विवाह केलेला आहे. करण अदानी आणि जीत अदानी अशा त्यांच्या मुलांचे नाव आहेत. त्यामध्ये करण अदानी हे (CEO of Adani Ports and SCZ) चे अध्यक्ष आहेत.

गौतम अदानी यांचे ऑस्ट्रेलियातील कोळशाची खाण – Gautam Adani Controversy in Australia Coal Mine

वर्ष 2019 मध्ये गौतम आदानी यांनी ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये खूप मोठा करार केला होता हा करार कॉल माईन या नावाने ओळखला जातो. वर्ष 2019 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली होती. त्यामुळे खूपच वित्तहानी आणि मानवहानी झाल्यामुळे येथील वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली होती. याचा एक निष्कर्ष असा निघाला की ऑस्ट्रेलियाच्या उत्तरी भागांमध्ये होत असलेले कोळशाच्या खाण्याचे काम (coal mine) यासारख्या कामामुळे ऑस्ट्रेलियाच्या वातावरणामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला आग लागली असा निष्कर्ष काढला गेला होता. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियामधील ही कोळशाची खाण बंद करावी लागलेली. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा हा अदानी ग्रुप समूहाचा होता. त्यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये हस्तक्षेप करण्यास ऑस्ट्रेलियन सरकारने रोखले होते.

Gautam Adani Controversy – गौतम अदानी वाद

2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान गौतमला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात रॅली आणि मालमत्तेसाठी कॅरेक्टर रीड प्लॅन प्रदान करून पाठिंबा दिल्याबद्दल निर्दोष मुक्त करण्यात आले.

गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती आहे भारतीय रूपयांमध्ये?

वर्ष 21 च्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांना मागे टाकून गौतम राधाने हे आशिया चे सर्व श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत. 2021 च्या अहवालानुसार गौतम बदाने यांची एकूण संपत्ती USD 4.1 अब्ज आहे.

गौतम अदानी यांची बिजनेस लिस्ट?

वीज निर्मिती, वाहतूक दळणवळण, एअरलाइन्स, सोलर एनर्जी पावर प्लांटची निर्मिती करणे, लोखंड स्टील याचे उत्पादन करणे.

गौतम अदानी यांचे घर?

गौतम अदानी यांचे घर गुरगाव, मुंबई, इंडिया येथे आहे.

गौतम अदानी यांचे कुटुंब?

गौतम अदानी यांनी प्रीती अदानी यांच्याशी विवाह केलेला आहे. यांच्याकडून त्यांना दोन मुले आहेत (करण आणि जीत)

गौतम अदानी यांच्या मुलीचे नाव?

नाही

गौतम आदाने यांचे वय काय आहे?

वर्ष 2021 मध्ये गौतम अदानी यांचे वय 59 वर्षे आहे.

गौतम अदानी यांचा जन्म कधी झाला?

24 जून 1962 मध्ये आमदाबाद गुजरात भारतामध्ये गौतम अदानी यांचा जन्म झाला.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे पण 2021 मध्ये मुकेश अंबानी यांना मागे टाकून गौतम अदानी हे आशियातील सर्व श्रीमंत व्यक्ती झालेले आहेत.

फोर्ब्स या मासिके नुसार अदानी यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये कितवा क्रमांक आहे?

दरवर्षीप्रमाणे फोर्ब्स या मासिके मधून जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा आढावा घेतला जातो या मासिके च्या अनुसार गौतम अदानी त्यांचा समावेश 13 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केला जातो.

अदानी पावर शेअर प्राइस किती आहे?

103 रुपये पासून तुम्ही अदानी पावर शेयर प्राइस विकत घेऊ शकतो.

अदानी गॅस शेअर प्राईस किती आहे?

1635 पासून तुम्ही अदानी गॅस शेअर विकत घेऊ शकता.

अदानी ग्रीन शेअर प्राईस किती आहे?

300 रुपयापासून तुम्ही आदाने ग्रीन शेअर विकत घेऊ शकता सध्या अदानी ग्रीन शेयर हे वाढत जाताना आपल्याला दिसत आहे. (योग्य अनालिसिस करून असतो मी हे शरीर विकत घेऊ शकता).

अदानी इंटरप्राईजेस शेयर प्राइस किती आहे?

1,691 रुपये पासून तुम्ही अदानी इंटरप्राईजेस शेअर विकत घेऊ शकतात.

Final Word:-
गौतम अदानी बायोग्राफी मराठी – Gautam Adani Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

गौतम अदानी बायोग्राफी मराठी – Gautam Adani Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group