Hans Wilsdorf जगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ बनवणारे हेन्स विल्ड्रॉफ Rolex luxury watch brand रोलॅक्स जगातील सर्वांत पॉवरफुल ग्लोबल वॉच बँड आहे. याचे संस्थापक हेन्स विल्ड्रॉफ यांच्या ध्येय गाठण्याच्या जिद्दीचा रंजक प्रवास आहे. त्यांचा जन्म जर्मनीत १८८१ मध्ये झाला. त्यांच्या कुटुंबाचा हार्डवेअर व्यवसाय होता. हेन्स १२ वर्षांचे असताना एकामागून एक त्यांच्या वडील आणि आईचे निधन झाले. … Continue reading Hans Wilsdorf
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed