Hans Wilsdorf

Hans Wilsdorf

जगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ बनवणारे हेन्स विल्ड्रॉफ

Rolex luxury watch brand

रोलॅक्स जगातील सर्वांत पॉवरफुल ग्लोबल वॉच बँड आहे. याचे संस्थापक हेन्स विल्ड्रॉफ यांच्या ध्येय गाठण्याच्या जिद्दीचा रंजक प्रवास आहे. त्यांचा जन्म जर्मनीत १८८१ मध्ये झाला. त्यांच्या कुटुंबाचा हार्डवेअर व्यवसाय होता. हेन्स १२ वर्षांचे असताना एकामागून एक त्यांच्या वडील आणि आईचे निधन झाले. त्यांना व त्यांच्या भावा-बहिणींना त्यांच्या एका नातलगाकडे ठेवण्यात आले. नातलगाने कुटुंबाचा हार्डवेअर व्यवसाय विकला व विकून मिळालेली संपूर्ण रक्कम विड्रॉल्फ ट्रस्टमध्ये ठेवली. हीच ट्रस्ट पुढे हेन्स विल्ड्रॉल्फ फाउंडेशनची आधार झाली.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर हेन्स बर्गमध्ये बोर्डिंग स्कूलमध्ये गेले. शालेय काळात त्यांच्या मनात स्वित्झर्लंड व जिनेव्हाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी तिथे एका पर्ल्स डिस्ट्रीब्यूशन कंपनीत नोकरी केली. जिथे ते बर्ल्ड ट्रेड व इंडस्ट्रीचे कौशल्य शिकले. काही काळानंतर ही कंपनी सोडून त्यांनी दुसरी नोकरी केली.

ही एक वॉच एक्स एक्सपोर्टर कंपनी कुओन कॉर्टन होती. त्यांना बाँच इंडस्ट्रीचा कोणताही अनुभव नव्हता. येथे त्यांना ट्रान्सलेटर म्हणून ठेवले बोले होते. इथेच हेन्स यांनी स्वतःची कंपनी उघडण्याचे स्वप्न पाहिले. कुओर कॉर्टन कंपनी, जर्मनी, फ्रान्स आणि स्वित्झर्लंडहन घड्याळासाठी सामान मागवत असे. यानंतर हेन्स १९०३ मध्ये लंडनला गेले. इथेही त्यांनी वॉच इंडस्ट्रीत काम करणे सुरू केले, तसेच स्वत:ची कंपनी सुरू करण्याचेही ठरवले. येथे त्यांची भेट जेम्स डेव्हिससोबत झाली. त्यांच्यासोबत भागीत हेन्सने घड्याळ बनवण्याची कंपनी सुरू केली.

विल्ड्रॉफकडे अनुभव होता, तर जेम्सकडे पैसा. १९०८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा रोलेक्स नाव रजिस्टर्ड करवून घेतले. कंपनी उच्च गुणवत्तेची घड्याळे बनवू लागली. यामागे विल्ड्रॉफचा विचार होता की, नाव सोपे आणि कोणतीही भाषा जाणणाऱ्याला सहजतेने समजता व बोलता येणारे असावे.

१९१२ मध्ये मनगटी घड्याळे पॉप्युलर होणार होती. १९२६ मध्ये कंपनीने पहिले वॉटरप्रूफ घड्याळ बनवले. हे जगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ होते. विल्ड्रॉफ हे घड्याळ जगभर पोहोचवू इच्छित होते. त्यासाठी त्यांनी नर्सेडीत ग्लिटस नावाचा तरुण टायपिस्ट निवडला,

जो त्यावेळी इंग्लिश खाडी पोहून जाण्याची योजना बनवत होता. विल्ड्रॉफने मीडियाला सांगितले की, तो पोहताना त्यांच्या कंपनीची वॉटरप्रूफ घड्याळ घालेल. जेव्हा तो पाण्याबाहेर आला तेव्हा रोलेक्सचे घड्याळ अचूक वेळ दाखवत होते. असे पूर्वी केव्हाही झाले नव्हते.

Hans Wilsdorf

Hans Wilsdorf
Hans Wilsdorf

Hans Wilsdorf

  • Born 22 March 1881
  • Died 6 July 1960
  • Founding Rolex, the largest single luxury watch brand

Spread the love
Shrikant

Shrikant

One thought on “Hans Wilsdorf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!