लालबहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री Biography in Marathi 10 जानेवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न.

लालबहादूर शास्त्री

 • संपूर्ण नाव लालबहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव
 • जन्म 2 ऑक्टोंबर 1904
 • जन्मस्थान मोगलसराई (जिल्हा वाराणसी उत्तर प्रदेश)
 • वडील शारदाप्रसाद
 • आई रामदुलारीदेवी
 • शिक्षण काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषय घेऊन शास्त्री ही पदवी त्यांनी मिळवली.
 • विवाह ललितादेवी सोबत

लालबहादूर शास्त्री Biography in Marathi

लालबहादूर शास्त्री

 • संपूर्ण नाव लालबहादूर शारदाप्रसाद श्रीवास्तव
 • जन्म 2 ऑक्टोंबर 1904
 • जन्मस्थान मोगलसराई (जिल्हा वाराणसी उत्तर प्रदेश)
 • वडील शारदाप्रसाद
 • आई रामदुलारीदेवी
 • शिक्षण काशी विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषय घेऊन शास्त्री ही पदवी त्यांनी मिळवली.
 • विवाह ललितादेवी सोबत

लबहादूर शास्त्री Biography in Marathi

 • 1920 मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत लालबहादूर शास्त्रींनी कॉलेजात असतानाच भाग घेतला व कारावासही भोगला.
 • 1927 मध्ये लालबहादूर शास्त्री लोकसेवक मंडळाचे सदस्य बनले.
 • 1930 मध्ये लालबहादूर शास्त्रींनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला त्यामुळे त्यांना अडीच वर्षाची शिक्षा होऊन तुरुंगात डांबण्यात आले.
 • लालबहादूर शास्त्री यांनी आपले मनमिळावू आणि साधेपणा यामुळे लोकांना आपलेसे केले.
 • पक्षांमधील भांडणे ते मीट्वीत.
 • गांधीजींनी 1942 मध्ये सुरू केलेल्या छोडो भारत स्वातंत्र्य आंदोलनात तेही काही काळ भूमिगत राहून त्यांनी चळवळीला मार्गदर्शन केले.
 • 1946 मध्ये उत्तर प्रदेश विधिमंडळावर निवडून येऊन मंत्री झाले.
 • 1952 साडी ते पंडित नेहरूंच्या मध्यवर्ती मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले.
 • 1956 मध्ये केरळ प्रांतात अरियालुर येथे हे एक प्रचंड रेल्वे अपघात झाला त्या अपघातात दीडशे माणसे मरण पावली ती वार्ता ऐकताच शास्त्रींना खूप दुःख झाले.
 • त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 • 1957 मध्ये लोकसभा निवडणुकात लालबहादूर शास्त्रींनी काँग्रेसला विजय मिळवून दिला ते स्वतः अलाहाबाद मतदार संघातून निवडले गेले आणि दळणवळण खात्याचे मंत्री झाले.
 • त्यावेळी झालेल्या पोस्ट खात्याचा संपत यांनी मिटवला.
 • पुढे मंत्रिमंडळ बदल झाला शास्त्रींना व्यापार आणि उद्योग खाते मिळाले. त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

लालबहादूर शास्त्री Biography in Marathi

 • 1960 ते 1961 मध्ये गोविंद वल्लभ पंत गेल्यावर पंडित नेहरूंनी शास्त्रीय वर ग्रह मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.
 • 1962 मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते परत लोकसभेवर निवडून आले आणि गृहमंत्री झाले.
 • पंडित नेहरूंच्या निधनानंतर 1964 मध्ये लोकांनी लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधान केले.
 • 1965 मध्ये शास्त्रीजी पंतप्रधान असताना पाकिस्तानने कश्मीर गिळंकृत करण्यासाठी त्या भागावर आक्रमण केले. पण त्यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानचे पुरते कंबरडे मोडले याच वेळी शास्त्रींनी किसानांना आणि जवानांना जय जवान जय किसान ही घोषणा दिली.
 • युनोने युद्धबंदीचा आदेश दिला रशियाचे पंतप्रधान कोसिजिन यांनी शास्त्रींना आणि आयुबखांनना वाटाघाटीसाठी ताश्कंदला बोलावले.
 • तेथे वाटाघाटी होऊन चर्चा होऊन 10 जानेवारी 1966 ला 4 वाजता शास्त्री आणि आयुबखान यांनी कोसिजिन ना साक्षी ठेवून करारावर सह्या केल्या याला ताश्कंद करार असे म्हणतात.
 • त्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.

पुरस्कार Biography in Marathi

1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न

मृत्यू Biography in Marathi

10 जानेवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले.

लालबहादूर शास्त्री Biography in Marathi

7 thoughts on “लालबहादूर शास्त्री”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group