Ketaki Chitale Biography

About Ketaki Chitale
आजच्या आर्टिकल्स मध्ये आपण मराठी मध्ये अशा एका अभिनेत्री विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मराठी मालिकांमध्ये लोकप्रिय आहे तसेच त्या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा लोकप्रिय आहेत. आपण बोलत आहोत अभिनेत्री “केतकी चितळे” यांच्या विषयी.

Ketaki Chitale Biography

Ketaki Chitale Biography
अभिनेत्री केतकी चितळे या मराठी चित्रसृष्टी मध्ये एक नावाजलेला चेहरा आहे. मराठी मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे त्यासोबतच त्यांनी हिंदी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Birthday
अभिनेत्री केतकी चितळे यांचा जन्म 30 डिसेंबर 1992 ला महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Age
पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री केतकी चितळे यांचे सध्याचे वय 28 वर्षे (2020) आहे.

Education
पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री केतकी चितळे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

Carrer
अभिनेत्री केतकी चितळे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती लहानपणापासून त्या डान्स कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असेत, वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या स्टेजवर अभिनय आणि डान्स करत असत. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी पहिले पारितोषिक जिंकले होते. अभिनेत्री सोबतच केतकी चितळे ह्या एक डान्सर आणि कोरिओग्राफर आहे कॉलेजमध्ये असताना त्या कॉलेजच्या ग्रुपला कोरोग्रफी शिकवत असे.

Debuted in Marathi Movie
केतकी चितळे यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी चित्रपट Mr. & Mrs. सदाचारी या चित्रपटापासून केली.

Debut in Marathi Serial
अभिनेत्री केतकी चितळे यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील “आंबट गोड” या टीव्ही मालिकेपासून केली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘अबोली’नावाची भूमिका केली होती.

Zee Marathi
आंबट गोड या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे यांना झी मराठी या वाहिनीवरील “तुझं माझं ब्रेकप” या मराठी मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी मराठी अभिनेता “Sainkeet Kamat” यांच्यासोबत काम केले होते.

Lagori Maitri Returns
स्टार प्रवाह या वाहिनीवरील “लगोरी मैत्री रिटर्न्स” या मालिकेमध्ये त्यांनी ‘अनुष्का’ नावाची भूमिका केली होती.

Tujhya Vaachun Karnena
कलर्स मराठी वरील “तुझ्या वाचून करमेना” या मालिकेमध्ये अभिनेत्री केतकी ने ‘सुरभी’ नावाची भूमिका साकारली होती.

मराठी नाटक
मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे यांना मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी “भो भो आणि कुछ मिठा हो जाय” या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

Debut in Hindi Serial
मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळे यांना हिंदी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

Saas Bina Sasural Serial
अभिनेत्री केतकी चितळे यांना सोनी टीव्ही वरील हिंदी मालिका “सास बिना ससुराल” या मालिकेमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘डिंपल शर्मा’ नावाची भूमिका केली होती.

Meri Maa
लाईफ ओके या हिंदी वाहिनी वरील “मेरी मा” या हिंदी मालिकेमध्ये अभिनेत्री केतकी ने ‘अनुपमा’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.

Motivational Speaker
सध्या अभिनेत्री केतकी चितळे ह्या मोटिवेशन स्पीकरचे काम करत आहे, त्यासोबतच त्यांना पुस्तके वाचणे सुद्धा फार आवडते.

Ketaki Chitale Biography
Biography of Ketaki Chitale
Profession : Actor, Motivational Speaker
Marathi & Hindi Actress : 
Name : Ketaki Chitale
Nike Name : Ketaki
Ketaki Chitale Real Name :
Date of Brith : 30 December 1992
Age : 28 Years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India 
Current City : Pune, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion
Debut : Ambat-God
School : N/A
College : N/A
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials :
Marathi : आंबट गोड, तुझं माझं ब्रेकप, लगोरी मैत्री रिटर्न्स, तुझ्या वाचून करमेना.
Hindi : Saas Bina Sasural Serial, Meri Maa
साम टीव्ही : एक उनाड दिवस
Movie : Mr. & Mrs. सदाचारी
Song : N/A
Web Series :
Natak : भो भो आणि कुछ मिठा हो जाय
Award :
Hobbies : Reading Books
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Ketaki Chitale Biography
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Ketaki Chitale Biography

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group