Ketaki Khot Biography Wiki Age Husband

About This Blog 
Ketaki Khot Biography Wiki Age Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Songs.

Ketaki Khot Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “केतकी खोत” यांच्याविषयी माहिती जाणून घेत आहोत अभिनेत्री केतकी खोत मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

चला तर जाणून घेऊया अभिनेत्री केतकी खोत यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी रंजक माहिती.

Age Birthday & Education

अभिनेत्री केतकी खोत यांचा जन्म 22 जून 1999 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

अभिनेत्री केतकी खोत यांनी आपले शालेय शिक्षण S S M M C M Girls Highschool मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण D.G. Ruparel College of Arts, Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी Bachelors of Mass Mediaपदवी प्राप्त केलेली आहे.

अभिनय करिअरची सुरुवात – Career

अभिनेत्री केतकी खोत यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवी मध्ये शिकत असताना त्यांनी बालनाट्य मध्ये अभिनय केला होता.

अभिनेत्री केतकी खोत यांनी आपल्या अभिनय करियरची सुरूवात युट्युब वरील मराठी शॉर्ट फिल्म “विकृती” पासून केली.

या शॉर्ट फिल्म नंतर त्यांना मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी नाटकांमध्ये त्यांनी “सनी तूच माझ्या मनी” या नाटकांमध्ये अभिनय केला होता हे नाटक सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे नाटक आहे.

Ketaki Khot Yoga

अभिनयासोबतच अभिनेत्री केतकी खोत ही एक प्रोफेशनल योगा टीचर सुद्धा आहेत. अभिनेत्री केतकी खोत यांना लहानपणापासूनच योगाची खूप आवड आहे शाळेमध्ये असताना त्यांनी राज्यस्तरीय योगा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता.

केतकी खोत मराठी चित्रपट

लवकरच अभिनेत्री केतकी खोत आपल्याला मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Ketaki Khot Biography Wiki Age Husband

Biography of Ketaki Khot
Profession : Actor & Yoga Teacher
Marathi Actress / Actor : 
Name : Ketaki Khot
Nike Name : Maau
Real Name : Ketaki Khot
Date of Brith : 22 June 1999
Age : 22 Years (2021)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Malvan, Sindhudurg District, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : 5 feet
Weight : 48 kg
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Short Flim
School : S S M M C M Girls Highschool 
College : D.G. Ruparel College of Arts, Science and Commerce (2015)
Education : Bachelors of Mass Media
Family : 
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children N/A
Cast
Serials : N/A
Movie : Vikruti (Short film)
Song : N/A
Web Series : N/A
Natak : सनी तूच माझ्या मनी (मराठी नाटक)
Award : N/A
Hobbies : Tricking Dancing & Writing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Ketaki Khot Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Ketaki Khot Biography Wiki Age Husband

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group