Khan Sir Patna Biography in Marathi

Khan Sir Patna Biography in Marathi (Information, Real Name, Qualification, Academy, Address) Khan GS Research Center #khansir #biographyinmarathi

Khan Sir Patna Biography in Marathi

Khan Sir Patna Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Khan Sir Patna” म्हणजेच YouTube Star ‘खान सर’ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. खान सर हे चर्चेत असतात आपल्या युनिट स्टाईलमुळे आणि त्यांचे युट्युब वर 17.6 मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. चला तर जाणून घेऊया खान सर पटना या नावाने ओळखले जाणारे अमित सिंग किंवा खान सर यांच्या विषयी माहिती.

Khan Sir Biography in Marathi

Other NameKhan Sir Patna
Amit Singh
ProfessionTeacher & Social Worker
Famous forUnique Style of Teaching

Physical Stats

Height165 cm
1.65 m
5′ 5″ feet
Eye ColorBlack
Hair ColorBlack

Personal Life

Date of Birth1992
Age (2022)30 Years
BirthplaceGorakhpur, Uttar Pradesh, India
NationalityIndian
HometownGorakhpur, Uttar Pradesh, India
Educational
Qualification
Graduation in Science
MA in Geography
ReligionN/A
AddressKisan Cold Storage Musallahpur Patna 800006

Family Details

WifeN/A
Father NameN/A
Mother NameN/A
Brother NameN/A
Sister NameNone

Khan Sir YouTube Career

युट्युब वर शिकवण्याआधी खान सर ऑफलाइन क्लासेस घेत असत, आज ही घेतात. सुरुवातीला त्यांनी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवण्यास सुरुवात केली तेव्हा ते फक्त सहा विद्यार्थ्यांना शिकत असे पुढे विद्यार्थ्यांची संख्या 40 होऊन 50 पर्यंत वाढली शेवटी 150आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढू लागले. खान सर यांच्या युनिक स्टाईल शिकवणीमुळे लवकरच विद्यार्थ्यांची संख्या 1000 च्या घरामध्ये पोचली.

lockdown मुळे ऑनलाईन क्लासेस बंद झाले त्यानंतर खान सरांनी युट्युब वर शिकवण्यास सुरुवात केली. युट्युब वर त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली.

वर्ष 2019 मध्ये त्यांनी “Khan Sir GS Research Center” या नावाने युट्युब चॅनेल सुरु केले जिथे त्यांनी विविध समस्यांवर आणि चालू घडामोडी वर व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली.

आज खान सर हे संपूर्ण जगामध्ये आपल्या युनिक स्टाईल मुळे फेमस झालेले आहेत त्यांचे युट्युब वर 17.6 मिलियन सबस्क्रायबर आहे आणि हा जगातील सर्वात मोठा एज्युकेशनल चैनल आहे. (world largest educational channel)

वर्ष 2020 मध्ये त्यांनी ‘Google Play Store’ वर “Khan Sir Official” हे ॲप लॉन्च केले ज्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात

Khan Sir Controversy

24 एप्रिल 2021 रोजी खान सरांनी आपल्या यूट्यूब चैनल वर एक व्हिडीओ अपलोड केला जो खूपच व्हायरल झाला. व्हिडिओ मध्ये त्यांनी France-Pakistan relationship बद्दल बोलले आणि फ्रान्सच्या राजपुतांच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये मुलांच्या सहभागाचा निषेध केला. हा व्हिडिओ प्रचंड वायरल झालं आणि यामुळे प्रचंड ‘Controversy’ सुद्धा निर्माण झाली.

फ्रान्स पाकिस्तान संबंधावरील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर #ReportOnKhanSir Twitter Trend करू लागला.

Khan Sir: More Details

AppsKhan Sir Official
AcademyKhan Sir GS Research Academy
App for PCGoogle Play Store
Full NameN/A
Fees200 Rupee/-
Funny Videos#khansir
HouseN/A
Hindu or MuslimNo Religion (Indian)
IASClasses
IAS Coaching FeeN/A
IncomeN/A
InstagramN/A
Institute NameKhan Sir Patna GS Research Center
JEE
Josh Talk
Jokes
Jail ControversyRailway Exam
Job Offer107 crore
Jivan ParichayIndian teacher
QualificationMA Geography
Quotesसफलता की सबसे खास बात है कि,
वो मेहनत करने वालों पर फिदा हो जाते हैं

Khan Sir Patna Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group