KL Rahul Biography in Marathi (Full Name, Wife, Age, Height, Stats, IPL, Centuries, Net Worth) #klrahul #biographyinmaratrhi
KL Rahul Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
केएल राहुल कोण आहेत?
भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल सध्या भारतीय क्रिकेट टीम मध्ये चमकणार हिरा आहे.
KL Rahul: Biography in Marathi
Full Name | कनौर लोकेश राहुल |
Occupation | भारतीय क्रिकेटर |
Height | 180 cm, 1.80 m, 5′ 11″ feet |
Weight | 75 kg |
Measurement | chest 40 inch waste 32 inch biceps 13 inch |
Eye Colour | ब्लॅक |
Hair Colour | ब्लॅक |
Date Of Birth | 18 एप्रिल 1992 |
Age (2022) | 31वर्ष |
Birthplace | गेलोर कर्नाटक भारत |
Zodiac Sign | मेष |
Nationality | भारतीय |
Hometown | बेंगलोर कर्नाटक भारत |
School | एनआयटीके इंग्लिश मीडियम स्कूल, सुरतकर |
College | श्री भगवान महावीर जैन विद्यालय बेंगलोर |
Education | कॉमर्स पदवीधर |
KL Rahul: Information in Marathi
जर भारताबद्दल बोलायचे असेल तर त्यात क्रिकेटची चर्चा नक्कीच होणार इथले लोक क्रिकेटला धर्म मानतात आणि क्रिकेटपटूंना देव मानतात क्रिकेटच्या या क्रेजने आपल्या देशात अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंना जन्म दिलेला आहे या त्यापैकी आज आपण अशाच एका प्रतिभावान क्रिकेटपटू बद्दल बोलणार आहोत जो आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आज आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने प्रत्येक क्रिकेटच्या हा त्यांच्या मनात आपले नाव कोरले आहे आज आपण बोलत आहोत के एल राहुल यांच्या बद्दल.
KL Rahul: Education
के एल राहुल जन्म आणि शिक्षण
के एल राहुल यांचे संपूर्ण नाव कुन्नूर लोकेश राहुल असे आहे. त्यांचा जन्म 18 एप्रिल 1992 रोजी कर्नाटकातील मेंगलोर शहरात झाला. त्यांचे वडिलांचे नाव के एन लोकेश आणि आईचे नाव राजेश्वरी आहे. के एन लोकेश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटक येथे प्राध्यापक आणि कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. आई सुद्धा इतिहासाच्या प्राध्यापक म्हणून मंगळूर विद्यापीठात कार्यरत आहेत.
KL Rahul: Career
के एल राहुल क्रिकेट करियर
के एल राहुल यांना लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये आवड होती वयाच्या अकराव्या वर्षीपासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
पुढे जाऊन त्यांनी 21 कसोटी, 10 एक दिवसीय सामना आणि 56 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले के एल राहुल यांनी 2010-11 मध्ये कर्नाटकातून आपल्या देशांतर्गत कारकर्दीला सुरुवात केले याच वर्षी (Under 19 ICC cricket World Cup) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे ते भाग होते.
Test Debut | 26 डिसेंबर 2014 (ऑस्ट्रेलिया विरुद्ध) |
ODI Debut | 11 जून 2016 (जिम बॉम्बे विरुद्ध) |
T20I Debut | 18 जून 2016 (जिम बॉम्बे विरुद्ध) |
IPL Debut | 11 एप्रिल 2013 (रॉयल चॅलेंज बेंगलोर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स) |
State Team | कर्नाटक |
Best Score | ODI: 100* runs T20I: 110 runs IPL: 100 runs Test: 199 runs |
KL Rahul: IPL Career
केएल राहुल आयपीएल करिअरची सुरुवात
- वर्ष 2013 पासून इंडियन प्रीमियर लीग मध्ये के एल राहुल यांची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रॉयल चॅलेंजर बेंगलोर मध्ये निवड झाली.
- 2014 मध्ये सनराईज हैदराबाद ने त्यांना एक कोटीला विकत घेतले.
- 2016 मध्ये के एल राहुल पुन्हा रॉयल चॅलेंजर बंगलोर मध्ये परतले.
- 2017 च्या आयपीएल हंगामात राहुलच्या खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकले नाही.
- 2018 मध्ये आयपीएलच्या हंगामात किंग इलेव्हन पंजाब ने त्यांना अकरा कोटीला विकत घेतले.
Cricket International Career | ODI: 11 जून 2016 जिम बॉम्बे विरुद्ध Test: 26 डिसेंबर 2014 ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20: 18 जून 2016 जिम बॉम्बे विरुद्ध |
Jersey Number | #11 (India) #11 (IPL) |
Domestic State Team | बेंगलोर ब्रिगेडियर कर्नाटक कर्नाटक राज्य क्रिकेट संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सनराईज हैदराबाद |
Favorite Shot | कव्हर ड्राईव्ह |
Records | वर्ष 2014-15 मध्ये त्यांनी 1033 रन बनवले. |
Turning Point |
KL Rahul: Name Story
के एल राहुल म्हणजे काय?
अध्यापन क्षेत्राशी निगडित असूनही के एल राहुलच्या वडिलांना क्रिकेटमध्ये खूप रस होता. कॉलेजच्या स्तरावर ते क्रिकेट खेळायचे त्यांचे वडील सुनील गावस्कर यांचे खूप मोठे चाहते होते आणि त्यांना त्यांच्या मुलाचे नाव सुनील गावस्करच्या नावावर ठेवायचे होते. पण, नामकरण करताना ते सुनील गावस्कर यांचे नाव विसरले आणि सुनील गावस्कर यांच्या मुलाचे नाव रोहन गावस्कर यांच्या नावावर ठेवायचे त्यांच्या मनात आले अशी त्यांची इच्छा असूनही चुकून रोहन गावस्कर यांचे नाव विसरले आणि त्यांचे नाव राहुल ठेवले आणि पुन्हा त्यांनी नाव बदलण्याची त्यांना गरज भासली नाही.
KL Rahul: Family
के एल राहुल कुटुंबाची माहिती
Father Name | के एन लोकेश |
Mother Name | राजेश्वरी |
Sister Name | भावना |
Brother Name | N/A |
KL Rahul: Personal Life
केएल राहुल यांचे व्यक्तिगत जीवन
Wife Name | नाही |
Girlfriend Name | एलिकिजर नाहर (मॉडेल) |
Marriage | अविवाहित |
Marriage Date | N/A |
Question: केएल राहुल गर्लफ्रेंड चे नाव काय आहे?
Ans: एलिकिजर नाहर (मॉडेल)
1 thought on “KL Rahul: Biography in Marathi”