कृष्णा घोंगे माहिती | Krishna Ghonge Biography Wiki Birthday Age Wife Chala Hwa Yeu Dya Serial Comedy

About This Article
Krishna Ghonge Biography in Marathi, Actor, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Chala Hwa Yeu Dya, Comedy , Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Rajgurunagar, Pune, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Unmarried

कृष्णा घोंगे माहिती | Krishna Ghonge Biography Wiki Birthday Age Wife Chala Hwa Yeu Dya Serial Comedy

आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी चित्रसृष्टी मध्ये अभिनय करणारा “अभिनेता कृष्णा घोंगे” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता कृष्णा घोंगे हे मराठी मधील कॉमेडी अभिनेते आहेत. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये अभिनेता कृष्णा घोंगे हे आपल्याला अभिनय करताना दिसतात. चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेता कृष्णा घोंगे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

अभिनेता कृष्ण घुंगे यांचा जन्म 19 सप्टेंबरला कुडे बुद्रुक, खेड या गावी झाला. अभिनेता कृष्णा घोंगे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये झाला त्यांचे वडील हे एक शेतमजूर होते. राजगुरुनगर मधील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयांमधून अभिनेता कृष्ण घुंगे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी केली. मुंबईमध्ये असताना त्यांनी ड्रायव्हिंग स्कूल मध्ये कार शिकवण्याचे काम केले. शोरूम मध्ये पाण्याचे फिल्टर विकण्याचे काम केले हे सर्व करत असताना त्यांनी मुंबईतील अंधेरीमध्ये फिल्म मेकिंगचे धडे देखील गिरवले.

काही काळ संघर्ष केल्यानंतर मराठी अभिनेता कृष्णा घुगे यांना हिंदी मालिकेचे सहाय्य दिग्दर्शन  करण्याची संधी मिळाली “साथ निभाना साथिया, ये रिश्ता क्या कहलाता है, पवित्र रिश्ता” यासारख्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली.

हिंदी मालिका सोबतच त्यांनी काही हिंदी शॉर्ट फिल्म सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असतानाच त्यांची ओळख डॉक्टर निलेश साबळे यांच्याशी झाली. डॉक्टर  निलेश साबळे यांनी त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची जवाबदारी सोपवली.

सहाय्यक दिग्दर्शन करण्यासोबतच त्यांनी अभिनयामध्ये सुद्धा आपला हात आजमावला. चला हवा येऊ द्याच्या काही एपिसोडमध्ये त्यांनी अभिनय देखील केलेला आहे. सध्या अभिनेता कृष्णा घुंगे हे आपल्याला हिंदी मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहेत लवकरच त्यांची  हिंदी मालिका सुरू होणार आहे.

अभिनेता कृष्णा घोंगे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी मालिका

 • साथ निभाना साथिया (स्टार प्लस)
 • ये रिश्ता क्या कहलाता है (स्टार प्लस)
 • जमाई राजा झी टीव्ही)
 • अकबर बिरबल(बिग मॅजिक)
 • जनबाझ सिंदबाद (झी टीव्ही)
 • सावधान इंडिया (लाइफ ओके)
 • क्राइम पेट्रोल (सोनी टीव्ही)

Biography of Krishna Ghonge

Profession: Marathi Actor, Comedian & Associate Director
Marathi Actress / Actor: 
Name: Krishna Ghonge
Nike Name: Bunty
Real Name: Krishna Ghonge
Date of Birth: 19 September
Age: N/A
Birthplace: Rajgurunagar, Pune, Maharashtra, India
Hometown: Rajgurunagar, Pune, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Hutatma Rajguru Mahavidyalaya, Rajgurunagar, Pune
College: Hutatma Rajguru Mahavidyalaya, Rajgurunagar, Pune
Education: N/A

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Sath Nibhana Sathiya
Serials: Sath Nibhaanaa Sathiya, Ye Rishta Kya kahlata Hai, Pavitra Rishta Akbar Birbal, Janbaaz Sindbad, Crime Petrol, Savdhan India, Fear Files & Chala Hawa Yeu Dya.
Movie: 
Song: 
Web Series: Classicraft
Natak: 
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Krishna Ghonge Date of Birth?
Ans: 19 September

Q: Krishna Ghonge Age?
Ans: N/A

Q: Krishna Ghonge Serials Name?
Ans: Sath Nibhaanaa Sathiya, Ye Rishta Kya kahlata Hai, Pavitra Rishta Akbar Birbal, Janbaaz Sindbad, Crime Petrol, Savdhan India, Fear Files.

Q: Krishna Ghonge Chala Hawa Yeu Dya?
Ans: Associate Director

Q: Krishna Ghonge Wife Name?
Ans: Unmarried

Q: Krishna Ghonge New Serial?
Ans: *

Final Word:-
कृष्णा घोंगे माहिती Krishna Ghonge Biography Wiki Birthday Age Wife Chala Hwa Yeu Dya Serial Comedy हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

कृष्णा घोंगे माहिती | Krishna Ghonge Biography Wiki Birthday Age Wife Chala Hwa Yeu Dya Serial Comedy

Tags: #krishnaghonge #chalahawayeudya #zeemarathi #biographyinmarathi

1 thought on “कृष्णा घोंगे माहिती | Krishna Ghonge Biography Wiki Birthday Age Wife Chala Hwa Yeu Dya Serial Comedy”

 1. Hello this is Krishna Ghonge associate director of chala hawa yeu dya. First of all thanks to you, you creat my account and give details, I would like to add some more experience on this side, please contact me I will provide you more details.
  Thank you so much
  Krishna

  Reply

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group