Leonardo Da Vinci Marathi Mahiti

Leonardo Da Vinci Marathi Mahiti

Leonardo Da Vinci Marathi Mahiti
Leonardo Da Vinci Marathi Mahiti
Leonardo Da Vinci Marathi Mahiti
Biography of Leonardo Da Vinci
Profession : Painting, drawing, sculpting, science, engineering, architecture, anatomy
Name : Lionardo di ser Piero da Vinci
Date of Brith14/15 April 1452
Died : 2 May 1519 
Age : 67 Years
Birthplace AnchianoVinciRepublic of Florence (present-day Italy)
Hometown : Clos LucéAmboiseKingdom of France
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour :
Hair Colour :
Nationality : Italian
Zodiac sign :
Religion : N/A
School
College
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : 
Girlfriend : 
Wife Name
Cast
Hobbies : Painting
Wikipedia : Click Here
Net Worth : N/A

Who was Leonardo Da Vinci?लिओनार्दो दा विंची कोण होते?

Leonardo Da Vinci हा एक इटालियन माणूस होता. आता तो कोण आणि काय काय होता या प्रश्नाचे उत्तर आपली मती गुंग करणारे आहे.

Leonardo Da Vinci हा १५ व्या शतकात रेनेसान्स (म्हणजे ज्या काळात कलेला पुनर्जीवन ,किंवा साहित्य पुनरुज्जीवनाचा काळ) काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. तसेच हा अतिशय हुशार व्यक्ती होता . तो चित्रकार होता तसेच तो नुसते चित्र नाही तर तो पेंटिंग करत होता , त्याला विज्ञानाचे ज्ञान होते आणि खूप जिज्ञासू असा वृत्तीचा हा मनुष्य होता. ज्याला याशिवाय राजकारण ,धर्माचे ज्ञान समाजाचे ज्ञान असा हा अतिशय हुशार असलेला व्यक्ती.

तो खालीलपैकी सर्वकाही होता

 1. चित्रकार
 2. शिल्पकार
 3. वास्तुरचनाकार
 4. शास्त्रज्ञ
 5. गणितज्ञ
 6. अभियंता
 7. संगीतकार
 8. साहित्यिक
 9. खगोलशास्त्रज्ञ
 10. भूगर्भ वैज्ञानिक
 11. नकाशे तयार करणारा
 12. शरीररचनेचा अभ्यासक
 13. झाडांचा अभ्यासक
 14. जीवाष्म अभ्यासक

Leonardo Da Vinci Marathi Mahiti

या सर्व गोष्टींपैकी तो प्रसिद्ध आहे ते त्याच्या चित्रकलेतील प्राविण्यामुळे. त्याची आजमितीला फक्त १५ चित्रे बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत सापडली आहेत. पण ती १५ चित्रे कलाजगतात सर्वोच्च स्थानी आहेत. सर्वाना माहिती असलेले मोनालिसाचे सोडून त्याचे लास्ट सप्पर, सल्वतोर मुंडी, व्हिट्रूव्हिअन मॅन इत्यादी चित्रे हि चित्रकलेचा अमूल्य ठेवा आहेत.

 1. Galileo Biography in Marathi Language
 2. सी व्ही रमण यांची माहिती

त्याच्या मेंदूच्या लहरी जगातील सर्व विषयांना स्पर्श करत असल्यामुळे त्याने फारच कमी चित्रे पूर्ण केली. त्याच्या अर्धवट सोडलेल्या ज्ञात चित्रांची संख्या जवळपास २० आहे. शिवाय त्याला परिपूर्णतेचा (perfectionist) ध्यास असल्यामुळे एखादे चित्र त्याला स्वतःला आवडले नाही कि तो ते सोडून देत असे.

ज्या काळी शव विच्छेदन कोणाला ऐकूनच नाही तर विचार करून सुद्धा माहिती नव्हते, त्याकाळी त्याने रात्री-बेरात्री स्मशानातून जाऊन मृतदेहांचे विच्छेदन केले होते. याचे कारण त्याला चित्रे काढताना माणसाच्या शरीररचनेचे ज्ञान उपयोगी यावे म्हणून..!!

 • हेलिकॉप्टर
 • हायड्रॉलिक मशीन
 • युद्धात वापरता येण्याजोगी शस्त्रे
 • गरोदरपणातील गर्भ विकास

अश्या अनेक निरनिराळ्या विषयांवर त्याने काम केले आहे.

त्याच्या १५ पैकी २ चित्रे मी प्रत्यक्ष पहिली आहेत. पहिले मोनालिसा आणि दुसरे द लास्ट सप्पर.

मोनालिसा हे आपल्या कल्पनेपेक्षा छोटे असून ते चित्र ज्या खोलीत ठेवले आहे तिथे कायम तुफान गर्दी असते. शिवाय ते ज्या भिंतीवर अडकवले आहे त्या भिंतीमधे आणि आपल्यामधे जवळसपास २५ फुटांचे अंतर आहे. त्यामुळे ते चित्र अगदी बारकाईने बघता येत नाही. द लास्ट सप्पर हे चित्र मिलान येथील एका चर्चच्या भिंतीवर काढले आहे जे आपल्याला मोनालिसाच्या तुलनेत खूपच स्पष्ट बघता येते.

असे म्हटले जाते की, व्यक्तीच्या अंगात असलेले गुण त्याचा स्वभाव त्याचे व्यक्तिमत्व असे सर्व पैलू त्यांच्या कलेतून किंवा त्याच्या वागण्यातून हे दिसून येतात. त्याच प्रमाणे लिओनार्दो हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती असल्याने त्याचा अभ्यास, त्याची बुद्धी आणि त्याचे सगळे तर्क हे त्याच्या पेंटिंग मधून तसेच साहित्यातून दिसून येतात म्हणून त्याचे पेंटिंग व त्याचे साहित्य हे अतिशय दुर्मिळ आणि खूप रहस्यमय आहे. तसेच ते त्या काळाच्या मानाने भरपूर समोर होता म्हणजे च त्याचे नॉलेज त्या काळाच्या मानाने खूप समोरच होते त्या काळातच त्याने विमाना सारख्या एका उडू शकणाऱ्या यंत्राची एक डायग्राम काढून ठेवली होती.

तसेच त्या काळात माणसाच्या शरिरीक रचना शरीरातील मासं पेशी कशा आहेत या सगळ्यांचे चित्र काढून ठेवले आहे तसेच ते एवढे हुशार होता की त्याला मिरर रायटिंग (म्हणजेच उल्टे लिहिणे, जे फक्त आरसा द्वारे वाचता येईल ) सुद्धा करता येत होती

तो त्याचे बरेच सिक्रेट किंवा त्यांचे लेख हे मिरर रायटिंग मध्ये आढळतात. तसेच तो एवढा तल्लख बुद्धीचा होता की त्याचे दोन्ही हात उजवा हात आणि डावा हात दोन्ही हात एका वेळी वेगवेगळे कार्य करू शकत होते , दोन्ही हाताने तो एका वेळी लिहु शकत होता.

अशा या अतिशय विद्वान मनुष्याच्या विद्वत्तेची झलक आपल्याला त्याच्या पेंटिंग्स मधून पण दिसून येते म्हणूनच त्याचे दि लास्ट सफर तसेच मोनालिसा हे चित्र रहस्यांने भरलेले आहेत तसेच असे म्हणतात की मिरर टेक्निकल ने पाहता त्यात एलियन दिसून येतो असा सुद्धा म्हटल्या जाते.

त्यांच्या कलेमध्ये असा रहस्याचे गुढ खजाने लपले असल्यामुळे आणि याच सोडवण्याच्याआवडीमुळे त्याच्या पेंटिंग या खूप प्रसिद्ध आहेत जितके संशोधन करत जावे तितके लिहिणारे रहस्य तसेच पेंटिंग वर पेंटिंग तसेच चेहरा मागे चेहरे लपले आहेत आणि त्याचे सगळे पेंटिंग या चित्रकलेचा गणितीय सूत्रात म्हणजे त्यांचा चेहरा शरीराच्या मानाने केवढा असावा स्त्रीची नजर झुकते असावी अरे सगळे नियम त्याच्या पेंटिंग्स मधून दिसून येतात अशा रहस्यमय लिओनार्दो द विंची च्या पेंटिंग व साहित्यामुळे तो खूप प्रसिद्ध आहे तसेच त्याचे साहित्य आणि पेंटिंग्स सुद्धा.

Leonardo Da Vinci Information Marathi

लिओनार्दो दा विंची यांचा जन्म इटलीमधील फ्लोरेंस प्रदेशांमध्ये विंची नामक शहरांमध्ये झाला होता आणि याच गावावरून त्यांना विंची म्हणून ओळखले जाऊ. लिओनार्दो दा विंची यांचा जन्म 15 एप्रिल 1452 मध्ये इटलीतील प्रसिद्ध शहर फ्लोरेंस नावाच्या विंची गावामध्ये झाला होता. त्यांचे वडील एक प्रसिद्ध वकील होते. लिओनार्दो दा विंची यांनी आपले लहान पण आपल्या आजोबांच्या घरी व्यतीत केले होते.

वर्ष 1469 मध्ये लिओनार्दो आपल्या वडिलांसोबत फ्लोरेंस या शहरांमध्ये आले. फ्लोरेंस या शहरातूनच लिओनार्दो दा विंची यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शाळेमध्ये असताना लिओनार्दो खूपच हुशार होते गणित सारख्या विषयांमध्ये ते खूपच हुशार होते गणिताचे अवघड प्रश्न ते मिनिटांमध्ये सोडवत असे.

वर्ष 1482 मध्ये लिओनार्दो यांनी खूप वेगवेगळ्या विषयांमधून आपले शिक्षण पूर्ण केले.

जेव्हा लिओनार्दो 14 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांना मूर्ती बनवायला आवडत होते आणि इथूनच त्यांची चित्रकारिता मध्ये रुची निर्माण झाली. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी चित्रकारिता सुरू केली. त्यांचे चित्र एवढे अदभूत होते की त्यांच्या चित्रांची प्रशंशा सर्व लोक करत असेल त्यामुळे लिओनार्दो दा विंची खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रिय चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले.

वय वर्ष 30 असताना ते इटलीमधील मिलन शहरांमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि इथेच त्यांनी जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र म्हणजेच “मोनालिसा” आणि “दि लास्ट सफर” यासारखी चित्रे काढली. आणि या चित्रामुळे लिओनार्दो दा विंची अजरामर झाले.

द दा विंची कोड

काही वर्षापूर्वी ‘द दा विंची कोड‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमध्ये लिओनार्दो दा विंची यांच्या बद्दल डिटेल्स मध्ये माहिती दिली होती. हा चित्रपट तुम्ही युट्युब सारख्या सोशल मीडियावर सुद्धा पाहू शकता. या चित्रपटांमध्ये लिओनार्दो दा विंची यांनी कशाप्रकारे आपल्या चित्रांमध्ये जगातील रहस्य लपून ठेवले आहे याचे वर्णन केलेले आहे आणि याच गोष्टीचा शोध या चित्रपटामध्ये घेताना दाखवला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांमध्ये याबद्दल खूपच मतभेद होते त्यामुळे हा चित्रपट काही काळासाठी कॉन्ट्रोव्हर्सी म्हणून सुद्धा ओळखला जात होता.

लिओनार्दो दा विंची याचे विचार 

 • जे लोक संकटात हसू शकतात, संकटात सामर्थ्य गोळा करू शकतात आणि स्वत: चिंतनातून साहसी होऊ शकतात त्यांच्यावर माझे प्रेम आहे.
 • जिथे मला वाटले की मी जगणे शिकत आहे, तिथे मरणे शिकत आहे.
 • साधेपणा ही अंतिम गुंतागुंत आहे.
 • चांगला दिवस घालवल्याने चांगली झोप येते.
 • कला कधीच संपत नाही, ती फक्त टाकली जाते.
 • सर्वात मोठा आनंद म्हणजे समजून घेण्याचा आनंद.
 • जसा चांगला दिवस घालवल्याने आनंदी झोप येते तसेच जीवन व्यतीत केल्यामुळे आनंद होतो.
 • काहीतरी करण्याच्या तयारीने मी प्रभावित झालो आहे. फक्त जाणून घेणे पुरेसे नाही; आपण अंमलात आणायला हवे इच्छा करणे पुरेसे नाही; आपण केले पाहिजे.
 • जिथे आत्मा हातांनी कार्य करीत नाही तेथे कला नाही.
 • ज्याला सिद्धांत जाणून न घेता सराव आवडतो तो नाविकांसारखा आहे जो रडर आणि होकायंत्रविना बोटीवर चढतो आणि तो कुठे वळतो हे कधीही माहित नसते.
 • निसर्ग स्वतःचे नियम कधीही तोडत नाही.
 • जो पुण्य पेरतो तो सन्मानाची कापणी करतो.
 • ज्याला एका दिवसात श्रीमंत होण्याची इच्छा असेल त्याला एका वर्षात फाशी दिली जाईल.
 • जर आपण ज्याला समजत नाही त्याची स्तुती केली तर आपण वाईट करता, परंतु जर आपण दोषी ठरवाल तर आपण अधिक वाईट करता.
 • ज्याला वेळ कसा वापरायचा हे माहित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेळेची कमतरता भासणार नाही.
 • ज्या ठिकाणी लोक ओरडून किंवा किंचाळण्याद्वारे बोलतात त्या ठिकाणी खरी माहिती सापडू शकत नाही.
 • आपण एक चांगला नेता होऊ इच्छित आहात, ते सर्वांनी आपल्याकडे ऐकले पाहिजे आणि जास्त बोलू नये अशी त्यांची इच्छा आहे. शांतता एक हत्यार बनवा.
 • न वापरल्यामुळे लोह उधळते, पाणी स्थिरतेमुळे आपली पवित्रता गमावते … त्याचप्रमाणे अक्रियतेमुळे मनाची शक्ती शोषून घेते.
 • विज्ञान हा सैन्याचा कर्णधार आहे आणि सराव एखाद्या सैनिकासारखा आहे.
 • एक सुंदर शरीर नष्ट होऊ शकते, परंतु एखादे कला कार्य कधीच संपत नाही.
 • काळाशी जोडलेली कोणतीही गोष्ट केवळ खरी असू शकते.

Leonardo Da Vinci Marathi Mahiti

7 thoughts on “Leonardo Da Vinci Marathi Mahiti”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon