लुईस ब्रेल यांची माहिती – Louis Braille Biography in Marathi (International Braille Day, Information, Wiki, Quotes & Indian Coin Value)

लुईस ब्रेल यांची माहिती – Louis Braille Biography in Marathi (International Braille Day, Information, Wiki, Quotes & Indian Coin Value)

लुईस ब्रेल – Louis Braille Biography in Marathi

जन्म4 जानेवारी 1809 कृप्रवे, फ्रान्स
मृत्यू6 जानेवारी 1852 पॅरिस, फ्रान्स
व्यवसायशिक्षक, संशोधक
प्रसिद्धब्रेल संशोधन प्रणालीसाठी प्रसिद्ध
पालकमोनिक आणि सायमन-रेने ब्रेल

Louis Braille Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण लुईस ब्रेल यांचे विषयी माहिती जाणून घेणार आहोत लुईस ब्रेल हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी अंध आणि अर्ध अंध झालेल्या लोकांसाठी वाचन प्रणाली सुरू केली दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस बेल दिन म्हणून साजरा केला जातो.

लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये कृप्रवे फ्रान्समध्ये झाला होता. वडिलांच्या हार्नेस बनवण्याच्या दुकानात शिवण काम करत असताना लुइसच्या डोळ्याला अपघात झाला आणि ते एका डोळ्याने अंध झाले पुढे जाऊन त्यांनी अंध आणि अर्ध अंध झालेल्या लोकांसाठी वाचन प्रणाली सुरू केली ज्याला लुईस ब्रेल या नावाने ओळखले जाते.

जे अंध लोक आहेत यांच्यासाठी लुइस यांनी हाताच्या स्पर्शाने वाचता येईल असे लिपी बनवली म्हणून दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय लुईस बेल दिन’ या नावाने ओळखला जातो.

वयाच्या तिसऱ्या वर्षी लुईस यांच्या डोळ्यांना आघात झाला त्यामुळे त्यांना एका डोळ्याने अंधत्व आले पुढे हे त्यांना डोळ्याचा संसर्ग झाला आणि हा संसर्ग दोन्ही डोळ्यांपर्यंत येऊ लागला परिणाम ही त्यांना संपूर्ण अंधत्व आले. त्यावेळी आंधळ्या व्यक्तींसाठी फारशी संसाधने उपलब्ध नव्हते तरीही त्यांना शिक्षण घ्यायचे होते म्हणून त्यांनी फ्रान्सच्या ‘रॉयल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंडसाठी’ शिष्यवृत्ती मिळवली.

या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच लुईस ब्रेल यांनी हाताच्या स्पर्शाने वाचता येईल अशा लिपीचे संशोधन केले या प्रणालीमुळे अंध लोकांना जलद आणि कार्यक्षमतेने वाचू आणि लिहिता येऊ शकले.

याआधी चार्ल्स बार्बीयरने शोधलेल्या प्रणाली पासून प्रेरणा होऊन लुईस ब्रेल यांनी आपल्या संशोधनामध्ये नवीन पद्धत तयार केली जी अधिक संक्षिप्त होती आणि संगीतासह अनेक उपयोगांसाठी दिली. 1824 मध्ये त्यांनी प्रथमच आपल्या कार्याचा समवयस्काना सादर केला.

लुईस ब्रेल यांना संगीत खूप प्रिय होते त्यांनी एका संस्थेत मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले होते वयाच्या 43 व्या वर्षी 6 जानेवारी 1852 मध्ये पॅरिस मधील खास या शहरांमध्ये त्यांचे निधन झाले.

लुईस ब्रेल प्रणाली काय आहे?

लुईस ब्रेल यांनी एक लेखनाची प्रणाली विकसित केली ज्यामुळे दृष्टीहीन आणि अंधव्यक्ती यांच्यातील संवादाचा अंतर कमी होऊ शकतो या लिपीमध्ये हाताच्या स्पर्शाने अंध आणि दृष्टिहीन व्यक्ती लिहिता-वाचता शिकू शकतात म्हणजेच शिक्षण घेऊ शकतात.

लुइस बेल नेहमी म्हणत की ‘संवादाचा व्यापक अर्थाने प्रवेश म्हणजे ज्ञानापर्यंत पोहोचणे आणि जर आपण अंध व्यक्तींना तिरस्काराने पाहिले जाणार नाही आम्हाला दया दाखवायची गरज नाही किंवा आम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही कि आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला सन्मान समजले पाहिजेल आणि संवाद हा मार्ग आहे ज्याने हे घडेल घरून आणले जाऊ शकते.’

1821 मध्ये बेलने चान्स बार्बीयरने तयार केलेल्या संप्रेषण प्रणाली बद्दल माहिती मिळवली अंध व्यक्तींना वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी एक लिपी तयार केली होती जे एकाच जाड कागदावर दोन स्तंभामध्ये बाऱ्या टिपक्यांची कोड मध्ये लिहिली होती लुईस बेल यांना बार्बीयर यांनी तयार केलेल्या प्रणाली मधून स्वतःची प्रणली विकास विकसित करण्याची प्रेरणा मिळाली.

लुइस ब्रेल यांनी आपल्या नवीन प्रणालीवर खूप मेहनत घेतली आणि 824 मध्ये ती पूर्ण केली तेव्हा त्यांचे वय 15 वर्ष होते बार्बीयर मधून यांच्या प्रणाली मधून लुइस यांनी खुपच स्वरूप आणि सोपे लिपीची स्थापना केली.

1829 मध्ये लुईस ब्रेल यांनी आपली प्रणाली जगासमोर आणली आणि 1837 मध्ये त्यांनी यामध्ये थोडेसे बदल करून पुन्हा नव्याने जगासमोर आणली ही प्रणाली थोडीशी ॲडव्हान्स होती त्यामुळे लिहिता-वाचता येणे खूपच सोपे झाले होते.

लुईस ब्रेल यांना संगीताची पण आवड होती म्हणून त्यांनी ज्या व्यक्तींना संगीताची आवड आहे अशा व्यक्तींसाठी त्यांनी बैल म्युझिकल नोटेशन ची स्थापना केली ज्यामुळे अंध व्यक्तींसाठी संगीताचे शिक्षण घेणे खूप सोपे झाले.

लुईस बेल यांचे विचार मराठी मध्ये – Louis Braille Quotes in Marathi

व्यापक अर्थाने दळणवळणाचा प्रवेश म्हणजे ज्ञानाचा प्रवेश आणि हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे जर आपल्याला तिरस्कारित किंवा तिरस्कारित न पाहिलेल्या लोकांचे संरक्षण केले जाईल. आम्हाला दयेची गरज नाही आणि आम्ही असुरक्षित आहोत याची आठवण करून देण्याची गरज नाही. आम्हाला समानतेने वागवले पाहिजे – आणि संप्रेषण हा एक मार्ग आहे ज्यामुळे आम्ही हे घडवून आणू शकतो.

Louise Braille Quotes in Marathi

न पाहता जगा, पण तुम्ही जसे आहात तसे व्हा.

Louise Braille Quotes in Marathi

ब्रेल म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे शक्ती.

Louise Braille Quotes in Marathi

Louis Braille Coin 1809 Price in India

Louis Braille Coin Value: भारत सरकारने 2009 मध्ये लुईस बेल यांना सन्मान देण्यासाठी दोन रुपयाचे नाणे चलनात आणले होते हे नाणे यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने जारी केले होते आज सुद्धा हे कॉईन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चलनात आहे. सध्या या कॉइन ची किंमत (Value) 50 ते 100 रुपये च्या घरामध्ये आहे जर तुमच्याकडे लुईस ब्रेल यांचे कॉइन असतील तर चांगले कॉइन कलेक्टर तुम्हाला याची चांगली किंमत देऊ शकतात.

लुई पाश्चर माहिती मराठीत (Louis Pasteur)

लुईस ब्रेल यांचा जन्म कधी झाला?

लुईस ब्रेल यांचा जन्म 4 जानेवारी 1809 मध्ये झाला.

लुईस ब्रेल यांनी कशाचा शोध लावला?

लुईस ब्रेल यांनी आंधळ्या व्यक्तींसाठी किंवा दृष्टिहीन व्यक्तींसाठी लिहिता वाचता येणाऱ्या लिपीचा शोध लावला.

लुईस ब्रेल यांच्या दोन रुपये नाण्याची किंमत काय आहे?

वर्ष 2009 मध्ये भारत सरकारने लुईस ब्रेल यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त दोन रुपयाचे नाणे चलनात आणले होते सध्या या कॉइनची किंमत 50 ते 100 रुपये आहे.

Final Word:-
Louis Braille Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

लुईस ब्रेल – Louis Braille Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group