सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी सिरीयल मध्ये कोणती सिरीयल सर्वात जास्त लोकप्रिय होत आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये टीव्ही सिरीयलचे क्रेच प्रचंड पाहिले जात आहे त्यातच मराठी सिरीयल मध्ये टीआरपीचा देखील बोलबाला आहे. अशातच स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ या टीआरपीची सिरीयल सातच्या पलीकडे गेलेली आहे.
या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री ‘जुई गडकरी’ यांच्या अभिनयाची खूप स्तुती केली जात आहे. या आठवड्यात स्टार प्रवाह वरील मालिका ठरलं तर मग या मालिकेला अव्वल दर्जाचा TRP मिळालेला आहे.
मराठी मालिकांमध्ये सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी ही मालिका बनलेली आहे.
ठरलं तर मग ही मालिका गेले अनेक महिन्यांपासून टीआरपी मध्ये अव्वल आहे. मात्र या आठवड्यात मालिकेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे या मालिकेमध्ये सायली वर झालेला जीवघेणा चाकू हल्ला आणि अर्जुनचं रडणं ‘ठरलं तर मग’ या मालिकेसाठी चांगलेच फायद्याचे ठरले आहे.
पुढच्या आठवड्यात कोणती मराठी मालिका अव्वल टीआरपी मध्ये राहणार आहे यासाठी वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका!