Marathi Serial TRP News

Marathi Serial TRP News

सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी सिरीयल मध्ये कोणती सिरीयल सर्वात जास्त लोकप्रिय होत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये टीव्ही सिरीयलचे क्रेच प्रचंड पाहिले जात आहे त्यातच मराठी सिरीयल मध्ये टीआरपीचा देखील बोलबाला आहे. अशातच स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ या टीआरपीची सिरीयल सातच्या पलीकडे गेलेली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री ‘जुई गडकरी’ यांच्या अभिनयाची खूप स्तुती … Read more