Marie Curie Information In Marathi

Marie Curie Information In Marathi

Marie Curie Information In Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण भौतिक शास्त्र मध्ये नोबल पारितोषिक मिळवणारी मेरी क्युरी यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. रसायनशास्त्र मध्ये वैज्ञानिक मेरी क्युरी यांना रेडिओॲक्टिव्ह या पदार्थासाठी भौतिकशास्त्र मधला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजेच ‘नोबेल प्राईज‘ या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.

चला तर जाणून घेऊया रसायनशास्त्र मध्ये आपले मोलाचे योगदान दिलेल्या न्यूरोलॉजिस्ट मेरी क्युरी यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Birth and Childhood : मेरी क्युरी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1867 साले Poland capital Warsaw मध्ये अत्यंत गरीब कुटुंबांमध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मारिया स्कलोडोवस्का (Maria Sklodowska) असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वलदिस्लव (Valdislav) असे होते ते एक गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव ब्रोनिस्लावा (Bronislava) असे होते. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना आणि ब्रोनिसलावा (Joseph, Jofia, Helena, Bronislava)अशी भावंडे होती. मेरी क्युरी यांच्या लहानपणीच त्यांच्या आईंना क्षयरोग (tuberculosis) रोगाची लागण झाली होती. 9 May 1878 मध्ये मेरी क्युरी यांच्या आईचे निधन झाले तेव्हा मेरी क्युरी यांचे वय 11 वर्ष होते.

Education : आईच्या मृत्यूनंतर मेरी क्युरी यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी बारावी मध्ये प्रथम स्थान प्राप्त केले. याच वर्षी त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित केले गेले. शाळेत असताना मेरी क्युरी सर्व शिक्षकांच्या आवडत्या शिष्या होत्या. कारण की, मेरी क्युरी या अभ्यासामध्ये खूपच हुशार होत्या.

मेरी क्युरी या फ्रान्समध्ये डॉक्टरेट करणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्यासोबतच पॅरिस विद्यापीठांमध्ये प्रोफेसर बनणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या. पॅरिस विश्व विद्यालयांमध्ये त्यांची मुलाखत पिएरे क्युरी यांच्यासोबत झाली पिएरे क्युरी यांनी मेरी क्युरी यांना आपले Lab पार्टनर बनवले. नंतर पुढे जाऊन मेरी क्युरी आणि पिएरे क्युरी यांनी 26 जुलै 1895 मध्ये विवाह केला.

Research and Work

Research and Work : वयाच्या सोळाव्या वर्षी मेरी क्युरी यांनी शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्रथम विश्व युद्धाच्या वेळेस मेरी क्युरी यांनी X-Ray Van ची निर्मिती केली तसेच त्यांनी x-ray machine चालवण्याचे प्रशिक्षणही दिले.

Cancer : सारख्या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरी यांनी रेडियम संशोधनाची स्थापना केली. या संस्थेमध्ये त्यांच्या मुलीचे सुद्धा खूप मोठे योगदान आहेत पुढे जाऊन आयरीन क्युरी (Irene Curie) यांनासुद्धा भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्र मधला नोबेल पारितोषिक (Nobel Prize) मिळाला.

Radioactivity (किरणोत्सर्गी) या शब्दाचे श्रेय सुद्धा मॅडम मेरी क्युरी यांना जाते या शब्दाची उत्पत्ती त्यांनीच केली होती आणि radioactivity चा शोध ही त्यांनी लावला होता.

Uranium : मेरी क्युरी आणि पिअर क्युरी या दोघांनी पिचब्लेंड सारखी खनिजे युरोनियम यापेक्षाही जास्त प्रमाणात उत्सर्जन करतात हे जगाला दाखवून दिले.

Polonium : मेरी क्युरी यांनी पिचब्लेंड मधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मुलद्रव्याची माहिती जगाला करून दिली आणि या मूलद्रव्य मेरीने आपल्या देशावरून पोलोनियम (Polonium) असे नाव दिले.

Radium : पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम (Radium) नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.

Invention of Marie Curie : मादाम मेरी क्यूरी यांना भौतिकशास्त्र मधील सर्वात मानाचा पुरस्कार (नोबेल प्राइज) ने सन्मानित केले होते त्यांना हा पुरस्कार त्यांच्या शोधा करता दिला गेला होता. त्यांनी रेडिओ ॲक्टिविटी (radioactivity) हा महत्त्वपूर्ण शोध लावला होता. आणि या शोधामधून त्यांनी पुढे पुढे (Uranium, Polonium, Radium) यासारखे शोध लावले, किंवा या शोधाचे इंवेशन केले.

Marie Curie Biography

Marie Curie Biography
Biography of Marie Curie
Profession Physics, Chemistry
Known for :
1. Radioactivity
2. Polonium
3. Radium
Name : Maria Salomea Skłodowska
Nike Name : Marie Curie
Real Name : Maria Salomea Skłodowska
Date of Brith7th November1867
Died : 4th July 1934 (Sonedelmots, France)
Age : 67 Years (1934)
Birthplace : Poland Capital Warsaw
Hometown : Passy, Haute-Savoie, France
Current City : Passy, Haute-Savoie, France
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : N/A
Hair Colour : N/A
Nationality : Poland (by birth), France (by marriage)
Zodiac sign :
Religion
Debut
SchoolGymnasia, Warsaw 
College : University of Paris ESPC
Education
Family :
Father Name : Valdislav
Mother Name : Bronislava
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 26 July 1895
Boyfriend : Pierre Curie
Husband Name Pierre Curie
Children : Joseph, Jofia, Helena, Bronislava
Serials : N/A
Movie : Radioactive (Marie Curie Biography)
Web Series : N/A
Play :
Award : Nobel Prize in Physics (1903), Davy Medal (1903), Matteucci Medal (1904), Elliott Cresson Medal (1909), Albert Medal (1910), Nobel Prize in Chemistry (1911), Willard Gibbs Award (1921), Cameron Prize for Therapeutics of the University of Edinburgh (1931)
Photo :
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A
Marie Curie Information In Marathi
Marie Curie Information In Marathi

Marie Curie Movie : वर्ष 2019 मध्ये ‘radioactivity‘ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटांमध्ये मेरी क्युरी यांचे जीवन चरित्र सांगितलेले आहे या चित्रपटांमध्ये त्यांनी लावलेल्या शोधाचे विस्तृत वर्णन सांगितलेले आहे.

Marie Curie Quotes
you cannot hope to build a better world without improving the the individuals. to that end, each of us must work for our own improvement.”

I was taught that the way of progress is neither Swift nor easy.”

Be less curious about people and more curious about idea.”
Marie Curie Facts
1. मेरी क्युरी या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
2. आतापर्यंत दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या महिला त्याच आहेत.
3. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक (इ.स. १९०३)
4. डेव्ही पदक (इ.स. १९०३)
5. मात्तॉय्ची पदक (इ.स. १९०४)
6. इलियत क्रेसन पदक (इ.स. १९०९)
7. रसायनशास्त्रात नोबेल (इ.स. १९११)
8. मेरी क्युरी या फ्रान्समध्ये डॉक्टरेट करणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
9.पॅरिस विद्यापीठांमध्ये प्रोफेसर बनणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या.

Read More,
C.V. Raman Information in Marathi
Dr. Hargovind Khurana Biography
Dr. Homi Bhabha Biography

Marie Curie Books
आतापर्यंत मेरी क्युरी यांच्यावर लिहिलेली काही जगप्रसिद्ध पुस्तके जी तुम्हाला नक्कीच वाचायला पाहिजे.
1. जीनियस मेरी क्युरी (अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख)
2. मादाम क्युरी (चरित्र, माधुरी काळे)
3. मादाम मेरी क्यूरी (ग. वि. अकोलकर)
Marie Curie Awards
1. Nobel Prize in Physics (1903)
2. Davy Medal (1903)
3. Matteucci Medal (1904)
4. Elliott Cresson Medal (1909)
5. Albert Medal (1910)
6. Nobel Prize in Chemistry (1911)
7. Willard Gibbs Award (1921)
8. Cameron Prize for Therapeutics of the University of Edinburgh (1931)

People Also Ask
Question
: नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली महिला कोण?
Answer : मेरी क्युरी ह्या भौतिक आणि रसायन शास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली महिला आहेत.
Question : असे कोणते वैज्ञानिक आहेत ज्यांचे मृत्यूचे कारण त्यांचे अविष्कार झाले?
Answer : मेरी क्युरी यांनी बनवलेल्या शोधामुळे त्यांचा मृत्यू झाला.
Question : रेडियम चा शोध कोणी लावला.
Answer : रेडियम या मूलद्रव्याचा शोध रसायन शास्त्रज्ञ ‘मेरी क्युरी’ यांनी लावला.

रेडियम चा शोध (The Discovery of Radium)

रेडियम चा शोध : 21 डिसेंबर 898 मध्ये आहे मॅडम मेरी क्युरी आणि त्यांच्या पतीने पेरी क्युरी यांनी रेडियम या मूलद्रव्याचा शोध लावला होता. हा पदार्थ अंधारामध्ये चमकणारा हिरवा रंगाचा पदार्थ होता. रेडियम च्या शोधामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये चमत्कारी बदल घडून आला. कॅन्सरसारख्या दीर्घ आजारावर रेडियम सारख्या मुलद्रव्या मुळे उपचार होऊ लागले. जेव्हा मॅडम क्यूरीने त्याचा अभ्यास केल्यावर युरेनियम खनिजांपासून विभक्त केले, तेव्हा त्यांना आढळले की उर्वरित घटकांमध्ये अजूनही किरणोत्सर्गी घटक आहेत. त्याने त्याचे नाव रेडियम ठेवले. 4 फेब्रुवारी 1936 रोजी प्रथमच कृत्रिम रेडियम तयार केले गेले. ज्याचे नाव रेडियम ई. रेडियम ई प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार केलेला हा पहिला रेडिओएक्टिव्ह घटक होता. सुरुवातीला, रेडियमचा रंग चमकदार स्वभावामुळे पेंट्स, कपडे, सुया इत्यादींमध्ये वापरला जात होता परंतु नंतर ते वैद्यकीय कारणांसाठी वापरण्यात आले. कर्करोगाच्या महत्त्वपूर्ण आजारांमध्ये रेडियमचा वापर केला जातो. याशिवाय दंतचिकित्सा, हेअरक्रीममध्येही याचा वापर केला जातो. परंतु काही काळापूर्वी, त्यात किरणोत्सर्गी ट्रेंड अस्तित्त्वात आल्याने, विकृतीचे नुकसान झाले, त्यानंतर पेंट्स, कपडे, औषधे इत्यादि वापरण्यास बंदी घालण्यात आली.

Marie Curie Information In Marathi : मेरी क्युरी (Marie Curie) यांना भौतिकशास्त्रात 1903 मध्ये आणि रसायनशास्त्र क्षेत्रात 1911 मध्ये दोनदा नोबेल पारितोषिक देण्यात आले.

मॅडम मेरी क्युरी हा खूपच दयावान महिला होत्या. त्यांनी आपल्या संशोधनाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी व्हावा त्यासाठी त्यांनी नोबल पारितोषिका मधून मिळालेली रक्कम त्यांनी सामाजिक कार्यामध्ये लावली. मॅडम मेरी क्युरी यांनी लहान मुलांचे हॉस्पिटल बनवण्यासाठी खूपच दान दिले होते. 1914 मध्ये विश्व युद्ध मध्ये झालेल्या पीडित लोकांना स्वीडनमध्ये त्यांनी दान दिले होते. जखमी झालेल्या लोकांसाठी त्यांनी चालते-फिरते हॉस्पिटल बनवले होते.

मॅडममेरी क्युरी यांनी दोन लाखापेक्षा जास्त जखमी लोकांची सेवा केली होती. फ्रान्समधील लोकांनी त्यांना नेहमी प्रेम दिले. अपार धन असून सुद्धा मेरी क्युरी यांनी कधीही अहंकार केला नाही. त्यांनी आपल्या मुलीला पोलिश भाषा शिकवली.

Marie Curie Death
Marie Curie Death : आपल्या महान शोधामुळे त्या खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झाल्या होत्या. 4th Jully 1934 (Sonedelmots, France) मध्ये वयाच्या 67 व्या वर्षी मेरी क्युरी यांचे निधन झाले.

Conclusion,
Marie Curie information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड अँड फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Marie Curie Information In Marathi

Marie Curie Information In Marathi

Tags : biographies of marie curie, biography about marie curie, biography of marie curie, invention of marie curie, marie curie, marie curie a biography, marie curie awards, Marie Curie Biography, Marie Curie Books, Marie Curie Death, Marie Curie Facts, Marie Curie Information In Marathi, marie curie inventor, marie curie quotes.

Join Information Marathi Group Join Group