Nandita Patkar: Biography in Marathi

Nandita Patkar: Biography in Marathi (Marathi Actress, Birthday, Age, Education, Movie, Serial, Wiki, Facebook, Instagram) #nanditapatkar

Nandita Patkar: Biography in Marathi

नंदिता पाटकर ही एक मराठी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करतात.

वर्ष 2014 मध्ये प्रदर्शित झालेला “एलिझाबेथ एकादशी” या चित्रपटातून नंदिता पाटकर यांनी मराठी चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले नंतर त्यांनी ‘खारी बिस्किट, बाबा लालबागची राणी आणि दारवठा’ यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला.

मराठी चित्रपट सोबतच त्यांनी मराठी मालिकांमध्ये अभिनय केला झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझे पती सौभाग्यवती यातील साकारलेली लक्ष्मी नावाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पुढे जाऊन त्यांनी तू माझा सांगाती आणि सहकुटुंब परिवार यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला.

NameNandita Patkar
NicknameNandita
Birthday1 March 1982
Age (2022)40 years
HometownPune, Maharashtra, India
VillageN/A
NationalityIndian

Nandita Patkar: Education

SchoolN/A
CollegeN/A
EducationGraduation

Nandita Patkar: Family

Father NameN/A
Mother NameN/A
Sister NameN/A
Brother NameN/A

Nandita Patkar: Personal Life

Married StatusMarried
Husband NameN/A

Nandita Patkar: Movie & Serials

Serialsमाझे पति सौभाग्यवती, तू माझा सांगाती, सहकुटुंब सहपरिवार
Moviesएलिझाबेथ एकादशी, बाबा, खारी बिस्कीट, लालबागची राणी, दारावठा

बालभारती मराठी चित्रपट

लवकरच अभिनेत्री नंदिता पाटकर ही आपल्याला बालभारती या चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसणार आहे या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत मराठी अभिनेता सुपरस्टार सिद्धार्थ जाधव यांची मुख्य भूमिका असणार आहे तसेच अभिजीत खांडेकर यांची सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

Nandita Patkar: Biography in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon