Neha Kakkar Biography in Marathi
Neha Kakkar Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)
Biography | Neha Kakkar |
Real name | Neha Kakkar, Indian Shakira |
Profession | Singer |
Physical Status & more | |
height | 4 feet 9 inch |
Weight | 46 kg |
Eye Colour | Brown |
Hair Colour | Black |
Personal Life | |
Date of Birth | 6 जून 1988 |
Age | 31 |
Birthplace | Delhi |
Nationality | Indian |
School | |
College | |
Family | Sonu Kakkar (sister) Tony Kakkar (brother) |
नेहा कक्कर बायोग्रफी इन मराठी
नेहा कक्कर एक भारतीय पार्श्वगायिका आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. तिला बॉलिवूडमध्ये सेल्फी क्वीन म्हटले जाते. 2006 च्या टीव्ही रियलिटी शो इंडियन आयडल 2 मधील लोकांमध्ये सर्वाधिक पसंतीची गायिका आहे.
तिने आपल्या करिअरची सुरुवात मीत ब्रदर्स पासून केली त्यामध्ये तिने 2008 मध्ये नेहा द रॉक स्टार ह्या गाण्यापासून केली.
नेहा कक्कर ला सिंगिंग बरोबर डान्सिंग आणि मॉडेलिंग चे खूप आकर्षण आहे. तिने बॉलीवूडमध्ये एकामागून एक हिट गाणे दिले आहेत.
ती खूप प्रकारचे लाइव शो करते त्यांमध्ये ती जगराता पण करते तिचे आतापर्यंत हजारहून अधिक लाईव्ह शो झाले आहे.तिचे सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे त्यामुळे तिला इंडियन शकीरा या नावाने पण ओळखले जाते.
नेहा कक्कर चा जन्म 6 जून 1988 रोजी उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश मध्ये झाला 29 वर्षीय टॅलेंटेड नेहा कक्कर जेव्हा चार वर्षाची होती तेव्हापासून ती धार्मिक भजन गायची.
तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की तिच्या वडिलांना घर चालवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती. त्याचबरोबर तिने म्हटले आहे की तिला गाण्याची आवड तिच्या बहिणी पासून मिळाली आहे तिची बहीण पण प्रसिद्ध सिंगर आहे.
एज्युकेशन
नेहा चे प्राथमिक शिक्षण दिल्लीमध्ये झाले आहेत तिने दिल्लीमधील न्यू होली पब्लिक स्कूल मधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.
जेव्हा नेहा अकरावीला होती तेव्हा तिने एका टीव्ही रेल्वे रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता नंतर गाण्यांमध्ये स्वतःला वाहून घेतल्यानंतर तिच्याकडे कॉलेज साठी टाईम नव्हता म्हणून तिने आपले शिक्षण अर्धवट सोडले.
फॅमिली नेहा कक्कर चा परिवार मध्ये तिचे आई-वडील तिची बहीण आणि एक भाऊ आहे त्यांच्या वडिलांचे नाव ऋषिकेश पकड आहे जे1 गैरसरकारी संस्थेमध्ये काम करतात त्यांची आई नीती कक्कर ही एक गृहिणी आहेनेहा कक्कर च्या भावाचे नाव टोनी कक्कर आहे तो एक म्युझिक डायरेक्टर आहेत नेहा कक्कर ची एक बहीण आहे जिचे नाव सोनू कक्कर आहे ती पण एक प्रसिद्ध गायिका आहे.
लाईफस्टाईल
नेहा कक्कर हाय प्रोफाईल दुनिया मध्ये राहत असताना सुद्धा तिला कधीही कुठलेही व्यसन नाही ती कधी दारू पीत नाही कधीच भेटत नाही पण सोशल मीडियावर ती नेहमी ऍक्टिव्ह असते तिला शाहरुख खान खूप आवडतो तिने शाहरुख खान साठी एस आर के एंथम नावाने एक व्हिडिओ टाकला होतात तो युट्युब वर खूप व्हायरल झाला त्याच्यामुळे नेहाककड लोकांच्या नजरेत येऊ लागली आणि तिला प्रसिद्धी मिळू लागली.
नेहाला सोपी ट्रॅक खूप आवडतात तिचा आवडते सिंगर नुसरत फतेह अली खान आहे त्याचबरोबर सोनू निगम पण तिला खूप आवडतो.
नेहाने तिच्या करिअरची सुरुवात एका टीव्ही रिॲलिटी शोमधून केली आहे तिने स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये तिचे स्वतःचे एक वेगळे स्थान बनवले आहे.
त्याचबरोबर नेहाने कॉमेडी सर्कस के तानसेन मध्ये काम केले आहे आणि त्याचबरोबर स्टार प्लस वर येणारे शो जो जीता वही सुपरस्टार मध्ये पण तिने भाग घेतला आहे. त्याचबरोबर तिने कलर्स वरील एक प्रसिद्ध मालिका ना आणा इस देश मे लाडू हे पार्श्वसंगीत तिने गायले आहे.
नेहा कक्कर सॉंग लिस्ट
- नेहा ने 2009 मध्ये मेहरबानी मध्ये हाय रामा हे गाणं गायले आहे पण ते प्रसिद्ध झालं नाही.
- 2009मध्ये ब्लू फिल्म चे गाणे तिने गायले आहे.
- 2009मध्ये जे लाई त्याच्यामध्ये बरेली की बाजार मे रिमिक्स गाणं गायले.
- 2011 मध्ये वह एक पल.
- 2012 मध्ये कॉकटेल पिक्चर मध्ये सेकंड हॅन्ड जवानी.
- 2013 मध्ये फटा पोस्टर निकला हिरो हा पिक्चर साठी धतींग नाच गाणे त्यांनी गायले आहे.
- 2013 मध्ये जादू की झप्पी.
- 2013 मध्ये बोतल खोल.
- 2014 मध्ये यारीया पिक्चर साठी सुनीसुनी सडको पे.
- 2015 एक-दोन-तीन-चार.
- 2015 मध्ये गब्बर इस बॅक ह्या पिक्चर साठी आअाे राजा.
Neha Kakkar Biography in Marathi
- सद्य नेहा कक्कर झी टीव्हीवर प्रसारित होणारे शो सारेगमपा लिटिल चॅम्प सीजन सिक्स मध्ये जस्ट ची भूमिका करत आहे त्यामुळे तिला लोक नॉटी म्हणून बोलतात.
- नेहा कक्कर ला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहे तिच्या पार्श्वगायना साठी.
- 2015 मधील तिला बॉलिवूड हंगामा सुपर चॉईस म्युझिक अवॉर्ड मिळाले आहे.
नेहा कक्कर चे अनोखे मत नेहा सांगते की जेव्हा ते एकदा खिडकीच्या बाहेर बघत होती आणि अचानक तिने आत पाहिले तेव्हा तिला विराट कोहली दिसला तेव्हा विराट कोहली त्याची बॅग घेऊन केबिनच्या बाहेर चालला होता पण अचानक त्यांनी तिच्याकडे बघितले आणि तिला म्हणाला मिस कड मी तुमचा खूप मोठा फॅन आहे.
बायोग्राफी ऑफ विराट कोहली वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. Click Here
Neha Kakkar ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा click here
Article आवडल्यास आपल्या Facebook, Telegram आणि Twitter शेअर करायला विसरू नका.