सपना चौधरी

सपना चौधरी | Sapna Chaudhary Biography in Marathi

सपना चौधरी Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Biographyसपना चौधरी
Real nameसपना चौधरी
Professionसिंगर आणि डान्स
Physical Status & more
height5 फूट 7 इंच
Weight55 kg
Eye Colourडार्क ब्राऊन
Hair Colourकाळा
Personal Life
Date of Birth25 सप्टेंबर 1990
Age30
Birthplaceहरियाणा
NationalityIndian
School
College
Family

सपना चौधरी | Sapna Chaudhary Biography in Marathi

सपना चौधरी हे एक सिंगर आणि डान्सर आहे. सपना चौधरी पंजाब हरियाना राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये खूप लोकप्रिय आहे.

सपना चौधरी ला खरी प्रसिद्धी ही बिग बॉस मधील सीजन 11 मुळे भेटली. सपना चौधरी | Sapna Chaudhary Biography in Marathi

सपना चौधरी चा जन्म हरियाणातील एका मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये झाला आहे.

जेव्हा सपना चौधरी बारा वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले वडिलांच्या मृत्यूनंतर परिवाराला मदत करण्यासाठी तिने नृत्य आणि गायकीचे व्यवसाय केले आणि ह्या व्यवसायाने तिला खूप प्रसिद्धी दिली.

सपना चौधरी दिल्ली हरियानामध्ये छोट्या-मोठ्या पार्टीमध्ये गाणी आणि नृत्य प्रदर्शित करते त्यामुळे तिला दिल्ली आणि हरियाणा मधून खूप मोठी मागणी आहे.

तिने आपल्या कार्याची सुरुवात हरियाणा मधून स्थानिक ऑर्केस्ट्रा टीम बरोबर केली.

सपना चौधरी नृत्य आणि गायनाचे परफॉर्मन्स सलवार-कमीज आणि दुपट्टा याबरोबरच करते खूप कमी कालावधीतच तिला खूप मोठे यश मिळाले.

तिचे पहिले गाणे सॉलिड बॉडी नंतर ती सुपस्टार झाली. सपना चौधरी युट्युब वर पण खूप फेमस आहे आणि तिची फॅन फॉलोविंग सोशल मीडियावर जास्त आहे. आतापर्यंत सपना चौधरी ने 20 पेक्षा अधिक हिट गाणी दिलेली आहेत.

सपना चौधरी हे मी वादात अडकलेली दिसते काही लोक तिला आ* गर्ल म्हणून संबोधितात तर काही लोक तिला अश्लील नृत्य करणारी म्हणून ओळखतात.

सपना चौधरी खास चर्चेमध्ये तेव्हा झाली जेव्हा तीने ऊंदीर मारण्याचे औषध खाऊन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

2016 मध्ये एका शोमध्ये तिच्यावर आरोप लावण्यात आला की तिने दलित बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.

सपना चौधरी ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा click here

Article आवडल्यास आपल्या Facebook, Telegram आणि Twitter शेअर करायला विसरू नका.

सपना चौधरी | Sapna Chaudhary Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group