Neha Shitole Biography in Marathi

Neha Shitole Biography in Marathi

Neha Shitole Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

BiographyNeha Shitole
Real nameNeha Shitole
ProfessionActress
Physical Status & more
height162 cm
Weight60 kg
Eye ColourBlack
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth27 June
Age
BirthplacePune Maharashtra, India
NationalityIndian
SchoolJnana Prabodhini Prashala Pune
CollegeSir Parashurambhau College
FamilySunil Sahasrabudhe (father) Maneesha Sahasrabudhe (mother) Nachiket Purnapatre (husband)

Neha Shitole Biography in Marathi

Neha Shitole नेहा शितोळे यांचा जन्म २ June जून रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला. तिचे प्राथमिक शिक्षण ज्ञान प्रशला पुणे महाराष्ट्र आणि त्यानंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयीन पुणे येथून पदव्युत्तर अभ्यास केला.

तिच्या वडिलांचे नाव Sunil Sahasrabudhe आणि आईचे नाव Maneesha Sahasrabudhe असून व्यवसायात ती महिला असून तिच्या लहान भावाचे नाव अक्षय शितोळे आहे.

२०११ मध्ये “Deool” या मराठी चित्रपटाद्वारे तिने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. 2013 मध्ये तिने ‘Popat‘ या मराठी चित्रपटाची भूमिका साकारली होती आणि त्याच वर्षी तिने फू बाई फू या मराठी टीव्ही कार्यक्रमात साकारला होता.

2018 मध्ये तिने ‘Disha‘ आणि पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका केल्या आहेत 2018 मध्ये टीव्ही वेबसिरीज खूप लोकप्रिय झाले सेक्रेट गेम मध्ये तिने कॉन्स्टेबल केतकर यांची पत्नीची भूमिका केली आहे त्यामध्ये तिचे नाव होते शालिनी ह्याच वर्षी तिने मराठी नाटक बाय बाय बायको सादर केले होते.

Neha Shitole नेहा शितोळे खास करून प्रसिद्धी तिला Big Boss Marathi season 2 मुळे मिळाली.

जर तुम्हाला आर्टिकल आवडल्यास फेसबुक, टेलिग्राम आणि ट्विटर वर शेअर करायला विसरू नका.

Neha Shitole Biography in Marathi

Spread the love

Related Posts

One thought on “Neha Shitole

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Ad