Pari Telang Biography in Marathi

Pari Telang Biography in Marathi (Wiki, Age, Birthday, Education, Instagram, Facebook, Husband Name, Serial) (@paritelang)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “Pari Telang” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री “परी तेलंग” ही मराठी मालिका सोबतच हिंदी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री परी तेलंग यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Pari Telang Biography in Marathi

अभिनेत्री परी तेलंग यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1987 ला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. अभिनेत्री परी तेलंग यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात आभाळमाया या मालिकेमधून केली. या मालिकेमध्ये त्यांनी अनुष्का जोशी नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते.

Real NamePari Telang
Nicknamebebi
Famous forAbhalmaya

Pari Telang: Wiki

Birth Date12 फेब्रुवारी 1986
Age (2023)37
HometownMumbai, Maharashtra
NationalityIndian

Pari Telang: Education

SchoolN/A
CollegeRuia College, Mumbai
QualificationGraduation

Pari Telang: Career

मराठी अभिनेत्री परी तेलंग यांनी मराठी मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

स्टार प्रवाह वरील “लक्ष” या मालिकेमध्ये त्यांनी “PI दिशा सूर्यवंशी” नावाची भूमिका साकारली होती.

कलर्स मराठी वरील “तू माझा सांगाती” या मालिकेमध्ये त्यांनी “राजाई” नावाची भूमिका साकारली होती.

सह्याद्री वाहिनीवरील “रुचिरा” या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सूत्रसंचालन केले होते.

Sun Marathi या वाहिनीवर त्यांनी “संत गजानन शेगावचे” नारायणी नावाची भूमिका साकारली होती

मराठी मालिका सोबतच त्यांनी कॉमेडी मध्ये देखील अभिनय केलेला आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील “कॉमेडी बिमेडी” यामध्ये मराठी अभिनेत्री परी तेलंग आपल्याला कॉमेडी व्यक्तिरेखा साकारताना दिसल्या होत्या.

अभिनेत्री परी तेलंग यांनी मराठी मालिका सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील अभिनय केलेला आहे.

&TV वरील “एक महानायक- डॉक्टर भीमराव आंबेडकर” या मालिकेमध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले नावाची भूमिका साकारली होती.

Star Bharat या वाहिनीवर त्यांनी “सावधान इंडिया” या कार्यक्रमांमध्ये पोलीस इन्स्पेक्टर “शिवानी पाटील” नावाची भूमिका साकारली होती.

Pari Telang: Lavangi Mirchi

सध्या अभिनेत्री परी तेलंग ही झी मराठी या वाहिनीवर “लवंगी मिरची” या मालिकेमध्ये “यामिनी” नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. #LavangiMirchi

Pari Telang: Serial

Marathi TV Serialआभाळमाया
टक धिना धिन
वळवाचा पाऊस
मोगरा फुलला
बंदिनी
कॉमेडी एक्सप्रेस
फु बाई फु
लक्ष
तू माझा सांगाती
संत गजानन शेगावचे
कॉमेडी बीमेडी
लवंगी मिरची
Hindi TV Serialछूकर मेरे मन को
एक महानायक डॉक्टर भीमराव आंबेडकर
सावधान इंडिया

Pari Telang: Movies

Marathi Movieमोरया (2011)
गुलदस्ता (2011)
पोस्टर गर्ल (2016)

Pari Telang: Marathi Play

Marathi Natakसौजन्याची ऐशी तैशी
बाई अमिबा आणि स्टील ग्लास
Mr & Mrs लांडगे
माझी माय सरसोती
ती & ती

Pari Telang: Husband Name

Marital StatusMarried
BoyfriendSiddhesh Shirgaonkar
Husband NameSiddhesh Shirgaonkar

Pari Telang: Social Media Handle

InstagramClick Here
FacebookClick Here

Lavangi Mirchi Yanini Actress Real Name?

Pari Telang

Lakshya Serial Disha Suryavanshi Real Name?

Pari Telang

Pari Telang Birth Date?

12 February 1986

Pari Telang Age?

37 years (2023)

Pari Telang Husband Name?

Siddhesh Shirgaonkar

Pari Telang Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group