About This Blog
Parth Ghatge, Biography, Age, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Girlfriend, Wife, Serial, Movies, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता Parth Ghatge Biography Wikipedia Age Family यांच्या बायोग्राफी विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
पार्थ घाडगे प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता आहे.
सध्या पार्थ हा कलर्स मराठी या वाहिनीवर राजा राणी ची ग जोडी या मालिकेमध्ये ‘सुजित ढोले पाटील’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.
Parth Ghatge Biography Wikipedia Age Family
Age – Birthdate – Birthplace
अभिनेता पार्थ घाडगे यांचा जन्म 2 ऑगस्ट 1997 ला सांगली महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
शिक्षण – Education
सांगली महाराष्ट्र मध्ये जन्मलेला पार्थ घाडगे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण S. B. College of Commerce and Arts मधून पूर्ण केलेले आहे.
करियर – Career
कॉलेजमध्ये असताना अभिनेता पार्थ घाडगे यांनी खूप सार्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.
नाटक – Drama – Play
अभिनेता पार्थ घाडगे यांनी आपल्या अभिनय Career ची सुरुवात कॉलेजमध्ये असताना मराठी नाटकांपासून केली,कॉलेजमध्ये असताना त्यांनी “या, बसा, हसा” या नाटकांमध्ये अभिनय केला होता. मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना त्यांना टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली.
- या, बसा, हसा
- फुलपाखरू
- पांडुरंग
Serial
Ganpati Bappa Morya – Colors Marathi
अभिनेता पार्थ घाडगे यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील “Ganpati Bappa Morya” या टीव्ही मालिकेपासून टीव्ही क्षेत्रामध्ये आपले पाय ठेवले.
श्रावण बाळ रॉकस्टार – Zee Yuva
गणपती बाप्पा मोरया या मालिकेनंतर अभिनेता पार्थ घाडगे यांनी Zee Yuva या वाहिनीवरील “श्रावण बाळ रॉकस्टार” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘नागेश’ नावाची भूमिका केली होती.
जाडूबाई जोरात
झी मराठी वाहिनीवरील जाडूबाई जोरात या मालिकेमध्ये अभिनेता पार्थ घाडगे यांनी मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे वीज यांच्यासोबत अभिनय केला होता.
जुळता जुळता जुळतंय की
झी मराठी या वाहिनीवरील मालिकेनंतर अभिनेता पार्थ घाडगे यांनी सॉरी मराठी या वाहिनीवरील “जुळता जुळता जुळतंय की” या मालिकेमध्ये ‘अंकुश करमकर’ नावाची भूमिका केली होती.
राजा राणीची ग जोडी
सध्या अभिनेता पार्थ घाडगे कलर्स मराठी या वाहिनीवरील “राजा राणी ची ग जोडी” या मालिकेमध्ये ‘सुजित ढोले पाटील’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता मनीराज पवार आणि अभिनेत्री शिवानी सोनार आहेत.
चित्रपट – Movie
मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता पार्थ घाडगे यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी चित्रपट “डावपेच” हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता.
या चित्रपटांमध्ये त्यांनी मराठी अभिनेता “मकरंद अनासपुरे” यांच्यासोबत छोटीशी भूमिका केली होती. डावपेच या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी “ड्रायडे” या चित्रपटांमध्ये अभिनय केला.
मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचा चित्रपट “लग्न मुबारक” या चित्रपटांमध्ये अभिनेता पार्थ घाडगे यांनी भूमिका केली होती.
Short Film
मराठी नाटक आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच अभिनेता पार्थ घाडगे यांनी लघु चित्रपट – short film “एक सेल्फी आभाळाचा” या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
Parth Ghatge Wikipedia
Biography of Parth Ghatge |
Profession : Actor |
Marathi Actress / Actor : |
Name : Parth Nishant Ghatge |
Nike Name : N/A |
Raja Ranichi Ga Jodi Sujeet Dhole Patil Real Name : |
Date of Brith : 2 August 1997 |
Age : 24 Years (2021) |
Birthplace : Sangli, Maharashtra, India |
Hometown : Sangli, Maharashtra, India |
Current City : Mumbai, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : Ganpati Bappa Morya (Colors Marathi) |
School : Willingdon College, Sangli |
College : S. B. Collage of Commerce and Arts |
Education : Graduation |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Unmarried |
Married Date : N/A |
Girlfriend : Single |
Wife Name : N/A |
Children : N/A |
Cast : |
Serials : Raja Rani Chi Ga Jodi |
Movie : डावपेच, ड्रायडे, लग्न मुबारक |
Song : N/A |
Web Series : सबकॉन्शस, एक सेल्फी आभाळाचा |
Natak : या बसा हसा, फुलपाखरू, पांडुरंग |
Award : N/A |
Hobbies : Acting |
Photo : |
Lifestyle : |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Tik Tok : N/A |
Contact Number : N/A |
Whatsapp Number : N/A |
Net Worth : N/A |
Parth Ghatge Biography Wikipedia Age Family
Tags : जाडूबाई जोरात, जुळता जुळता जुळतंय की, डावपेच, ड्रायडे, राजा राणीची ग जोडी, लग्न मुबारक, श्रावण बाळ रॉकस्टार