पूजा वस्त्रकार मराठी माहिती: Pooja Vastrakar Biography in Marathi (Information, Cricket Career, Age, Rank & Net Worth)
पूजा वस्त्राकर बायोग्राफी इन मराठी – Pooja Vastrakar Biography in Marathi
Full Name | Pooja Vastrakar 25 September 1999 (age 22) Shhdol,Madhya Pradesh, India |
Nick Name | Babulal, Babloo |
Batting | Right handed |
Bowling | Right arm medium |
Role | Bowler |
Nation Side | India (2018 present) |
Test Debut | 16 June 2021 vs England |
Last Test | 13 September 2021 vs South Africa |
ODI Debut | 10 March 2022 vs New Zealand |
T20I Debut | 13 February 2018 vs South Africa |
Last T20I | 9 February 2022 vs New Zealand |
“झूलन गोस्वामी संपूर्ण माहिती”
पूजा वस्त्रकार मराठी माहिती – Pooja Vastrakar Information in Marathi
आजच्या आर्टिकलमध्ये आपण भारतीय महिला क्रिकेटर पूजा वस्त्रकार यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पूजा वस्त्रकार यांचा जन्म 25 सप्टेंबर 1999 ला शहडोल मध्य प्रदेश मध्ये झाला.
पूजा वस्त्रकार शाळेत असल्यापासूनच क्रिकेट मध्ये सहभागी घेत असे. त्यानंतर त्यांनी स्टेडियममध्ये जाऊन नेट बॅटिंगचा सराव सुरू केला. त्यांनी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात फलंदाजी पासून केले नंतर त्या मध्यप्रदेश संघात सामील झाल्या त्यानंतर त्यांनी गोलंदाजी कडे आपले लक्ष वळवले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्या इंडिया ग्रीन वूमन मध्ये सहभाग होता. 10 फेब्रुवारी 2018 रोजी भारतीय महिलासाठी दक्षिण आफ्रिका महिलांविरुद्ध पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट (WODI) मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 13 फेब्रुवारी 2018 रोजी दक्षिण आफ्रिका महिलांविरुद्ध भारतीय महिलांसाठी महिला T20I आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले.
Pooja Vastrakar Instagram: @vastrakarp11