मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी: Sanchita Kulkarni Biography in Marathi (Wiki, Age, Husband, Serial, Movie, Instagram & Facebook)

मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी: Sanchita Kulkarni Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF. #Sanchitaakulkarni

मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी: Sanchita Kulkarni Biography in Marathi (Wiki, Age, Husband, Serial, Movie, Instagram & Facebook)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री ‘संचिता कुलकर्णी’ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री संचिता कुलकर्णी या प्रामुख्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत. चला तर जाणून घेऊया अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांच्या विषयी थोडीशी माहिती.

संचिता कुलकर्णी प्रारंभिक जीवन – Sanchita Kulkarni Early Life

अभिनेत्री संचीता कुलकर्णी यांचा जन्म 3 ऑक्टोंबर 1990 ला नागपुर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. नागपुर महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांनी आपले शालेय शिक्षण के जे मेहता हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ ‘रेडिओ जॉकी’ म्हणून सुद्धा काम केले होते. पण त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे होते म्हणून त्यांनी अभिनयामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

संचिता कुलकर्णी मराठी आणि हिंदी मालिका – Sanchita Kulkarni Marathi & Hindi Serials

अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मराठी मालिकांपासून केली.

मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी मालिका ‘प्रीती परी तुझ्यावरी’ स्टार प्रवाह या मालिकेपासून केली.

ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती. या मालिकेनंतर त्यांनी ‘अरुंधती, बंध रेशमाचे, जाडूबाई जोरात, श्रावणबाळ रॉकस्टार’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये अभिनय केला.

मराठी मालिकांमध्ये अभिनय करत असतानाच त्यांना हिंदी मालिकेमध्ये सुद्धा अभिनय करण्याची संधी मिळाली. सोनी सब वरील ‘चिडियाघर’ आणि ‘प्यार की एक कहानी’ यासारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलेले आहे.

सुंदर आमचे घर सोनी मराठी – Sundar Amache Ghar (Sony Marathi)

सध्या अभिनेत्री संचिता कुलकर्णी या सोनी मराठी या वाहिनीवरील ‘सुंदर आमचे घर’ या मालिकेमध्ये अभिनय करताना आपल्याला दिसत आहे.

Biography of Sanchita Kulkarni

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Sanchita Kulkarni
Nike Name: Sanchita
Real Name: Sanchita Kulkarni
Date of Birth: 3 October 1990
Age: 32 Years (2022)
Birthplace: Nagpur, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 5 ft 3 inch
Weight: N/A
Eye Colour: Brown
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: K J Mehta High School
College: N/A
Education: Graduation 

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Boyfriend: N/A
Husband Name: N/A
Children:
Cast: 

Career

Debut: Preet Pari Tuzvari (Star Pravah)

Marathi Serials: Preet Pari Tuzvari (Star Pravah), Arundhati (Zee Marathi), Bandh Reshmache (Star Pravah), जाडूबाई जोरात (Zee Marathi), श्रावणबाळ Rockstar

Hindi Serials: Chidya Ghar (Sony SAB), Pyar Ki Ek Kahani 

Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award: N/A
Hobbies: 
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

सुंदर आमचे घर – Sundar Aamche Ghar Actress Name?

Sanchita Kulkarni

Sanchita Kulkarni Birth Date?

3 October 1990

Sanchita Kulkarni Age?

32 Years (2022)

मराठी अभिनेत्री संचिता कुलकर्णी: Sanchita Kulkarni Biography in Marathi (Wiki, Age, Husband, Serial, Movie, Instagram & Facebook)

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group