Priyanka Chopra Biography in Marathi
Priyanka Chopra Biography in Marathi (biography wiki actress height weight age boyfriend family education life career and more)
Biography | |
Real name | Priyanka Chopra |
Profession | Actress, Model |
Physical Status & more | |
height | 169 cm |
Weight | 55 kg |
Eye Colour | Dark Brown |
Hair Colour | Black |
Personal Life | |
Date of Birth | 18 July 1982 |
Age | 37 |
Birthplace | Jamshedpur, Bihar, India |
Nationality | Indian |
School | Not known |
College | Not known |
Family | Ashok and Madhu Chopra (father & mother) Siddharth (brother) Nick Jonas (Husband) |
Priyanka Chopra जन्म 18 जुलै 1982 मध्ये झाला एक भारतीय अभिनेत्री, गायिका, फिल्म निर्माता आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती आहे.
भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या लोकप्रिय लोकांमध्ये तिने आपलं एक स्थान प्राप्त केलेले आहे तिला तिच्या आयुष्यामध्ये खूप पुरस्कार मिळालेले आहे त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार आहेत.
- 2016 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री‘ हा बहुमानाचा किताब देऊन त्यांना गौरविले आहे.
- टाईम मॅगझीनच्या अनुसार जगामधले 100 प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये प्रियंका चोपडा चे नाव आहे.
- Forbes magazine ने त्यांना जगातल्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समाविष्ट केलेले आहे.
प्रियंका चोपडा ला Aeronautical Engineering मध्ये करिअर करायचं होतं पण त्यांना भारतीय फिल्म क्षेत्रांमध्ये येण्याची ऑफर मिळाली ती त्यांनी स्वीकारली. पुढे जाऊन त्यांनी आपला डेब्यू The Hero: Love Story of a Spy (2003) मधून सुरुवात केली.
त्यानंतर प्रियंका चोप्राने खूप हिट्स फिल्म दिल्या त्यामध्ये Andaaz (2003), Mujhse Shaadi Karogi (2004) त्याच वर्षी रिलीज झालेला Aitraaz सारख्या पिक्चर मधून त्यांना खूप प्रशंसा मिळाली.
2016 मध्ये आलेली Krrish आणि Don ह्या सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगल्या हिट ठरल्या.
2008 मध्ये आलेली ड्रामा असलेली फिल्म Fashion ही प्रियंका चोपडाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता या पिक्चर मुळे त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाले.
त्यानंतर Dostana, Kaminey (2009), 7 Khoon Maaf (2011), Barfi! (2012), Mary Kom (2014), and Bajirao Mastani (2015). त्यानंतर तिने हॉलीवूडमध्ये ABC thriller series Quantico मध्ये अभिनय केला. त्यानंतर हॉलीवुड मध्येच कॉमेडी सिरीज Baywatch (2017) मध्ये सहाय्यक भूमिका म्हणून काम केले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि The Sky Is Pink (2019) याच्यातून एक प्रमुख भूमिका केली.
प्रियंका चोपडा पर्यावरण आणि महिलांचे अधिकारांना बढावा देत आहे त्यांनी 2006 मध्ये UNICEF सोबत काम केलेला आहे.
प्रियांका चोप्राने त्यांच्या स्वतःचे प्रॉडक्शन हाउस ची निर्मिती केली आहे तिचं नाव आहे Purple Pebble Pictures, यामध्ये तिने खूप पिक्चर चे निर्मिती केलेली आहे त्यामध्ये मराठी फिल्म पण सामील आहे Ventilator (2016).
2018 मध्ये तिने Nick Jonas, अमेरिकेत गायक आणि अभिनेता यांच्याबरोबर लग्न केलेले आहे.
life
प्रियांका चोपडा चा जन्म 18 जुलै 1982 मध्ये झारखंड मध्ये झालेला आहे. तिच्या वडिलांचे नाव अशोक (father) आणि आईचे नाव मधु चोपडा (mother) असे आहे. प्रियंका चोपडा ला एक भाऊ सुद्धा आहे त्याचं नाव सिद्धार्थ (brother) आहे तो त्यांच्यापासून सात वर्षांनी लहान आहे बॉलिवूड अभिनेत्री Parineeti Chopra, Meera Chopra and Mannara Chopra are cousins हे चुलत भाऊ आहेत.
त्यांचे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांना नेहमी नवीन ठिकाणी जावे लागत असेल त्यामध्ये दिल्ली, चंदीगड, लखनऊ, बोरिवली आणि पुणे यांसारख्या शहरांचा समावेश होतो.
Education
तेरा वर्षाच्या वयामध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये न्यूटन मॅसेच्युसेट्स (संयुक्त राष्ट्र अमेरिका) स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेली होती. मॅसेच्युसेट्स मध्ये असतानाच तिने Theater मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तीन वर्षानंतर पुढचे शिक्षण काढण्यासाठी ते भारतात परत आली.
Career
2003 मध्ये प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्ये Sunny Deol and Preity Zinta in Anil Sharma यांच्याबरोबर The Hero: Love Story of a Spy पिक्चर मधून काम केले. त्याच वर्षी अक्षय कुमार सोबत तिने अंदाज हा रोमँटिक चित्रपट केला.
2004 हे वर्ष प्रियांकाच्या करिअरमधील सर्वात वाईट वर्ष होतं त्यांचे तीन चित्रपट एकामागून एक फ्लॉप ठरले होते त्यामध्ये Plan, Kismat, and Asambhav बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकले नाही.
याच वर्षी रिलीज झालेला त्यांचा सलमान खान आणि अक्षय कुमार सोबत पिक्चर Mujhse Shaadi Karogi हा जबरदस्त हिट ठरला आणि बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करणारा पिक्चर ठरला.
2004 मध्ये अब्बास-मस्तान ची फिल्म Aitraaz ने अक्षय कुमार आणि Kareena Kapoor सोबत काम केले.
Boyfriend / Husband
अमेरिकन गायक अभिनेता निक जोन्स याच्याबरोबर प्रियंका चोप्राने 2018 मध्ये लग्न केले.
Movies
Year | Movies |
2003 | The Hero: Love Story of a Spy |
2003 | Andaaz |
2004 | Mujhse Shaadi Karogi |
2006 | Krrish |
2006 | Don |
2008 | Fashion |
2009 | Dostana |
2009 | Kaminey |
2011 | 7 Khoon Maaf |
2012 | Barfi! |
2014 | Mary Kom |
2015 | Bajirao Mastani |
2019 | The Sky Is Pink |
प्रियंका चोपडा ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा click here
एक पोस्ट करण्या मागे घेते Rs 20000000000000
अभिनेत्री प्रियंका चोपडा ही time magazine मध्य स्थान बनवणारी भारतीय अभिनेत्री आहे time magazine मध्ये शंभर प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रदूषित केले जाते त्यामध्ये प्रियंका चोपडा यांचाही समावेश आहे.
तसेच दरवर्षी इंस्टाग्राम वर करोडची कमाई करण्यामध्ये प्रियंका चोपडा यांचा सुद्धा समावेश आहे.
यामध्ये बॉलिवूडमधील फक्त एकाच व्यक्तीचे नाव आहे ते म्हणजे प्रियंका चोप्रा, ही यादी इंस्टाग्राम च्या Scheduling Tool HopperHQ ने प्रदर्शित केलेली आहे.
या यादीमध्ये प्रियंका चोपडा यांचा 28 व्या स्थानावर क्रमांक आहे. HopperHQ च्या अहवालानुसार प्रियंका चोपडा प्रत्येक पोस्ट मधून कोट्यावधी रुपयांची कमाई करते.
यामध्ये प्रियांका चोपडा प्रत्येक पोस्ट मागे दोन कोटी 16 लाख रुपये घेते मागच्या वर्षी प्रियंकाचा नंबर सोळाव्या स्थानावर होता.
Article आवडल्यास आपल्या Facebook, Telegram आणि Twitter शेअर करायला विसरू नका.
3 thoughts on “Priyanka Chopra”