Pooja Hegde

Pooja Hegde Biography in Marathi

Pooja Hegde Biography in Marathi
Contents
1. Pooja Hegde Biography in Marathi
2. Career
3. Facebook
4. Instagram
5.
Movie

Pooja Hegde Biography in Marathi (biography, education, life, age, family, movies, Instagram, Facebook, Twitter and more)

पूजा हेगडे ही एक भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने Telugu आणी  Hindi चित्रपटांमध्ये काम करते.

2010 च्या ‘Miss Universe India‘ मध्ये तिने दुसऱ्या उपविजेते पदाचा मान मिळवला आहे. 2012 मध्ये तिने Tamil superhero film Mugamoodi (2012) मध्ये अभिनय केला आहे. त्यानंतर 2016 मध्ये ‘Hrithik Roshan‘ बरोबर मुख्य भूमिका असलेला ‘Ashutosh Gowariker‘s’ निर्मित ‘Mohenjo Daro‘ मध्ये काम केलेले आहे.

Pooja Hegde birthday 13 ऑक्टोबर 1990 (age 29). चा जन्म मुंबई महाराष्ट्रात झालेला आहे. तिचे आई-वडील  Manjunath Hegde आणि Latha Hegde हे कर्नाटक मंगलोर रहवासी आहेत. तिची मातृभाषा ‘Tulu‘ आहे. सोबतच तिला इंग्रजी मराठी आणि हिंदी भाषा सुद्धा अवगत आहेत.

Education तिने MMK College मधून आपले M.Com चे शिक्षण पूर्ण केले आहे.

Career

पूजा हेगडे यांनी 2009 च्या मिस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता परंतु मिस इंडिया जिंकण्याच्या आधीच ती त्यातून बाहेर पडली. त्यानंतर तिने 2010 मध्ये पुन्हा अर्ज केला आणि दुसऱ्या विजेतीचे उपविजेतेपद जिंकले.

आपल्या करिअर मध्ये पूजा हेगडे यांनी सर्वात जास्त तमिळ पिक्चर केलेले आहेत आणि काही ठराविक हिंदी चित्रपट केले आहे, त्याच्यामध्ये 2016 मध्ये प्रकाशित झालेला Mohenjo Daroमध्ये काम केले आहे हा पिक्चरला रसिकांचा काही खास प्रतिक्रिया लाभली नाही आणि हा पिक्चर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, त्यानंतर 2019 मध्ये पूजा हेगडे यांनी ‘Housefull 4‘ मध्ये अक्षय सोबत काम केले आणि हा मूव्ही तिचा सुपरहिट मूव्ही ठरला.

Pooja Hegde ला Facebook फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. click here

Pooja Hegde ला Instagram वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. click here

Pooja Hegde Movie

2012Mugamoodi
2016Mohenjo Daro
2017Duvvada Jagannadham
2019Maharshi
2019Housefull 4
Wiki

Pooja Hegde Biography in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon