Sara Ali Khan

Sara Ali Khan Biography in Marathi

Sara Ali Khan Biography in Marathi

Sara Ali Khan biography in Marathi (biography, education, family, career life and more)

Contents
1. Sara Ali Khan Biography in Marathi
2. Early life
3. Family
4. Education
5. Career

Early life

Sara Ali Khan यांचा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी झाला सारा अली खान हिंदी चित्रपटामध्ये काम करणारी एक भारतीय अभिनेत्री आहे. (age 25)

सैफ अली खान (father) आणि अमृता सिंग (mother) यांची ही मुलगी आहे. कोलंबिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर सारा अली खान यांनी केदारनाथ आणि सिंबा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. हे दोन्ही चित्रपट व्यवसायिक दृष्ट्या खूप लोक प्रसिद्ध झाले आहे. आणि याच पिक्चरचा भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट स्त्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार पण मिळाला आहे.

सारा अली खान 2019 च्या Forbes India‘s Celebrity 100 मध्ये दिसली.

Family

Sara Ali Khan चा जन्म 12 ऑगस्ट 1995 रोजी मुंबईत झाला. ती शर्मिला टागोर यांची नात आहे. तिचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंग हेसुद्धा बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री आहे. सारा अली खान एक छोटा भाऊ आहे त्याचे नाव इब्राहिम अली खान (brother) आहे. तिचा सावत्र भाऊ तेमुर अली खान आहे जो करीना कपूरचा मुलगा आहे.

सारा अली खान जेव्हा नऊ वर्षाची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर सारा अली खान तिच्या आईकडे राहिली (अमृता सिंग).सुरुवातीला सैफ अली खानलासारा अली खानला व इब्राहिम अली खानला’ भेटण्याची परवानगी नव्हती.

बॉलीवूड मध्ये येण्यासाठी सारा अली खानला खूप कष्ट करावे लागले कारण की त्यांचे वजन खूप जास्त होते त्यामुळे त्यांना खूप डायट करावे लागले.

Education

  • Sara Ali Khan यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात इतिहास आणि राज्यशास्त्र चा अभ्यास केला.
  • 2016 मध्ये तिने तीन वर्षाच्या आत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवी प्राप्त केल्यानंतर सारा अली खान भारतात आली.

Career

सारा अली खान चार वर्षाची असतानाच एका जाहिरातीमध्ये अभिनय केला होता. अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिला शिकागो येथील एका स्टेजवर परफॉर्म करताना बघितले होते आणि ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार तिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

2018 च्या अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ रोमँटिक सिनेमातून तिने पदार्पण केले. सारा अली खान ह्या पिक्चर मध्ये एका हिंदू मुलीची भूमिका केली जी एका मुस्लिम मुलाच्या प्रेमामध्ये पडते. त्यानंतर तिने ‘सिंबा हा पिक्चर केला त्याच्यामध्ये ती एका पोलीसवाल्याच्या प्रेमात पडते तिच्या ऑपॉजिट ‘रणविर सिंग‘ होता. ही फिल्म 2018 ची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म होती.

2020 मध्ये येणारे सारा अली खानचे काही चित्रपट.

Love Aaj Kal 2020, Coolie No. 1, Atrangi Re.

2018Kedarnath
2018Simmba
2020Love Aaj Kal
2020Coolie No. 1
2021Atrangi Re
Wikipedia

Sara Ali Khan ला इंस्टाग्राम वर फॉलो करायचा असेल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

Biography in Marathi सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची कन्या साराही यापैकीच एक आहे. तिने आता स्वतःच आपण पूर्वी कसे होतो आणि मेहनत घेऊन स्वतःला फिट कसे बनवले याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने ‘फॅट टू फिट‘ होण्यासाठी घेतलेल्या या मेहनतीचे लोक कौतुकही करीत आहेत. सध्या Sara Ali Khan Biography in Marathi सारा अतिशय सुंदर आणि चवळीच्या शेंगेसारखी शिडशिडीत शरीरयष्टीची आहे. मात्र, एकेकाळी तिचे वजन तब्बल ९६ किलो (96 kg) होते.

साराने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तिचा स्थूल अवतार दिसून येतो. विमानात बसून हसत असलेली गोलमटोल सारा त्यामध्ये दिसते. मात्र, नंतर तिने आहारावरील योग्य नियंत्रण आणि व्यायाम यामुळे स्वतःचा कायापालट घडवून आणला. तिने आपले वर्कआऊट शेड्यूलही चाहत्यांना सांगितले आहे. ती विविध प्रकारचे व्यायाम करीत असताना यामध्ये दिसते. यामधून तिने चाहत्यांना व्यायामाची प्रेरणा दिली आहे.

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. काही तासांमध्येच शेकडो नेटकऱ्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या, तसेच तिचे कौतुकही केले आहे.

Sara Ali Khan biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group