Robert Downey Jr

Robert Downey Jr. Biography in Marathi

Robert Downey Jr. Biography in Marathi
Contents
1. Robert Downey Jr. Biography in Marathi
2. Robert Downey junior early life
3. Career करियर
4. Robert Downey Jr. Movies
5.
Instagram

Robert Downey Jr Biography in Marathi यांचा जन्म 4 एप्रिल 1965 मध्ये झाला ते एक अमेरिकन अभिनेता निर्माता आणि गायक आहे.

Robert Downey Jr. (biography, education, life, career, family and more)

  • Forbes magazine च्या अनुसार ते जगातील सर्वात जास्त मानधन घेणारे ऍक्टर आहेत.
  • Times magazine च्या अनुसार जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचे नाव आहे.

त्यांचे चित्रपट बिलियोंस मध्ये कमाई करतात त्यामुळे ते सर्वाधिक कमाई करणारेे ॲक्टर आहेत.

Robert Downey junior early life

Robert Downey jr. यांनी वयाच्या पाचव्या वर्षी 1970 मध्ये Pound या चित्रपटांमधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी Brat PackWeird Science‘ 1985, ‘Less Than Zero‘ 1987 या चित्रपटांमध्ये काम केले.

Chaplin मध्ये त्यांनी बायोपिक पात्र साकारले ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी आकादमी पुरस्कारांनी (Academy Award for Best Actor) नामांकन देण्यात आले. (BAFTA Award) बाफ्टा पुरस्कार ही मिळाला तसेच गोल्डन ग्लोब पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

सुरुवातीला त्यांनी काही पिक्चर्स केले त्यामध्ये Kiss Kiss Bang Bang (2005), Zodiac (2007) कॉमेडी Tropic Thunder (2008) नंतर च्या काळात त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले.

Career करियर

त्यांचा Tony Stark / Iron Man ही सिरी सर्वात जगभर गाजली Marvel Cinematic Universe ची फिल्म होती.

त्यांच्या Iron Man कॅरेक्टर ला जगभरातून लोक पसंती मिळाली तसेच त्याचे तीन पार्ट्स हेही जास्त पॉप्युलर झाले आहेत. त्याच्यानंतर मारवेल स्टुडिओ निर्मित Avengers मध्येही Robert Downey Jr. दिसले होते.

Avengers ही सिरीज पूर्ण जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय फिल्मस् म्हणून पाहिली गेलेली Films आहे आणि त्याच्या सिरीज ही लोकांना तेवढ्याच आवडत आहेत.

Robert Downey Jr. यांचे काम सर्व फॅन्सला खूप आवडत आहेत, पण Avengers: Endgame (2019) च्या भागामध्ये Robert Downey Jr. म्हणजेच Ironman चा शेवट दाखवण्यात आला आहे त्यामुळे त्यांची खूप दुःखी झाले आहेत.

Robert Downey Jr. यांचा जन्म मॅनहटन युवक शहरांमध्ये झालेला आहे त्यांना दोन तरुण मुले आहेत त्यांचे वडील Robert Downey Sr. हेसुद्धा आहे एक चित्रपट निर्माता आणि अभिनेता आहे.

Robert Downey Jr. Movies

YearMovies
2008Iron Man
2008Tropic Thunder
2009 Sherlock Holmes
2010Iron Man 2
2011Sherlock Holmes: A Game of Shadows
2012The Avengers
2013Iron Man 3
2015Avengers: Age of Ultron
2016Captain America: Civil War
2017Spider-Man: Homecoming
2018Avengers: Infinity War
2019Avengers: Endgame
Wikipedia

Robert Downey Jr. Instagram वरफुल करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click Here

Robert Downey Jr. Biography in Marathi आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडले असल्यास Facebook, Telegram आणि Twitter शेअर करा.

Robert Downey Jr. Biography in Marathi

1 thought on “Robert Downey Jr”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group