Purva kaushik Biography Wiki in Marathi

Purva kaushik Biography in Marathi (Wiki, Age, Birthday, Real Name, Height, Weight, Education, TV Serial, Movie, Songs, Affair, Husband, Family, Instagram, Reels, Facebook)

अभिनेत्री पूर्वा कौशिक ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करून घेतलं आजवर तिने अनेक मालिकात नाटकात आणि सिरीज मध्ये काम केलय.

Purva kaushik Biography Wiki in Marathi

NamePurva Phadake
Real NamePurva Amogh Phadake
NicknamePurva
ProfessionActress
Date of Birth14th January Age (as of 2024)
FamilyFather: Rajesh Rao
Mother: Madhavi Rao
Sister: Prajakta Rao
Brother: Mihir Rao
Marital StatusMarried
Marriage Date7th July 2018
HusbandAmogh Phadake
ChildrenN.A.
ReligionHindu

अभिनेत्री पूर्वा कौशिकचा जन्म हा मुंबईचा तिचं शालेय शिक्षण हे भगिनी मंडळ हायस्कूल अंबरनाथ मधून झालंय. तर तिचं CHM College Ulhasnagar मधून उच्च शिक्षण झालंय. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने तिने कॉलेजमध्ये अनेक नाटकात काम केलं.

सुरुवातीला तिने लक्ष, अस्मिता आणि फ्रेशर सारख्या मालिकेत छोट्या भूमिका केल्या त्यानंतर ती झळकली थेट कलर्स मराठी वरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमात नंतर ती स्टार प्रवाहवरील ‘साथ दे तू मला’ या मालिकेत आणि त्यानंतर ती याच वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत झळकली या मालिकेतील तिची भूमिका ही फारच छोटी होती पण त्यानंतर ती दिसली ती सोनी मराठी वरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत या मालिकेतून मात्र तिला प्रसिद्धी मिळत गेली तर त्यानंतर ती कलर्स मराठी वरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली तिची ही भूमिका खूप कमी काळासाठी होती परंतु तिची हीच भूमिका फारच गाजली आणि ती घरोघरी पोहोचली या मालिकेत तिने वैदेहीचं पात्र साकारलेलं.

सध्या ती झी मराठी वरील शिवा या मालिकेत झळकते या मालिकेत ती शिवाचं प्रमुख पात्र साकारते तिची भूमिका ही वेगळी असल्याने तिच्या भूमिकेची फारच चर्चा होते तिच्या या भूमिकेला चाहत्यांकडून पसंती मिळत असून तिला आता घरोघरी ओळख मिळत आहे.

पूर्वाच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचं तर तिने अमोक फडके सोबत 2018 लग्न केलं अमोक लाईटिंग डायरेक्टर आहे.

EducationalQualification Bachelor of Arts in Economics
SchoolBhagini Mandal High School, Ambernath.
CollegeSmt. Chandibai Himathmal Mansukhani (CHM) College, Ulhasnagar
HobbiesActing, Dancing
Birth PlaceAmbernath, Maharashtra.
HometownAmbernath, Maharashtra.
Current CityThane, Maharashtra.
NationalityIndian

Purva Phadake Television – Serials

  • Lakshya Serial (2015) on Star Pravah
  • Asmita (2014) on Zee Marathi
  • Freshers (2017) on Zee Yuva
  • Comedy chi Bullet Train (2017) on Colors TV
  • Sath De Tumala (2019) As Mira on Star Pravah
  • Pulala Sugandh Maticha (2020) As Arti Kadam on Star Pravah
  • Ajun Hi Barsat Ahe (2021) As Manaswini Jayant Desai on Sony Marathi
  • Bhagya Dile Tu Mala (2022) As Vaidehi Pradhan on Color Marathi
  • Shiva (2024) As Shiva on Zee Marathi

Zee Marathi Serial Shiva Actress Real Name?

Purva Kaushik

Shiva Serial Actress Name?

Purva Kaushik

Purva Kaushik Social Media Handle

FacebookClick Here
InstagramClick Here

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon