पृथ्वी शॉ मराठी माहिती – Prithvi Shaw Information in Marathi (Biography, Wiki, Age, Girlfriend, Family, Education, World Cup, Record, jersey Number, World Record, Team, IPL 2022)

Prithvi Shaw Information in Marathi

Prithvi Shaw Information in Marathi (Biography, Wiki, Age, Girlfriend, Family, Education, World Cup, Record, jersey Number, World Record, Team, IPL 2022)

पृथ्वी शॉ मराठी माहिती – Prithvi Shaw Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतीय क्रिकेटर ‘पृथ्वी पंकज शॉ’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. क्रिकेटर पृथ्वी पंकज शॉ 2018 मध्ये अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार होता. पृथ्वी शॉ यांचा (जन्म 9 नोव्हेंबर 1999) ला गया, बिहार मध्ये झालेला आहे. जो एक भारतीय व्यवसायिक क्रिकेटपटू आहे. जो देशांअंतर्गत क्रिकेट मध्ये मुंबई आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये सहभागी आहे. सध्या टाटा आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स मध्ये पृथ्वी शहा आयपीएल खेळत आहे.

Prithvi Shaw Biography in Marathi

Birth Name Prithvi Gupta
Full Name
Prithvi Pankaj Shaw
Nickname Prithvi Missile
Profession
Cricketer (Batsman)

Physical Status

Height
168 cm 1.68 m 5′ 6″ feet
Eye colour Black
Hair colour Black

Cricket

International Debut
Indian Under 19 (14 January 2018) against Australia/Test (4 October 2018) vs West Indies/ODI (5 February 2020) vs Newzealand/T20 did not play
Jersey Number
#100 India #100 Domestic
Domestic State/Team
Delhi Daredevils, Mumbai
Coach/Mentor
Santosh pingulkar, Rahul Dravid
Favorite Shot Cover Drive
Record
आंतरराष्ट्रीय शाळेच्या सामन्यात 500 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला शाळकरी क्रिकेटपटू/ कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू. रजनी टॉफी, दुलीप ट्रॉफी आणि कसोटीमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 15वा भारतीय क्रिकेटपटू. पदार्पणातच कसोटीमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू (सचिन तेंडुलकर नंतर) कसोटीमध्ये पदार्पणातच सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा असावा भारतीय क्रिकेटपटू.
पुरस्कार सन्मान
2017 स्पोर्ट चॅनल लिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई तर्फे सर्वोत्कृष्ट जूनियर क्रिकेटर ऑफ द इयर
करिअर टर्निंग पॉईंट
2013 मध्ये होरीस क्रिकेट स्पर्धेमध्ये 546 धावा केल्या होत्या
जन्मतारीख 9 नोव्हेंबर 1999
वय 22 (2022)
राशी वृश्चिक
राष्ट्रीयत्व भारतीय
मूळ गाव मानपुर गया बिहार
शाळा
विद्यामंदिर विरार मुंबई हाई स्कूल मुंबई
कॉलेज
महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य विद्यालय मुंबई
धर्म हिंदू

Prithvi Shaw Family Information in Marathi

वडिलांचे नावपंकज शॉ
आईचे नावN/A
भाऊN/A
बहिणN/A
पत्नीअविवाहित

Prithvi Shaw Facts in Marathi

 • पृथ्वी शॉ ने वयाच्या 3 वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
 • जेव्हा तो चार वर्षांचा होतो तेव्हा त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने आपले लक्ष क्रिकेटकडे वळवले.
 • त्याच्या वडिलांनी करिअरसाठी खूप बलिदान दिले कारण त्यांचा भरभराट होत असलेल्या कपड्यांचा व्यवसाय बंद केला.
 • पृथ्वी विश्वाला शिष्यवृत्ती मिळू लागल्यानंतर त्यांची आर्थिक संकटे दूर होऊ लागली.
 • शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी त्यांना वाकोला येथे घर उपलब्ध करून दिले जय पृथ्वी वांद्रे येथील प्रशिक्षण मैदानाजवळ आहे.हिंदी,
 • इंग्लिश सोबतच पृथ्वी शॉ मराठी सुद्धा खूप उत्तम प्रकारे बोलतो. त्याचा जन्मच मुंबईमध्ये झाले असल्यामुळे त्याला उत्कृष्ट मराठी सुद्धा बोलता येते काही इंटरव्यू मध्ये तुम्ही पृथ्वीला मराठी मध्ये बोलताना पाहू शकता.
 • राहुल द्रविडच्या प्रशिक्षणा खाली अशिया कप अंडर नाईन्टीन स्पर्धा जिंकणाऱ्या भारताचा संघाचा पृथ्वी एक भाग होता.
 • रणजी ट्रॉफीच्या 2016-17 च्या हंगामात याने मुंबईसाठी तमिळनाडू विरुद्ध प्रथम श्रेणी शतक केले.
 • 4 फेब्रुवारी 2018 रोजी त्याच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघाने न्युझीलँड मध्ये 2018 अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकला.
 • पृथ्वी शॉ ला पृथ्वी मिसाइल या नावाने ओळखले जाते.

“कपिल देव मराठी माहिती”

पृथ्वी शॉ मराठी माहिती – Prithvi Shaw Information in Marathi

मराठी अभिनेत्री प्रज्ञा जाधव | Pradnya Jadhav Biography in Marathi (Age, Birthday, Husband, Wiki, Information Serial & Movie)

मराठी अभिनेत्री प्रज्ञा जाधव | Pradnya Jadhav Biography in Marathi (Age, Birthday, Husband, Wiki, Information Serial & Movie)

About This Article
Pradnya Jadhav Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Weight, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

मराठी अभिनेत्री प्रज्ञा जाधव | Pradnya Jadhav Biography in Marathi (Age, Birthday, Husband, Wiki, Information Serial & Movie)

Pradnya Jadhav Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘मराठी अभिनेत्री प्रज्ञा जाधव’ (Marathi Actress Pradnya Jadhav) यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री प्रज्ञा जाधव ही प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

मराठी अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांचा जन्म 9 सप्टेंबरला मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेते प्रज्ञा जाधव यांचे मराठी चित्रपट

सासू नंबरी जावई दस नंबरी, संसार हे माझे मंदिर, गोंद्या मारतय तंगड अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री प्रज्ञा जाधव यांनी अभिनय केलेला आहे. मराठी चित्रपटात सोबतच त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये देखील अभिनय केलेले आहे मला सासू हवी, चाहूल अशा अनेक मराठी सिरीयल मध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे.

कुसुम सोनी मराठी (Kusum Sony Marathi)

सध्या अभिनेत्री प्रज्ञा जाधव ही सोनी मराठी या वाहिनीवरील ‘कुसुम’ या मालिकेमध्ये अभिनय करताना दिसत आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत ‘अभिनेत्री शिवानी बावकर’ यांची भूमिका आहे. 

Biography of Pradnya Jadhav

Profession: Marathi Actress & Model
Marathi Actress / Actor:
Name: Pradnya Jadhav
Nike Name: Pradnya
Real Name: Pradnya Jadhav
Date of Birth: 9 September 1984
Age: 37 Years (2021)
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current City: Mumbai, Maharashtra, India

 

Physical Status & More

Measurements: N/A
Height: 165 cm, 1.65 m
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

 

Education

School: N/A
College: N/A
Education: N/A

 

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

 

Relationships & More

Married Status: Married
Married Date: N/A
Boyfriend: Single
Husband Name: N/A
Children:
Cast:

 

Career

Debut: Marathi Movie
Serials: Kusum
Movie:सासू नंबरी जावई दस नंबरी, संसार हे माझे मंदिर, गोंद्या मारतय तंगड
Song: N/A
Web Series: N/A
Natak: N/A
Award:
Hobbies:
Photo:

 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Pradnya Jadhav Birthday Date?
Ans: 9 September 1984

Q: Pradnya Jadhav Age?
Ans: 37 Years (2021)

Q: Pradnya Jadhav Height?
Ans: 1.65 m

Q: Pradnya Jadhav Weight?
Ans: N/A

Q: Pradnya Jadhav Photo?
Ans: Click Here

Q: Pradnya Jadhav Husband Name?
Ans: N/A

Q: Pradnya Jadhav New Serial?
Ans: Kkusum

Final Word:-
Pradnya Jadhav Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेत्री प्रज्ञा जाधव | Pradnya Jadhav Biography in Marathi (Age, Birthday, Husband, Wiki, Information Serial & Movie)

Janvi Chheda Biography in Marathi (जानवी छेडा)

Janvi Chheda Biography in Marathi

Janvi Chheda Biography in Marathi
(जानवी छेडा बायोग्रफी इन मराठी)

Janvi Chheda ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.  जानवी छेडा हे लग्न 2011 मध्ये Nishant Gopalia  सोबत झालेला आहे ते एक Business Man  आहेत. 

Janvi Chheda CID Serial सिरीयल मध्ये काम केलेले आहे सीआयडी मुळे त्यांना लोकं ओळखू लागले सीआयडीमध्ये त्यांनी Inspector Sherya Role केला होता. वैयक्तिक गोष्टी बद्दल बोलायचे झाल्यास त्यांना एक मुलगा आहे Children त्याचे नाव Nirvi आणि तो खूप cute आहे.

चला तर जाणून घेऊया Janvi Chheda, Wiki, Marriage, Bio, Husband, Instagram, Education, Family, Wiki, Phone Number, Child विषयी माहिती…….

Janvi Chheda Biography / Wiki
(जानवी छेडा बायोग्रफी / विकी)

त्यांचे नाव Janvi Chheda  त्यासोबतच त्यांना Janvi या नावाने सुद्धा ओळखले जाते.  त्या व्यवसायाने Profession Actress And Modelling  आहेत आणि CID Serial  सिरीयल मध्ये काम केल्याने त्या खूप Famous झाल्या आहेत.

Fullname ( संपूर्ण नाव)Janvi Chheda (जानवी छेडा)
Nickname ( निकनेम)Janvi (जानवी)
Profession ( व्यवसाय)Actress And Model ( अभिनेत्री आणि मॉडेल) 
Famous For ( प्रसिद्धी)CID Serial ( सीआयडी सोनी टीव्हीवरील सिरीयल / मालिका)

अधिक वाचा: श्रुती हसन

Janvi Chheda Personal Life
(जानवी छेडा पर्सनल लाईफ)

Janvi Chheda यांचा जन्म 29 February 1984 मध्ये Mumbai, Maharashtra, Indian  झालेला आहे आणि त्यांचे Nationality Indian  आहे आणि  त्या धर्माने Religion Hindu आहे.

Birthday (बर्थडे) 29 February 1984
Birthplace ( जन्म ठिकाण)Mumbai, Maharashtra, India 
Hometown ( राहण्याचे शहर)Mumbai, Maharashtra, India 
Nationality ( नागरिकत्व)Indian 
Religion ( धर्म)Hindu 

Janvi Chheda height, weight and body measurement
(जानवी छेडा हाईट वेट आणि बॉडी मेजरमेंट)

Height ( उंची)In Centimeters – 162 cm In Meters – 1.62 m 
Weight ( वजन)In Kilograms – 51 Kg 
Body Measurement ( शरीराचे माप)Not Known 
Eye Colour ( डोळ्यांचा रंग)Black 
Hair Colour ( केसांचा रंग)Black 

अधिक वाचा: पूनम पांडे

Janvi Chheda Family
(जानवी छेडा फॅमिली)

Father (वडील)Not Known 
Mother  (आई)Not Known
Brother (भाऊ) Not Known
Sister (बहिण)Not Known

Janvi Chheda Relationship, Affairs, Boyfriend and Married Status
(जानवी खेडा रिलेशनशिप अफेअर्स बॉयफ्रेंड आणि मॅरिटल स्टेटस)

Relationship (रिलेशनशिप)Not Known 
Affairs (अफेअर्स)Not Known
Boyfriend (बॉयफ्रेंड)Not Known
Married Status (वैवाहिक स्थिती) Married 

Janvi Chheda Education, School and College
(जानवी छेडा एज्युकेशन स्कूल आणि कॉलेज)

School (शाळा)Not Known 
College (कॉलेज) Malini 
Education (शिक्षण) Graduate 

अधिक वाचा: ब्युटी खान

Janvi Chheda Favourite Things
(जानवी खेडा फेवरेट थिंग्स)

Favorite Actor (आवडता अभिनेता)Not Known
Favorite Actress (आवडते अभिनेत्री)Not Known
Favorite Food (आवडते खाद्य)Not Known
Favorite Place (आवडते ठिकाण)Not Known
Favorite Song (आवडते गाणे)Not Known

Janvi Chheda Networth
(जान्हवी छेडा नेटवर्थ)

Salary Not Known 
Net worth Not Known 

Janvi Chheda Serials
(जानवी खेडा सिरीयल)

Year Show 
2007-2008Chhoona Hai Aasmaan 
2007-2009Maayka 
2009Dhoop Mein Thandi Chaav…Maa 
2010-2011Tera Mujhse Hai Pehele Ka Naata Koi 
2011-2013Balika Vadhu 

Janvi Chheda Social Media Account
(जानवी छेडा सोशल मीडिया अकाउंट)

Instagram Click Here 
Facebook Click Here 
Twitter Click Here 

Janvi Chheda Career
(जानवी छेडा करिअर)

Janvi Chheda आपल्या करिअरची सुरुवात  Gujarati Television Channel मध्ये Anchor च्या स्वरूपामध्ये केली होती.

त्यांनी काही Gujarat TV Shows  सुद्धा केलेले आहेत.

Janvi Chheda ने CID मध्ये Inspector Sherya ची भूमिका केलेली आहे.

Janvi Chheda Instagram
(जानवी छेडा इंस्टाग्राम)

जर तुम्हाला जानवी छेडा यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

Final Words 

Janvi Chheda बायोग्राफी इन मराठी हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड अँड फॅमिली मध्ये शेर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये Janvi Chheda यांची माहिती हवी असल्यास आमच्या यूट्यूब चैनल ला जरूर सबस्क्राईब करा.

Janvi Chheda Biography in Marathi (जानवी छेडा)

Anushka Sen Biography in Marathi

Anushka Sen Biography in Marathi

Anushka Sen Biography in Marathi

Anushka Sen एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लहानपणापासून या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यांचा जन्म 6 August 2002 को Jharkhand, India झालेला आहे.

Anushka Sen ला 2020 मध्ये 18 पूर्ण झालेले आहे. त्यांचे आवडते फळ आंबा आहे आणि Nationality Indian आणि Religion Hindu आहे.

चला तर जाणून घेऊया ह्या आर्टिकल मध्ये Anushka Sen Biography In Marathi, Wiki, Age, Dance, Photo, Height, Birthday, Phone Number, Net Worth, Salary, Instagram, Facebook विषयी थोडी माहिती.

Anushka Sen Biography / Wiki
(अनुष्का सेन बायोग्राफी / विकी)

Fullname (संपूर्ण नाव)Anushka Sen  (अनुष्का सेन)
Nickname  (निकनेम)Anu  (अनु) 
Profession  (व्यवसाय)Actor  (ॲक्टर)
Famous For  (प्रसिद्धी)Baal Veer  (बालवीर)

Anushka Sen Age, Birthday, Nationality And Religion 
(अनुष्का सेन ऐज, बर्थडे, नॅशनलिटी & रिलिजन) 

Birthday (बर्थ डेट)6 August 2002
Age In 2020 ( वय)18
Hometown ( राहण्याचे शहर)Jharkhand 
Nationality ( नागरिकत्व)Indian  
Religion ( धर्म)Hindu 

आणखी वाचा: टिक टोक स्टार ब्युटी खान

Anushka Sen Height, Weight And Body Measurement 
(अनुष्का सेन हाइट, वेट & बॉडी मेज़रमेंट)

Height (उंची)In Centimeters – 158 cmIn Meters – 1.58 m
Weight (वजन)In Kilograms – 52kg 
Body Measurement (शरीराचे माप)23-32-27
Eye Colour (डोळ्यांचा रंग)Black 
Hair Colour (केसांचा रंग)Black 

Anushka Sen Family 
(अनुष्का सेन फॅमिली) 

Father (वडील)Anirban 
Mother (आई)Rajrupa  
Brother (भाऊ)Not Known 
Sister (बहिण)Not Known 

आणखी वाचा: यूट्यूब स्टार सिमरन धनवानी 

Anushka Sen School, College And Education 
(अनुष्का सेन स्कूल, कॉलेज & एजुकेशन)

School (शाळा)Ryan International School, Mumbai 
College (कॉलेज)Not Known 
Education (शिक्षण) Not Known 

Anushka Sen Affairs, Relationship And Marriage Status 
(अनुष्का सेन अफेयर्स, रिलेशनशिप & मैरिज स्टेटस)

Affairs (अफेअर्स)Not Known 
Relationship (रिलेशनशिप) Not Known 
Marriage Status (वैवाहिक स्थिती) Unmarried 

Anushka Sen Favorite Things 
(अनुष्का सेन फेवरेट थिंग्स) 

Favorite Actor (आवडता ऍक्टर)Ranveer Singh 
Favorite Actress (आवडते एक्ट्रेस) Kangna 
Favorite Food (आवडते खाद्य)Mango 
Favorite Player (आवडता खेळाडू)Not Known 
Favorite Singer (आवडता गायक)Not Known 

आणखी वाचा: दिशा पटानी

Anushka Sen Career 
(अनुष्का सेन करियर) 

 • Anushka Sen का ने आपल्या करिअरची सुरुवात 2009 मध्ये Yahaan Main Ghar Ghar Kheli या सिरीयल मधून केली.
 • Anushka Sen ने 2012 मध्ये Humko Hai Aasha Music (Model)  काम केले होते. 
 • Anushka Sen के पसंदीदा बॉलीवुड अभिनेता रणवीर सिंह आहे.
 • त्यांचा आवडता रंग Red आणि Black आहे.
 • Anushka Sen चे आवडते फळ आंबा आहे.
 • कंगना रनौत  ही त्यांची आवडती बॉलिवूड अभिनेत्री आहे.
 • Anushka Sen ची आवडती बॉलीवुड फिल्म “क्वीन ” आहे.
 • Anshuka Sen त्यांचे आवडते खेळ कॅरम आणि बॅडमिंटन आहे.

Anushka Sen Instagram
(अनुष्का सेन इंस्टाग्राम)

जर तुम्हाला Anushka Sen Instagram अकाउंट वर फॉलो करायचे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता 

Final Words 

Anushka Sen Biography in Marathi  हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच बॉलिवूड अभिनेत्री विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड अंड फॅमिली मध्ये जरूर शेअर करा.

Anushka Sen Biography in Marathi

Beauty Khan Biography in Marathi

Beauty Khan Biography in Marathi

Beauty Khan Biography in Marathi
(ब्युटी खान बायोग्राफी इन मराठी)

Beauty Khan हे प्रसिद्ध Tik Tok Star आहे. आज आपण Beauty Khan यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ऐका 20 वर्षाच्या मुलीने कमी कालावधीतच Tik Tok वर आपले नाव कमावले.

Beauty Khan चा जन्म 13 मार्च 2001 मध्ये Kolkata in West Bengal India मध्ये झालेला आहे. Beauty Khan ला प्रेमाने Dolly (डॉली) नावाने सुद्धा बोलवले जाते.

Beauty Khan Profile Wiki
(ब्युटी खान प्रोफाइल / विक्की)

संपूर्ण नावब्युटी खान
निकनेमब्युटी खान, डॉली
व्यवसायटिकटॉककर डांसर & एक्ट्रेस

Beauty Khan Physical
(ब्युटी खान फिजिकल)

उंचीCentimetre 157 cm, metres 1.57 m
वजनKilograms 49 kg
डोळ्यांचा रंगब्लॅक
केसांचा रंगब्लॅक

Beauty Khan family
(ब्युटी खान फॅमिली)

वडिलांचे नावमाहित नाही
आईचे नावमाहित नाही
बहिणीचे नावजिया खान (चुलत)
भावाचे नावमाहित नाही

Beauty Khan affairs, Girlfriend and Marital Status
(ब्युटी खान अफेयर्स, गर्लफ्रेंड ऍड मॅरिटल स्टेटस)

वैवाहिक स्थितीअविवाहित
बॉयफ्रेंडनाही
अफेअर्सनाही
https://www.youtube.com/watch?v=gwgC-Aqph40

Beauty Khan Hobbies / Interest
(ब्युटी खान हॉबी / इंटरेस्ट)

कलरपिंक आणि ब्लॅक
अक्टरवरून धवन आणि सलमान खान
अक्ट्रेसआलिया भट आणि दीपिका पादुकोण
गायकअर्जित सिंग आणि नेहा कक्कर
खेळबॅडमिंटन, क्रिकेट आणि फुटबॉल
आवडता खेळाडूविराट कोहली
आवडते खाद्यपिझ्झा आणि चायनीज
आवडते ठिकाणगोवा आणि लंडन

General fact about beauty Khan
(जनरल फ्रेंड्स अबाउट ब्युटी खान)

 • Beauty Khan या छोट्या वयातच आपले नाव बनवले आहे.
 • Beauty Khan ने पाच महिन्याच्या आत मध्ये 13 मिलियन फॉलोवर्स मिळवले होते आणि 420.4 like बनवले होते
 • Beauty Khan tik tok ID @cutebeautykhan

Beauty Khan Video
(ब्युटी खान व्हिडिओ)

https://www.instagram.com/p/CCLzsCAh8Cd/

Beauty Khan Instagram
(ब्युटी खान इंस्टाग्राम)

जर तुम्हाला Beauty Khan यांना Instagram account वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करू शकता.

https://www.instagram.com/p/CBLblQcDtS3/

Beauty Khan Age
(ब्युटी खान एज)

Beauty Khan यांचे सध्याचे वय 20 वर्षे आहे.

Conclusion

Beauty Khan Biography Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.

Beauty Khan Biography in Marathi
(ब्युटी खान बायोग्राफी इन मराठी)

error: Content is protected !!