Rohit Chavan Biography
Rohit Chavan Biography |
---|
Biography of Rohit Chavan |
Profession : Marathi Actor & Comedian |
Name : Rohit Vasantrao Chavan |
Nike Name : N/A |
Mrs Mukhyamantri Baban Real Name : |
Date of Brith : 29 January |
Age : N/A |
Birthplace : Karad, Maharashtra, India |
Hometown : Karad, Maharashtra, India |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : काळूबाईच्या नावानं चांगभलं |
School : New English School Indoli, Karad |
College : Shivaji University, Kolhapur |
Education : Graduation |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Married |
Girlfriend : N/A |
Wife Name : N/A |
Children : N/A |
Cast : |
Serials : Mrs Mukhyamantri |
Movie : काळूबाईच्या नावानं चांगभलं, बळीराजाचे राज्य येऊ दे, मी अमृता बोलतेय, जोगवा, पांगिरा, सुपरस्टार, शर्यत, अतिथी, बोभाटा, बाबा लगीन, चूकभूल, “बोला अलख निरंजन” तुझा दुरावा, बाष्ट, बस्ता, Boys2 आणि ‘भिरकीट‘ |
Song : N/A |
Web Series : N/A |
Natak : एक एप्रिल |
Award : N/A |
Hobbies : N/A |
Photo : |
Instagram : Click Here |
Facebook : Click Here |
Twitter : Click Here |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Contact Number : N/A |
Net Worth : N/A |
Rohit Chavan Biography
Rohit Chavan Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्या विषयी बोलत आहोत ज्यांनी खूपच संघर्ष करून आपले नाव मोठे केले आहे. आपण बोलत आहोत Actor & Comedian रोहित चव्हाण यांच्या विषयी.
‘अभिनेता रोहित चव्हाण‘ यांची युट्युब वर माहिती पाहण्यासाठी आजच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा. Biography in Marathi
Age & Dob : अभिनेता रोहित चव्हाण यांचा जन्म 29 जानेवारीला कराड, कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.
Education : कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये जन्मलेला ‘अभिनेता रोहित चव्हाण’ यांनी आपले शालेय शिक्षण ‘न्यू इंग्लिश स्कूल इंदोली कराड‘ मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ‘शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर‘ मधून पूर्ण केलेले आहे.
शाळेत असल्यापासूनच अभिनेता रोहित चव्हाण यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.
Career : त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकापासून केली, मराठी नाटकांमध्ये काम करत असताना त्यांना “काळूबाईच्या नावानं चांगभलं” या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
Movie :या चित्रपटानंतर त्यांनी बळीराजाचे राज्य येऊ दे, मी अमृता बोलतेय, जोगवा, पांगिरा, सुपरस्टार, शर्यत, अतिथी, बोभाटा, बाबा लगीन, चूकभूल, बॉईज टू, बोला अलख निरंजन, तुझा दुरावा, बसता आणि भिरकीट यासारख्या जवळ जवळ पन्नास चित्रपटांमध्ये अभिनेता रोहित चव्हाण यांनी भूमिका केलेली आहे.
मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता रोहित चव्हाण यांनी मराठी रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये झी मराठी वरील ‘महाराष्ट्राचा हास्य सम्राट पर्व 2‘ यामध्ये अभिनेता रोहित चव्हाण यांनी सहभाग घेतला आणि या पर्वाचे ते उपविजेते ठरले.
महाराष्ट्राचा हास्य सम्राट या कॉमेडी शो नंतर अभिनेता रोहित चव्हाण यांनी कलर्स मराठी वरील ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ या शोमध्ये सहभाग घेतला. आणि खूपच कमी कालावधीमध्ये अभिनेता रोहित चव्हाण हा महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला.
याशिवाय नंतर अभिनेता रोहित चव्हाण यांनी सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ या कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला.
Rohit Chavan Baban : महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये काम केल्यानंतर अभिनेता रोहित चव्हाण यांनी झी मराठीवरील “मिसेस मुख्यमंत्री” या मालिकेमध्ये ‘Baban‘ नावाची भूमिका केली.
- Maharashtracha Hasya Samrat : झी मराठीवरील महाराष्ट्राचा हास्य सम्राट पर्व दुसरे यामध्ये ‘अभिनेता रोहित चव्हाण‘ उपविजेता ठरला.
- Comedychi Bullet Train : त्यानंतर ‘अभिनेता रोहित चव्हाण‘ यांनी कलर्स मराठी वरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला. आपल्या उत्कृष्ट अभिनय यामुळे खूपच कमी कालावधीमध्ये अभिनेता रोहित चव्हाण हा महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी अभिनेता झाला.
- Zala Bobhata : अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘झाला बोभाटा‘ या चित्रपटांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटांमध्ये अभिनेता रोहित चव्हाण यांनी दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत यासारख्या दिग्गज मराठी कलाकारांसोबत काम केले.
चला हवा येऊ द्या : सध्या अभिनेता रोहित चव्हाण हा झी मराठीवरील “चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमांमध्ये अभिनय करताना आपल्याला दिसत आहे.
Rohit Chavan Biography
Tags : rohit chavan wikipedia, rohit chavan comedy, rohit chavan instagram, rohit chavan facebook, rohit chavan age, rohit chavan baban, rohit chavan actor, rohit chavan marathi actor biography