Sangram Salvi Biography

Sangram Salvi Biography

Sangram Salvi Biography
Biography of Sangram Salvi
Profession : Marathi Actor
Name : Sangram Salvi
Nike Name : Sangram
Aai Mazi Kalubai Milind Real Name : Sangram Salvi
Date of Brith5th May 1985
Age : 35 Years (2020)
Birthplace : Kolhapur, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Devyani
School : N/A
College : N/A
Education : Graduated  
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : Khushboo Tawde
Wife Name : Khushboo Tawde
Wedding Photo :
Children : N/A
Cast
Serials : Devyani, Saraswati, Gulmohar, Sur Rahu De, Kulaswamini, Mi Tuzich Re, Aai Mazi Kalubai
Movie : Mitwa, Zala Bhobhata, Dagadabaichi Chal, Pannala
Song : 
Web Series : N/A
Natak : Ring Ring Ringa
Award : N/A
Hobbies : Acting
Photo :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok Video :
Village :
Contact Number : N/A
Net Worth : N/A

Sangram Salvi Biography

Sangram Salvi Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेत्या विषयी बोलणार आहोत ज्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची लोकप्रियता मिळवली. आपण बोलत आहोत ‘अभिनेता संग्राम साळवी‘ यांच्या विषयी.

Age & Dob : अभिनेता संग्राम साळवी यांचा जन्म 5 मे 1985 ला कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये जन्मलेला ‘अभिनेता संग्राम साळवी‘ यांनी आपले शालेय व कॉलेजचे शिक्षण कोल्हापूर महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

Education : ‘अभिनेता संग्राम साळवी‘ यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळेच कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रांमध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Devyani (देवयानी)

Devyani : स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘देवयानी‘ ही त्यांची पहिली मराठी सिरीयल होती. या सीरियल ने खूपच कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेमध्ये ‘अभिनेता संग्राम साळवी‘ यांनी “संग्राम” नावाचीच भूमिका साकारली होती या मालिकेमध्ये त्यांनी अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत काम केले होते. या मालिकेमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी “देवयानी” नावाची भूमिका साकारली होती. या मालिके मधील ‘अभिनेता संग्राम साळवी‘ यांचा डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला होता. “तुमच्यासाठी काय पण” या डायलॉग ने महाराष्ट्र मध्ये धुमाकूळ घातला होता.

Serial : देवयानी या मालिकेनंतर अभिनेता संग्राम साळवी यांनी सरस्वती, कुलस्वामिनी, सुर राहू दे यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

Movie : Mitwa, Zala Bhobhata, Dagadabaichi Chal, Pannala

Wife & Girlfriend : वर्ष 2018 मध्ये ‘अभिनेता संग्राम साळवी‘ यांनी हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री खुशबू तावडे यांच्यासोबत विवाह केलेला आहे.

Aai Mazi Kalubai (आई माझी काळुबाई)

Aai Mazi Kalubai : सध्या अभिनेता संग्राम साळवी हा सोनी मराठी या वाहिनीवर “आई माझी काळुबाई” या मालिकेमध्ये ‘मिलिंद‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये तो आपल्याला अभिनेत्री जानवी किल्लेकर (मालती) यांच्यासोबत अभिनय करताना दिसत आहे.

  • Aai Mazi Kalibai Cast
  • Aai Mazi Kalubai Hero Name
  • Aai Mazi Kalubai Wikipedia
  • Aai Mazi Kalubai Title Song
  • Aai Mazi Kalubai Shooting Location
  • Aai Mazi Kalubai MX Player

Sangram Salvi Biography

Tags : sangram salvi, sangram salvi wife, sangram salvi age, sangram salvi instagram, sangram salvi photos, sangram salvi wife name, sangram salvi images, sangram salvi wedding photo, sangram salvi wiki, sangram salvi with his wife.

1 thought on “Sangram Salvi Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group