Bhushan Kadu Biography

Bhushan Kadu Biography

Bhushan Kadu Biography
Biography of Bhushan Kadu
Profession Marathi Actor
Name : Bhushan Kadu
Nike Name : N/A
Date of Brith17 January
Age : N/A
Birthplace : Ratnagiri, Maharashtra, India 
Hometown : Mumbai, Maharashtra, India 
Measurements : N/A
Height : 5 feet 6 inch
Weight : 60 kg
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : Aaryan High School
College : Bhavna College
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Girlfriend : N/A
Wife Name : N/A
Children : N/A
Cast : N/A
Serials : कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा
Movie : Shamchi Mummy, Mast Chalalay Aamcha
Song : 
Web Series : N/A
Natak : चेहरा फेरी
Award : झी गौरव
Hobbies : Acting
Bhushan Kadu wife Kadambari : N/A
Bhushan Kadu Son : N/A
Bhushan Kadu lattest News : N/A
Photo :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Bhushan Kadu Biography

Bhushan Kadu Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण कॉमेडी अभिनेता ‘भूषण कडू‘ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Age & Dob : अभिनेता ‘भूषण कडू‘ यांचा जन्म 17 जानेवारीला रत्नागिरी महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education : अभिनेता भूषण कडू यांनी आपले शालेय शिक्षण आर्यन हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेता भूषण कडू यांनी ‘Civil Engineering’ from Bombay Technology School of Engineering’ मधून डिग्री प्राप्त केलेली आहे.

Comedy Actor : अभिनेता भूषण कडूला शाळेत असल्यापासूनच अभिनयाची फार आवडते शाळेमध्ये असताना तो नेहमी शाळेच्या स्पर्धे मध्ये भाग घेत असत कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला. अभिनेता भूषण कडू यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात नाटकांपासून केली, नाटकामध्ये काम करत असताना त्यांनी काही टीव्ही शोमध्ये सुद्धा काम केलेले आहे,

Comedy Serial : त्यामध्ये प्रामुख्याने कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा यासारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे.

Movie : टीव्ही मालिका आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेता भूषण कडू यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘श्यामची मम्मी‘, ‘एक डाव भटाचा‘, ‘नवरा माझा भवरा‘, ‘दगडाबाईची चाळ‘ आणि ‘मस्त चाललंय आमचं‘ या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

अभिनेता भूषण कडू हा मराठीमधील स्टँड अप कॉमेडी आहे त्या सोबतच ते एक उत्तम मिमिक्री आर्टिस्ट सुद्धा आहेत.

वर्ष 2018 मध्ये अभिनेता ‘भूषण कडू‘ यांनी कलर्स मराठी वरील “Bigg Boss Marathi” या टीव्ही रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

Fact About Bhushan Kadu

  • वर्ष 2011 मध्ये अभिनेता भूषण कडू यांना ‘झी गौरव‘ हा पुरस्कार “चेहरा फेरी” या नाटकाला मिळालेला होता.
  • अभिनेता भूषण कडू यांना ट्रॅव्हलिंगची फार आवड आहे.
  • अभिनेता भूषण कडू यांना पेंटिंगची सुद्धा फार आवड आहे.
  • अभिनेता भूषण कडू हे संघर्ष काळामध्ये डान्स आणि ऑर्केस्ट्रा च्या बँड मध्ये सहभाग घेत असे.

Bhushan Kadu Biography

Tags : bhushan kadu wife kadambari, bhushan kadu instagram, bhushan kadu 1st wife, bhushan kadu marathi actor, bhushan kadu health, bhushan kadu movies, bhushan kadu wife, bhushan kadu son, bhushan kadu age, bhushan kadu and ashish pawar, bhushan kadu birthday, bhushan kadu biography, bhushan kadu comedy, bhushan kadu comedy express, bhushan kadu first wife, bhushan kadu illness, bhushan kadu latest news, bhushan kadu net worth, bhushan kadu natak, bhushan kadu son name.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon