Shivani Surve Biography Marathi

Shivani Surve Biography Marathi

Biography of Shivani Surve
Profession : Actress
Name : Shivani Surve
Date of Brith : 29 August 1993
Age : 27 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India
Measurements : 33-26-33
Height : in centimeters- 165 cm in meters- 1.65 m in feet inches- 5’ 5”
Weight : in kilograms51 kg in pounds112 lbs
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Virgo
Religion : Hindu
Debut : Dagdabai Chi Chawl (2014)
TV Debut : Navya..Naye Dhadkan Naye Sawaal
School : Sadhana Vidyalaya, Sion
College : Guru Nanak Khalsa College, Mumbai
Education : Correspondence course
Father Name : N/A
Sister : Sameeksha Surve
Married Status : Unmarried
Boyfriend : Vikram Singh Chauhan
Husband : None
Cast : N/A
Serials : “Devyani”
Movie : Dagdabai Chi Chawl (2014)
Hobbies : Collecting Footwears, Cooking, Reading Books
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A
Favourite Food : Chocolates, Pasta, Pizza
Favourite Actors : Hrithik Roshan, Salman Khan, Makrand Deshpande
Favourite Actresses : Madhuri Dixit, Deepika Padukone
Favourite Films : Bajirao Mastani, Jab We Met
Favourite Destination : Paris
Biography in Marathi
Biography in Marathi

Shivani Surve Biography Marathi

Shivani Surve यांचा जन्म बॉलीवूडचे जन्मस्थान असलेल्या मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. Marathi इंडस्ट्री मधील त्या सर्वात लोकप्रिय Actress मधील एक आहे. Marathi सोबतच त्या हिंदी सृष्टी मध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत जाना ना दिल से दूर या Serial मध्ये केलेल्या अभिनयामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now
Shivani Surve Biography Marathi
Shivani Surve Biography Marathi (Credit Instagram)

Shivani Surve Chi mahiti

लहानपणापासूनच Shivaniला अभिनय आणि मग डान्सिंग मध्ये कमालीची आवड होती.

शाळेमध्ये असल्यापासूनच ते शाळेच्या स्पर्धांमध्ये अभिनय करत असत.

नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत तसेच Shivani ने भरतनाट्यम सुद्धा शिकलेले आहे.

2011 मध्ये तिची पहिली Serial प्रदर्शित झाली तिचे नाव होते Navya Naye Dhadkan Naye Sawal ही होती.

त्यानंतर Shivani ने Marathi चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेले आहे Dagdabai Chi Chawal अशा Marathi मूव्ही मध्ये तिने काम केले.

त्यानंतर Marathi आणि हिंदी Serial मध्ये तिने काम केले. त्यामध्ये Anamika, Sundar Maza Ghar, Ek Deewana Tha, laal Ishq यासारख्या भरपूर Serialमध्ये तिने काम केले आहे.

2019 मध्ये Shivaniने Marathi रियलिटी शो “Big Boss Marathi” Season 2 मध्ये सहभाग घेतला होता.

Shivani चा जन्म 29 ऑगस्ट 1983 मध्ये मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला सध्या तिचे 2020 मध्ये वय 27 वर्षे आहे.

तिला दोन लहान बहिणी सुद्धा आहेत ‘Samiksha Surve’ आणि ‘Tanvi Surve’अशा त्यांच्या लहान बहिणीचे नाव आहेत.

27 वर्षीय Shivani चे सध्या तरी लग्न झालेले नाही.

करिअर

मुंबई जनम लिया Shivaniने आपले शालेय शिक्षण Sadhana Vidyalaya Sion, Mumbai मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Guru Nanak Khalsa College, Mumbai मधून पूर्ण केलेले आहे.

Shivani ही शाळेत असल्यापासूनच अभिनय आणि डान्सिंग मध्ये खूप सक्रिय होती.

शाळेमध्ये ती नेहमी शाळेच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असत तिने नाटकांमध्ये सुद्धा खूप काम केलेले आहे.

त्यासोबत असते एक उत्कृष्ट डांसर सुद्धा आहे तिने भरतनाट्यम चे शिक्षण सुद्धा घेतलेले आहे.

2011 पासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली तिने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन इंडस्ट्री मधून केली.

Navya Naye Dhadkan Naye Sawaal त्यानंतर तिने Phulwa या Serial मध्ये काम केले.

पण तिला खरी प्रसिद्धी ही स्टार प्रवाह वरील देवयानी या Serial मुळे मिळाली.

आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला लवकरच हिंदी Serial मध्ये सुद्धा काम मिळाले सोनी टीव्हीवरील अनामिका या Serial मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

Shivani Surve बद्दल रंजक माहिती

  • Shivani सिगरेट पिती का? नाही
  • Shivani दारू पितात का? नाही
  • Shivani ला footwear कलेक्ट करण्याची खूप आवड आहे.

Shivani Surve Chi mahiti

4 thoughts on “Shivani Surve Biography Marathi”

Leave a Comment