Chandra Shekhar Azad Biography Marathi

Chandra Shekhar Azad Biography Marathi

Biography of Chandra Shekhar Azad
Occupation : Freedom Fighter
Name : Chandra Shekhar Tiwari
NicknameAzad
Date of Brith : 23 July 1906, Bhavra
Age : 25
Birthplace: Bhavra
Hometown: Bhavra, India
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Religion : Hindu
School : N/A
College : Mahatma Gandhi Kashi Vidyapith
Education : N/A
Organization : Hindustan Socialist Republican Association
Movement : Indian Independence Movement
Father Name : Sitaram Tiwari 
Mother Name : Jagrani Devi
Married Status : Unmarried
Died : 27 February 1931, Chandrsekhar Azad Park, Prayagraj
Cause of Death ‎: ‎Suicide by gunshot

Chandra Shekhar Azad Biography Marathi

Chandra Shekhar Azad Biography Marathi
Biography in Marathi

Chandra Shekhar Azad Chi Mahiti

  • भारतीय क्रांतिकारी.
  • 1926 काकोरी कट.
  • 1926 ची रेल्वे उडवण्याचा प्रयत्न.
  • 1928 लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सेंटर्स या अधिकारावर गोळी झाडली.
  • भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या सोबत हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र सभा गठन केले.

चंद्रशेखर आजाद हे भारतातील महान क्रांतिकारी पैकी एक आहेत.

त्यांची देशभक्ती आणि सहाते मुळे त्यांच्या पिढीतील लोकांना स्वतंत्र संग्राम मध्ये भाग घेण्यासाठी प्रेरित केले.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 मध्ये उत्तर प्रदेश मधील उंनव जिल्ह्यामधील एका गावामध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सिताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी असे होते.

चंद्रशेखर आजाद यांचे लहानपण भावरा या गावांमध्ये गेले त्यांच्या आईच्या हट्टीपणा मुळे चंद्रशेखर आजाद यांना काशीच्या विश्व विद्यापीठांमध्ये संस्कृत शिकण्यासाठी बनारसला जावे लागले.

1919 मध्ये अमृतसर मध्ये झालेल्या जालियनवाला हत्याकांडाबद्दल त्यांच्या मनामध्ये तीव्र संताप होता.

जेव्हा 1921 मध्ये महात्मा गांधींनी असं योग आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा त्या आंदोलनांमध्ये चंद्रशेखर आजाद यांनी सहभाग घेतला होता.

15 वर्षाच्या असतानाच त्यांना जेलमध्ये जावे लागले होते.

चंद्रशेखर यांना क्रांतिकारी गतिविधि करताना पकडले गेले होते जेव्हा मॅजिस्ट्रेट यांनी त्यांचे नाव विचारले तेव्हा त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख आझाद असा केला.

यासाठी चंद्रशेखर आजाद यांना 15 कोडे मारण्याची सजा देण्यात आली. सापाच्या प्रत्येक अटकेनंतर ते भारत माता की जय असे म्हणत असे. तेव्हापासूनच चंद्रशेखर यांना आझाद नावाने संबोधले जाऊ लागले.

स्वतंत्र आंदोलनामध्ये कार्य करत असताना त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत ते ब्रिटिशांच्या हाती लागणार नाहीत आणि आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेसाठी पूर्णपणे वाहून घेतील.

गांधीजींनी असहयोग आंदोलन मागे घेतल्यानंतर त्यांचा संताप अजूनच वाढला आणि ते अधिक आक्रमक क्रांतिकारक बनले.

चंद्रशेखर राजाने आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांना निशाणा बनवले.

चंद्रशेखर यांनी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या सोबत एकत्र येऊन हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेची स्थापना केली या संस्थेचे एक मात्र उद्दिष्ट होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे.

चंद्रशेखर आजाद यांचा मृत्यू

Chandra Shekhar Azad Biography Marathi
15 ऑगस्ट ची माहिती – 15 August Chi Mahiti

आपल्या क्रांतिकारक गतिविधि मुळे चंद्रशेखर हे ब्रिटिशांचे डोकेदुखी बनले होते ते त्यांच्या हिटलिस्ट मध्ये सामील झालेले होते ब्रिटिश सरकार त्यांना जिंदा किंवा मुद्दा पकडून इच्छित होती.

27 फेब्रुवारी 1931 मध्ये चंद्रशेखर आजाद ईलाबाद मधील अल्फ्रेड पार्क मध्ये आपल्या 2 मित्रांना भेटण्यासाठी गेले.

त्यांच्या एका मित्राने त्यांचा विश्वासघात केला आणि पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पार्कला चारी बाजूने वेढा दिला त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले गेले.

चंद्रशेखर आजाद हे एकटेच पोलिसांबरोबर लढत होते आणि यामध्ये त्यांनी तीन पोलिसांना मारले. जेव्हा पोलिसांनी त्यांना चारी बाजूंनी घेरले तेव्हा त्यांना कळले की यातून सुटका नाही म्हणून त्यांनी आत्मसमर्पण करण्यापेक्षा स्वतःलाच गोळी मारून घेतली.

अशा प्रकारे त्यांनी आपल्या शपथेचे पालन केले. त्यांच्या या महान कार्यासाठी आपला देश त्यांना नेहमी आठवणीत ठेवणार आहे.

“जय हिंद”

Chandra Shekhar Azad Chi Mahiti

2 thoughts on “Chandra Shekhar Azad Biography Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon