Shweta Mehendale Biography Marathi

Shweta Mehendale Biography Marathi

Biography of Shweta Mehendale
Profession : Actress
Name : Shweta Mehendale (Patwardhan)
Date of Brith : 6 October 1978
Age : 41 years (2020)
Birthplace : Pune, Maharashtra
Hometown : Pune, Maharashtra
Measurements : N/A
Height : 5′ 2″
Weight : 56
Eye Colour : Blue
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Libra
Religion : Hindu
Debut Hya Gojirwanya Gharat
School : N/A
College : N/A
Education : N/A
Father Name : N/A
Sister : N/A
Married Status : Married
Boyfriend : Rahul Mehendale
Husband : Rahul Mehendale
Children : Aarya Mehendale
Cast
Serials :Hya Gojirwanya Gharat, Asava Sunder Swapnacha Bangla (2013), Majhya Navrachi Bayko
Movie : Sagala Karun Bhagla, Dhoom 2 Dhamaal, Paach Naar Ek Bejaar, Asa Mi Tasa Mi, Jawai Baapu Zindabad
Natak : Premat Sarach Kahi Maf
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A
Shweta Mehendale Biography Marathi
Biography in Marathi

Shweta Mehendale Chi Mahiti

Shweta Mehendale Chi Mahiti यांचा जन्म 6 ऑक्टोंबर 1978 मध्ये पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे सध्या त्यांचे वय 41 वर्षे आहे. 41 वयाच्या असलेल्या श्वेता अजूनही खूप यंग दिसतात.

Shweta Mehendale यांचे खरे नाव श्वेता पटवर्धन असे आहे लग्नानंतर त्यांचे आडनाव मेहंदळे झालेले आहे. त्यांनी राहुल मेहेंदळे या मराठी अभिनेता यांच्यासोबत विवाह केलेला आहे. त्यांना एक गोंडस मुलगा सुद्धा आहे त्याचे नाव आर्यन मेहेंदळे असे आहे.

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या टीव्ही मालिकेमध्ये त्यांनी राधिका यांच्या मैत्रिणीची भूमिका केलेली आहे. या सिरीयल मध्ये त्यांचे नाव रेवती असे दाखवले आहे.

Shweta Mehendale या प्रामुख्याने मराठी सिरीयल आणि चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात या गोजिरवाण्या घरात या टीव्ही मालिकेपासून केली. त्यानंतर त्यांनी बरेच मराठी मालिकांमध्ये काम केले त्यामध्ये प्रामुख्याने असावा सुंदर स्वप्नांचा बंगला आणि माझ्या नवऱ्याची बायको या टीव्ही सिरीयल त्यांच्या खूप गाजल्या.

मराठी सिरीयल सोबतच त्या मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम करतात त्यांचा पहिला मराठी सिनेमा सगळं करून भागल हा होता त्यानंतर त्यांनी धूम टू धमाल, पाच नार एक बाजार, असा मी तसा मी, जावई बापू जिंदाबाद यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

मराठी मालिका आणि चित्रपटात सोबतच त्यांनी नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे “प्रेमात सरेच काही माफ” या नाटकांमध्ये त्यांनी काम केलेले आहे.

Shweta Mehendale Chi Mahiti

Shweta Mehendale Biography Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group