मराठी अभिनेता रोनक शिंदे | Ronak Shinde Biography in Marathi

About This Article
Ronak Shinde Biography in Marathi, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown:
Age:
Marital Status:

मराठी अभिनेता रोनक शिंदे | Ronak Shinde Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी “अभिनेता रोनक शिंदे” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता रोनक शिंदे प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे चला तर जाणून घेऊया अभिनेता रोनक शिंदे यांच्या विषयी थोडीशी माहिती.

जन्म आणि शिक्षण (Birthday & Education)

मराठी अभिनेता रोनक शिंदे यांचा जन्म रत्नागिरी चिपळूण मध्ये झालेला आहे. अभिनेता रोनक शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण Shardashram Vidyamandir Dadar मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Kirti M Doongursee College of Arts Science and Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनय करिअरची सुरुवात (Career) 

अभिनेता रोनक शिंदे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनेता रोनक शिंदे कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत असे. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता रोनक शिंदे यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. शाळेत असल्यापासूनच अभिनेता रोनक शिंदे यांना अभिनयाची आवड होती.

मराठी नाटक (Drama)

कॉलेजमध्ये असताना अभिनेता रोनक शिंदे यांनी खूप सार्‍या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यासाठी त्यांना पारितोषिक सुद्धा मिळालेले आहेत.  मराठी नाटकांमध्ये त्यांनी पुरुषोत्तम आणि रामलीला यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे.

  • पुरुषोत्तम
  • रामलीला
  • दिनूच्या सासूबाई राधाबाई
  • प्लॅन्चेट

मराठी मालिका (Marathi Seiral)

मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना अभिनेत्री रोनक शिंदे यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘लक्ष’ ही त्यांची पहिलीच मराठी मालिका होती.

फ्रेशर्स (Zee Yuva)

लक्ष या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता रोनक शिंदे यांना झी युवा या वाहिनीवरील “फ्रेशर्स” या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी विनीत नावाची भूमिका साकारली होती.

स्वराज्य जननी जिजामाता (Sony Marathi)

सोनी मराठी या वाहिनीवरील “स्वराज्य जननी जिजामाता” या मालिकेमध्ये अभिनेता शिंदे यांनी “आली आदिलशह” नावाची भूमिका साकारली होती.

जीव माझा गुंतला (Colors Marathi)

सध्या अभिनेता रोनक शिंदे हा कलर्स मराठी या वाहिनीवरील “जीव माझा गुंतला” या मालिकेमध्ये अभिनय करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये “अभिनेत्री योगिता चव्हाण” यांची मुख्य भूमिका आहे.

Biography of Ronak Shinde

Profession: Marathi Actor
Marathi Actor: Ronak Shinde
Name: Ronak Shinde
Nike Name: Ronak
Jeev Majha Guntala Megh Real Name: 
Date of Birth: N/A
Age: N/A
Birthplace: Chiplun
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Shardashram Vidyamandir Dadar (2006)
College: Kirti M Doongursee College of Arts Science and Commerce
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: Single
Wife Name: N/A
Children:
Cast:

Career

Debut: Lakshay (2017) Zee Yuva
Serials: Freshers, Swarajya Janani Jiamata, Jeev Majha Guntala
Movie: N/A
Song: N/A
Web Series: N/A
Natak: पुरुषोत्तम आणि रामलीला
Award: N/A
Hobbies: Acting
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

Final Word:-
मराठी अभिनेता रोनक शिंदे Ronak Shinde Biography in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेता रोनक शिंदे | Ronak Shinde Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group