Rucha Gaikwad Biography Birthday Age Wikipedia Photos Serial Family Instagram Husband Name Mother Name

“Rucha Gaikwad Biography Birthday Age Wikipedia Photos Serial Family Instagram Husband Name Mother Name

Rucha Gaikwad Biography in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री ऋचा गायकवाड यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत पुढच्या गायकवाड हे मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी नायिका आहे. शेतकरीच नवरा हवा या मालिकेपासून नावारूपामध्ये आलेली अभिनेत्री रुचिरा गायकवाड याच्याविषयी जाणून घेण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात चला तर जाणून घेऊया अभिनेत्री रुचिरा गायकवाड यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Real NameRucha Gaikwad
NicknameRucha
Date of Birth20 March
AgeN/A
HeightN/A
HometownMumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India
AddressN/A

Rucha Gaikwad: Wikipedia

अभिनेत्री ऋचा गायकवाड यांनी आपल्या शालेय शिक्षण सेंड झेवियर हायस्कूल मधून पूर्ण केलेले आहेत तसेच नंतर त्यांनी अकरावी बारावी हे फाईन आर्ट्स मधून पूर्ण केलेले आहेत तेथेच त्यांना चित्रकलेची आवड देखील लागली त्यासोबतच त्या उत्तम गायिका देखील आहे त्यांनी शास्त्रीय संगीत आणि फ्युजन संगीताचे धडे घेतले आहे.

Rucha Gaikwad: Education

SchoolSt. Xavier’s High School
CollageSt. Xavier’s College
QualificationFine Arts

Rucha Gaikwad: Serial

मराठी मालिका:

सोनी मराठी वाहिनीवरील ‘शेतकरी नवरा हवा‘ ही त्यांची पहिली मालिका होती या मालिकेमध्ये त्यांनी रेवा नावाची भूमिका साकारली होती.

छोट्या बयोची मोठी स्वप्न: सध्या अभिनेत्री ऋचा गायकवाड हे सोनी मराठी या वाहिनीवर छोट्या बायोचीसध्या अभिनेत्री ऋचा गायकवाड हे सोनी मराठी या वाहिनीवर छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये इरा नावाची भूमिका साकारत आहे. या मालिकेमध्ये त्यांची नकारात्मक भूमिका असणार आहे.

Chotya Bayochi Motthi Swapna Actress Vijaya Babar Biography in Marathi (Bayo)

Sony MarathiShetkarich Navra Hava
Sony Marathichotya bayochi motthi swapna
#chotyabayochimotthiswapna #ShetkarichNavraHava

Award

2022 Maharashtra Times Shravan Queen च्या त्या उपविजेती ठरलेल्या आहे.

Rucha Gaikwad: Image and Photo

Rucha Gaikwad: Family

Father’s NameN/A
Mother’s NameN/A
Brother NameN/A
Sister NameN/A
Boyfriend NameN/A
Husband NameN/A

1 thought on “Rucha Gaikwad Biography Birthday Age Wikipedia Photos Serial Family Instagram Husband Name Mother Name”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group